CRPF Recruitment 2023

Central Reserve Police Force, Nagpur Bharti 2023

CRPF Recruitment 2023 has released a notification for the recruitment of General Duty Medical Officer in Various Hospitals. Candidates will be appointed in various states like Chhattisgarh, Assam, Jammu and Kashmir, Maharashtra and Odisha etc.,  These CRPF recruitments are going to be done entirely on contract basis. There are Total 12 Vacancy available for GD Medical officer posts. For this psots Required Educational Qualification of the Candidates is that, Candidates must be MBBS Graduate and the said student must have internship experience and the candidates whose age is less than 70 years on the date of interview are eligible to participate in this recruitment. Keep visit on our website www.govnokri.in for further updates also can download our Sarkari Naukri App for fast updates.

Other Important Recruitment  

जिल्हा परिषद गट-क संवर्गातील पाचव्या टप्पाच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
ZP भरती 2023 परीक्षेचे प्रवेशपत्र डाउनलोड करा
ZP भरतीसाठी परीक्षेचे स्वरूप, आवश्यक कागदपत्रे, वेळ, गुण, प्रकार जाणून घ्या!
महा PWD भरती 2023 ऑनलाईन परीक्षेचे प्रदेशपत्र, वेळापत्रक जाहीर
महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभाग भरती परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध
आरोग्य विभाग २०२३ गट क आणि ड च्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
जलसंपदा भरती २०२३ ऑनलाईन परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

तलाठी भरती 2023 मधील ओबीसींची पदे घटली; परीक्षा झाल्यानंतर बिंदूनामावलीत बदल

वन विभाग भरती 2023 आवश्यक कागदपत्रे

सर्व आवश्यक प्रमाणपत्र ऑनलाईन डाउनलोड लिंक

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

Salary to be paid by candidates after selected is 75 thousand rupees. Apart from this no TA / DA will be given to the candidates. Selection Process will be as follows: Interview – Medical Test Interviews will be held at: Composite Hospital, CRPF, Jagdalpur Composite Hospital, CRPF, Guwahati Group Centre, CRPF, Srinagar Composite Hospital, CRPF, Nagpur Composite Hospital, CRPF, Bhubaneswar etc.,

Required documents in CRPF Recruitment 2023:

While appearing for walk-in-interview, candidates are required to carry original and photocopies of the following documents: Degree, Age Proof and Experience Certificate etc. application for job, The name of the post applied for must be mentioned. Also you need to bring five passport size photos

सीआरपीएफमध्ये जनरल ड्युटी मेडिकल ऑफिसरची भरती; ७५,००० रुपयांपर्यंत मिळणार पगार

केंद्रीय राखीव पोलीस दलाने रुग्णालयांमध्ये जनरल ड्युटी मेडिकल ऑफिसरच्या भरतीसाठी अधिसूचना जाहीर केली आहे. छत्तीसगड, आसाम, जम्मू-काश्मीर, महाराष्ट्र आणि ओडिसा अशा विविध राज्यांमध्ये उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे. सीआरपीएफच्या या भरती पूर्णतः कंत्राटी पद्धतीने केल्या जाणार आहेत.

  • एकूण रिक्त जागा : १२
  • आवश्यक शैक्षणिक पात्रता: उमेदवारांना एमबीबीएस पदवीधर असून, सदर विद्यार्थ्याला इंटर्नशिपचा अनुभव असणे आवश्यक आहे.
  • वयोमर्यादा : मुलाखतीच्या तारखेला ज्यांचे वय ७० वर्षांपेक्षा कमी असेल अशा पुरुष आणि महिला उमेदवारांना या भरतीमध्ये सहभागी होता येणार आहे.
  • मिळणार एवढा पगार : सदर भरतीमध्ये निवड होणार्‍या उमेदवारांना ७५ हजार रुपये पगार दिला जाईल. या व्यतिरिक्त उमेदवारांना कोणताही TA / DA दिला जाणार नाही.
  • अशी पार पडणार निवड प्रक्रिया: मुलाखत – वैद्यकीय चाचणी
  • या ठिकाणी होणार मुलाखती :
    • कंपोझिट हॉस्पिटल, सीआरपीएफ, जगदलपूर
    • कंपोझिट हॉस्पिटल, सीआरपीएफ, गुवाहाटी
    • ग्रुप सेंटर, सीआरपीएफ, श्रीनगर
    • कम्पोझिट हॉस्पिटल, सीआरपीएफ, नागपूर
    • कंपोझिट हॉस्पिटल, सीआरपीएफ, भुवनेश्वर
  • ही कागदपत्रे महत्त्वाची :
    • वॉक-इन-इंटरव्ह्यूसाठी उपस्थित असताना, उमेदवारांना कागदपत्रांच्या मूळ आणि छायाप्रती सोबत ठेवणे गरजेचे आहे :
    • पदवी, वयाचा पुरावा आणि अनुभव प्रमाणपत्र इ.
    • नोकरीसाठी अर्ज,
    • अर्ज केलेल्या पदाचे नाव नमूद करणे आवश्यक आहे.
    • तसेच तुम्हाला पाच पासपोर्ट साइज फोटो आणणे आवश्यक आहे.

