DAE Mumbai Bharti 2020

DPSDAE Recruitment 2020

DAE Mumbai Bharti 2020: Department of Atomic Energy, Mumbai is going to recruit eligible applicants to Stenographer Category-II, Stenographer Category-III, Upper Division Clerk, Junior Shopping Assistant / Junior Store Keeper Posts. Applicants to these posts 74 vacancies to be filled under Directorate of Purchase & Stores Mumbai Bharti 2020. Applicants to the posts possess with qualificationare eligible to apply. Such eligible applicants can be applied by submission of the applications to the given link. The last date for submission of the applications is 27th December 2020. More details of DAE Mumbai Bharti 2020 applications & applications address is given below: –

मुंबईत अणुशक्ती विभागात नोकरीची संधी ..

अणुशक्ती विभागात स्टेनोग्राफर, वरिष्ठ लिपिक, ज्युनिअर स्टोअरकिपर या पदांसाठी जागा रिक्त आहेत. त्यासाठी कोण अर्ज करु शकतं? पात्रता काय? निवडप्रक्रिया कशी होते? परीक्षेसाठी अभ्यासक्रम कोणता असतो? हे वाचा…

 • नुकतीच अणुशक्ती विभागात स्टेनोग्राफर, वरिष्ठ लिपिक, ज्युनिअर स्टोअरकिपर या पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली असून २७ डिसेंबरपर्यंत अर्ज करता येईल.
 • स्टेनोग्राफर पदासाठी दहावी उत्तीर्ण व स्टेनोग्राफी कोर्स तसेच टायपिंग तर
 • वरिष्ठ लिपिक पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवीधर व ज्युनिअर स्टोअरकिपरसाठी सायन्स पदवीधर (६० टक्के) अथवा कॉमर्स पदवीधर (६० टक्के) किंवा मेकॅनिकल/ इलेक्ट्रॉनिक/ इलेक्ट्रीकल डिप्लोमा किंवा कम्प्युटर सायन्स अशी शैक्षणिक पात्रता या पदांसाठी आहे.
 • स्टेनोग्राफर पदासाठी दोन स्तरावर म्हणजे ऑब्जेटिव्ह टाइप टेस्ट आणि त्यानंतर स्टेनोग्राफर स्किल टेस्ट अशी निवडप्रक्रिया असेल.
 • वरिष्ठ लिपिक आणि ज्युनिअर स्टोअरकिपर पदासाठी ऑब्जेटिव्ह टेस्ट व त्यानंतर डिस्क्रीप्टीव्ह टेस्ट अशा दोन स्तरावर निवडप्रक्रिया होईल. ऑब्जेटिव्ह परीक्षेमध्ये जनरल इंग्रजी, बुद्धिमापन चाचणी, क्वांटिटेटिव्ह अ‍ॅप्टीट्यूड असे तीन विषय असून २०० प्रश्नांसाठी २०० गुण आणि त्यासाठी दोन तासांचा कालावधी देण्यात आलेला आहे.
 • ज्युनिअर स्टोअरकिपर पदासाठी या विषयांबरोबर जनरल नॉलेज व संगणक ज्ञानावर आधारित प्रश्न विचारण्यात येतील. डिस्क्रीप्टीव्ह टेस्टमध्ये इंग्रजी भाषा आणि कॉम्प्रेहेन्शन यावर १०० गुणांची तीन तासांची परीक्षा असेल.
 • अंतिम मुदत- २७ डिसेंबर, २०२०
 • वयोमर्यादा- १८ ते २७ वर्षं

अणु ऊर्जा विभाग, मुंबई नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे स्टेनोग्राफर श्रेणी -II, स्टेनोग्राफर श्रेणी-III, अपर डिव्हिजन लिपिक, कनिष्ठ खरेदी सहाय्यक / कनिष्ठ स्टोअर कीपर पदाच्या एकूण 74 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 27 डिसेंबर 2020 पर्यंत अर्ज सादर करावे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

अणु ऊर्जा विभाग, मुंबई

 • अंतिम तारीख : 27 डिसेंबर 2020
 • पदाचे नाव – स्टेनोग्राफर श्रेणी -II, स्टेनोग्राफर श्रेणी-III, अपर डिव्हिजन लिपिक, कनिष्ठ खरेदी सहाय्यक / कनिष्ठ स्टोअर कीपर
 • आधिकारिक वेबसाईट : www.dae.gov.in.www.dpsdae.gov.in
 • अर्ज करण्यची पद्धत:  ऑनलाईन

DAE Mumbai Bharti 2020

👉Department (विभागाचे नाव) Department of Atomic Energy, Mumbai
⚠️ Recruitment Name
DPS Mumbai Bharti 2020
👉Application Mode (अर्ज कसा कराल)Offline Application Forms
🌐 Official Website (अधिकृत वेबसाईट) www.dae.gov.in

अणु ऊर्जा विभाग, मुंबई भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील

1 Stenographer Category-II
02
2  Stenographer Category-III04
3 Upper Division Clerk05
4 Junior Shopping Assistant / Junior Store Keeper63
पदानुसार शैक्षणिक पात्रता
 • For Stenographer Category-II
Matriculation or equivalent. Speed of 100 w.p.m. in English Shorthand and 45 w.p.m. in English typing from government recognized institutes
 • For Stenographer Category-III
Matriculation or equivalent with 50% marks.Speed of 80 w.p.m. in English Stenography and Typing speed in English of 30 w.p.m.
from government recognized institutes.
 • For Upper Division Clerk
Any Degree of a recognized university with an aggregate of minimum 50% marks.
 • For Junior Shopping Assistant / Junior Store Keeper
Graduate in Science with 60% marks. OR Commerce graduate with 60% marks. OR Diploma in Mechanical Engineering/ Electrical Engineering/ Electronics/
Computer Science

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा)

⏰ शेवटची तारीख 27th December 2020

Important Link of DPSDAE Recruitment 2020

Recruitment

? OFFICIAL WEBSITE
Apply Online
? PDF ADVERTISEMENT

DAE Mumbai Recruitment 2020

DAE Mumbai Bharti 2020: Department of Atomic Energy, Mumbai is going to recruit eligible applicants to Director posts. Applicants to these posts various vacancies to be filled. Applicants to the posts posses with Law degree are eligible to apply. Such eligible applicants can be apply by submission of the applications to given address. Last date for submission of the applications is 31st March 2020. More details of DAE Mumbai Bharti 2020 applications & applications address is given below : –

 

अणु ऊर्जा विभाग, मुंबई

 • अंतिम तारीख : 31 मार्च 2020
 • आधिकारिक वेबसाईट : www.dae.gov.in
 • अर्ज करण्यचा पत्ता : UAssistant Personnel Officer Office of Chairman, Atomic Energy Commission,Department of Atomic Energy, Anushakti Bhavan, C.S.M. Marg,Mumbai-400001.
 • अर्ज करण्यची पद्धत: ऑफलाइन
अ.क्र.पदाचे नावअहर्ता
01.संचालकPhD with first class or equivalent

DAE Mumbai Bharti 2020

?Department (विभागाचे नाव) Department of Atomic Energy, Mumbai
⚠️ Recruitment Name
DAE Mumbai Bharti 2020
? Application Mode (अर्ज कसा कराल)Offline Application Forms
? Official Website (अधिकृत वेबसाईट) www.dae.gov.in
अणु ऊर्जा विभाग, मुंबई भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील
1 Director
पदानुसार शैक्षणिक पात्रता
 • For Director
Ph.D. with first class or equivalent

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा)

⏰ शेवटची तारीख 31st March 2020

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!