Important Dates of CRPF Recruitment 2023

OFFICIAL WEBSITE

PDF ADVERTISEMENT

 

CRPF Walk in schedule for GD Medical Officer

CRPF Walkin


 

CRPF Recruitment Advertisement for Tradesmen Tailor Post was Published in Employment News dated 25-31 March 2023 Now the Review of Group-‘C’ Tradesman Tailor Cadre the following amendments have been made in the vacancies for the post of Constable. Read the below given details and see the attachment for more details. keep visit on our website www.govnokri.in for further updates also can download our Sarkari Naukri App for fast updates.

शुध्दीपत्रक :  एम्प्लॉयमेंट न्यूज दिनांक २५-३१ मार्च २०२३ मध्ये प्रकाशित झालेली, सिआरपीएफमध्ये शिपाई (कॉन्स्टेबल) ( टेक्निकल/ टेंड्समन) च्या भरतीकरिता जाहिरात दिनांक १५ मार्च २०२३ जाहिरात क्र. सीबीसी १९१४०/११/००२२/२२३ ईएन ५२/९८ दिनांक २५-३१ मार्च २०२३ च्या संदर्भात ग्रुप-‘सी’ ट्रेड्समन संवर्गाच्या १ ल्या संवर्ग पुनरावलोकनामुळे शिपाई पुरुषाच्या पदाकरिता रिक्त जागांमध्ये खालील सुधारणा करण्यात आलेल्या आहेत.  तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

CRPF Bharti Updates 2023

⚠️CORRIGENDUM


CRPF Recruitment 2023: CRPF Mega Recruitment Process for “Assistant Sub-Insptector (Steno), Head Constable (Ministerial)” has been started now. There are a total of 251 vacancies available for this post.  Candidates who fulfilled the eligibility criteria can apply Online from the link given below. Candidates referred to the PDF attached filled for brief information and apply before the last date i.e. 31st May 2023. Candidates read more details like pay scale, selection process, exam pattern, etc., below on this page and keep visit on our website www.govnokri.in for further updates also can download our Sarkari Naukri App for fast updates.

केंद्रीय राखीव पोलीस दल नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “सहायक उपनिरीक्षक (स्टेनो), हेड कॉन्स्टेबल (मंत्रिपद)” पदांच्या एकूण 251 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 31st May 2023. या तारखे पर्यंत अर्ज सादर करावे.. तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

CRPF मध्ये कॉन्स्टेबलच्या सुमारे 1.30 लाख पदांसाठी भरती; गृहमंत्रालयाकडून अधिसूचना जारी

CRPF Bharti 2023 Notification

Here we give the complete details of Central Reserve Police Force Bharti 2023. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, and important link, etc., Candidates go through the complete details before applying for the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.

CRPF Bharti 2023 Details

⚠️Recruitment Name :  Central Reserve Police Force
????Number of Vacancies :  251 Posts
????Name of Post :  Assistant Sub-Inspector (Steno), Head Constable (Ministerial)
????Job Location :  All India
????Pay-Scale Pay Level 5 (29200-92300)

Pay Level 5 (25500-81100)

????Application Mode :  Online
????Age Criteria :  40 Year

CRPF Constable Tradesman Recruitment 2023  Vacancy Details

1. Assistant Sub-Inspector (Steno) 27 Posts
2. Head Constable (Ministerial) 224 Posts
[better-ads type=’banner’ banner=’109554′ ]

Central Reserve Police Force Bharti 2023- Eligibility Criteria for the above posts

  •  For Assistant Sub-Inspector (Steno)

1. Candidates must have passed the Intermediate (10+2) or equivalent Test from a board or university

2. Two or Three-year Diploma certificates in technical education done after10th class will not be considered equivalent to intermediate (10+2)

  •  For  Head Constable (Ministerial)

1. Candidates must have passed the Intermediate (10+2) or equivalent Test from a board or university

2. Two or Three-year Diploma certificates in technical education done after10th class will not be considered equivalent to intermediate (10+2)

How to Apply for CRPF Recruitment 2023

  • To apply to these posts, interested applicants can use the following online applications link
  • For online applications, applicants have to get register online by using the following online applications link
  • Mention all required details in the online applications form as per the requirement for the post
  • Also, applicants need to upload their scan copy of their photograph & signature as per the required scale
  • Before registering/applying online, candidates are advised to go through Detailed Instructions.

Selection Process in CRPF Constable Tradesman Bharti 2023

  • Physical Test
  • Sports trial Test
  • Merit List

⏰ All Important Dates of CRPF Vacancy 2023

⏰ Last date to apply :
31st May 2023

Important Link of CRPF  Recruitment 2023

????OFFICIAL WEBSITE 
????APPLY ONLINE
PDF  ADVERTISEMENT 


CRPF Recruitment 2023

CRPF Tribal Recruitment for 400 Posts Details are given here. The Central Reserve Police Force (CRPF) has selected a new batch of 400 tribal youth from interior areas of Naxal. Bijapur, Dantewada and Sukma districts of Chhattisgarh under a special recruitment drive were run. They will be recruited as constables in the force. The ‘Bastaria Battalion’, named after the then undivided Bastar district of Chhattisgarh, will comprise mainly tribal youth. The government has relaxed weight and height categories for recruitment of tribal men and women. This is intended to benefit the security forces. Read the complete details given below on this page.

CRPF मध्ये नोकरीची मोठी संधी, 400 आदिवासी तरुण होणार…!

केंद्रीय राखीव पोलीस दला (CRPF) ने एका विशेष भरती मोहिमेअंतर्गत छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त बिजापूर, दंतेवाडा आणि सुकमा जिल्ह्यांतील अंतर्गत भागातील 400 आदिवासी तरुणांची नवीन तुकडी निवडली आहे. त्यांना दलात हवालदार म्हणून भरती करण्यात येणार आहे. छत्तीसगढच्या तत्कालीन अविभाजित बस्तर जिल्ह्याच्या नावावर असलेल्या ‘बस्तरिया बटालियन’चा मुख्यतः आदिवासी तरुण भाग असतील.

Eligibility Criteria for female candidates

महिलांसाठी वजन आणि उंची श्रेणीमध्ये शिथिलता

  • गृह मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, निवडलेल्या सर्व 400 आदिवासी तरुणांची नियुक्ती पत्रे जारी करण्यात आली आहेत.
  • केंद्राने 2016 मध्ये ‘बस्तरिया बटालियन’ स्थापन करण्याची घोषणा केली होती. या अंतर्गत, बस्तर प्रदेशातून मोठ्या प्रमाणात नोकर भरती केली जाते. विशेष म्हणजे, त्यांना छत्तीसगडमध्ये माओवादीविरोधी कारवाया करण्याचे काम सोपवले जाते.
  • अन्य एका अधिकाऱ्याने सांगितले की, सरकारने आदिवासी पुरुष आणि महिलांच्या भरतीसाठी वजन आणि उंचीच्या श्रेणीत शिथिलता आणली आहे.
    सुरक्षा दलांना फायदा व्हावा हा यामागचा हेतू आहे
  • अशा परिस्थितीत नक्षलवाद्यांविरुद्धच्या लढाईत सुरक्षा दलांना अधिक फायदा मिळावा, हा या बटालियनच्या स्थापनेमागचा उद्देश आहे.
  • तरुणांना स्थानिक भाषेच्या ज्ञानासोबत स्थानिक भाषेची माहिती असणे आवश्यक आहे, ज्यामुळे त्यांना माओवाद्याबद्दल सहज माहिती मिळू शकेल.
  • यामुळे स्थानिक लोकसंख्येला एक सकारात्मक संदेश जाईल, कारण CRPF च्या माध्यमातून मोठ्या संख्येने स्थानिक आदिवासी तरुण मुख्य प्रवाहाशी जोडले जात आहेत.

CRPF Bharti 2023 – It is clear from the information given by the Center itself in the Parliament is that there are 83000 Vacant post in the Central Armed Police Forces. As On 1st January 2023 the ‘CRPF’ and ‘BSF’ have large number of vacancies. In July 2022 and January 2023, 32 thousand 181 persons have been appointed and additional 64 thousand 444 vacancies have been notified. In July 2022 and January 2023, 32 thousand 181 persons have been appointed and additional 64 thousand 444 vacancies have been notified. This recruitment process will be completed by 2023. Read More details are given below. 

केंद्रीय सशस्त्र पोलिस दलांमध्ये मनुष्यबळाची मोठी चणचण असल्याचे केंद्रानेच संसदेमध्ये दिलेल्या माहितीवरून स्पष्ट झाले आहे. ‘सीआरपीएफ’ आणि ‘बीएसएफ’मध्ये मोठ्या प्रमाणावर जागा रिक्त आहेत. केंद्रीय सशस्त्र पोलिस दले आणि आसाम रायफलमधील रिक्त जागा (१ जाने. २०२३ पर्यंत) ८३ हजार १२७ एवढ्या असून एकूण क्षमता ही १० लाख १५ हजार २३७ एवढी असल्याचे केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी लोकसभेत लेखी उत्तरात सांगितले. जुलै २०२२ आणि जानेवारी २०२३ मध्ये ३२ हजार १८१ जणांची नियुक्ती करण्यात आली असून अतिरिक्त ६४ हजार ४४४ रिक्त जागांची अधिसूचना काढण्यात आली आहे. ही भरतीची प्रक्रिया २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचा विचार आहे. रिक्त जागांमुळे आहे त्या कर्मचाऱ्यांना अधिक काम करावे लागत असल्याचा निष्कर्ष काढणे चुकीचे असल्याचे राय यांनी सांगितले.

CRPF Recruitment, Notification 2023 Apply Online Last Date

 





Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
3 Comments
  1. Admin says

    CRPF Recruitment, Notification 2023 Apply Online Last Date

  2. Gopichand says

    12th pass

  3. Eknath panchal says

    Sir I need a job

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!