‘नोंदणी व मुद्रांक शुल्क’मध्ये होणार ३५० पदांची भरती – Stamp Duty Vibhag Bharti 2023
Nondani Mudrank Vibhag Bharti 2023 @ https://igrmaharashtra.gov.in/
As per the latest update received form Nondani Mudrank Shulk Vibhag is that there are near about 35o posts are vacant for various posts.MPSC is conducting recruitment process for 78 posts last year and 49 posts this year. Also, the remaining class three and four posts will also be filled. The registration and stamp duty department said that after the point list is determined, the exact number of spaces that need to be filled will be realized. Candidates Read the complete details given below on this page and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.
- नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागात भरती प्रक्रिया राबविण्यासाठी बिंदूनामावली निश्चित करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांपासून दुय्यम निबंधकांपर्यंतची सुमारे ३५० पदांची भरती केली जाणार आहे.
- नोंदणी व मुद्रांक निरीक्षक विभागाच्या राज्यातील सर्व जिल्ह्यांतील कार्यालयांमध्ये लिपिकापासून ते दुय्यम निबंधकांपर्यंत अनेक पदे गेल्या काही वर्षांपासून रिक्त आहेत. या पदांमुळे लिपिकांकडे दुय्यम निबंधकांचा अतिरिक्त कार्यभार देण्यात येत आहे. त्यामुळे प्रभारी कार्यभार घेतलेल्या लिपिकांसह अधिकाऱ्यांनी दस्तनोंदणी करताना नियमांचे पालन न केल्याचे अनेक प्रकार गेल्या दोन-तीन वर्षांपासून सातत्याने निदर्शनास येत आहेत. त्यातून बेकायदा पद्धतीने दस्तनोंदणी झाल्याची प्रकरणे उघडकीस येऊन संबंधितांवर कारवाईदेखील करण्यात आली आहे. काही पदांवरील अधिकारी, कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळणार आहे. त्यामुळे या पदांवरील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची पदे रिक्त होणार आहेत. काही अधिकारी निवृत्त होत आहेत. परिणामी, ती पदे रिक्त राहू नयेत, याकरिता ही भरतीप्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
- दरम्यान, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून गेल्या वर्षी ७८, तर यंदा ४९ जागांसाठी भरतीप्रक्रिया राबविण्यात येत आहे. तसेच उर्वरित वर्ग तीन आणि चार ही पदेही भरण्यात येणार आहेत. त्याकरिता बिंदूनामावली निश्चित झाल्यानंतर नेमकेपणाने किती जागा भरण्याची गरज आहे, हे लक्षात येणार असल्याचे नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून सांगण्यात आले.
Department of Stamp Duty Bharti 2023
Nondani Mudrank Vibhag Bharti 2022 | Department of Stamp Duty Bharti 2022: Registration and Stamp Duty Department is going to recruiting 900 posts soon, several posts are vacant from Registration and Stamp Inspector Clerk to Sub Registrar Grade Class 1 post. Vacancies will be filled in next two to three months. Candidates Read the complete details given below on this page regarding the Stamp Duty Vibhag Bharti 2022 here and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.
स्टॅम्प ड्युटी विभाग भरती २०२२
राज्याच्या नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागात दुय्यम निबंधकांपासून कर्मचार्यांपर्यंत रिक्त असलेली सुमारे 900 पदे येत्या दोन ते तीन महिन्यांत भरण्यात येणार आहेत. राज्यातील नोंदणी व मुद्रांक निरीक्षक विभागाच्या सर्व जिल्ह्यांतील कार्यालयांमध्ये लिपिकापासून ते दुय्यम निबंधक श्रेणी वर्ग 1 पदाची अनेक पदे रिक्त आहेत. या पदांमुळे लिपिकांवर दुय्यम निबंधकाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. त्यामुळे प्रभारी कार्यभार घेतलेल्या लिपिकांसह अधिकार्यांनी दस्तनोंदणी करताना नियम धाब्यावर बसविले. त्यातून बेकायेदशीर पद्धतीने दस्तनोंदणी झाल्याची प्रकरणे उघडकीस आली आहेत.
Nondani Mudrank Vibhag Bharti 2023
- शहरात दहा हजारांहून अधिक बोगस रेरा, तसेच तुकडाबंदी कायद्याचे उल्लंघन करून दस्तांची नोंदणी झाल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे.
- या दस्तनोंदणीद्वारे कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राज्यातील सुमारे 44 दुय्यम निबंधकपदावरील अधिकार्यांवर नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचे महानिरीक्षक श्रावण हर्डीकर यांनी निलंबनाची कारवाई केली.
- पुणे शहरात आजमितीला 27 तर ग्रामीण भागात 21 दुय्यम निबंधक कार्यालये आहेत. त्या ठिकाणी दररोज मोठ्या प्रमाणात दस्तांची नोंदणी केली जाते.
- पुण्यासह राज्यात अनेक जिल्ह्यांमधील कार्यालयांमध्ये विविध पदे रिक्त आहेत, तर काही पदांवरील अधिकारी व कर्मचार्यांना पदोन्नती मिळणार आहे. त्यामुळे या पदावरील अधिकार्यांसह कर्मचार्यांची पदे रिक्त होणार आहेत.
- काही अधिकारी निवृत्त होत आहेत. परिणामी, ती पदे रिक्त राहू नयेत, यासाठी येत्य दोन ते तीन महिन्यातं नऊशे पदे भरण्यात येणार आहेत, अशी माहिती नोंदणी महानिरीक्षक श्रावण हर्डीकर यांनी दिली.
- सध्या दुय्यम निबंधक कार्यालयात दस्तनोंदणीचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे कामाचा ताण वाढत आहे. राज्य सरकारने ही रिक्त पदे भरण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे येत्या दोन ते तीन महिन्यांत ही पदे भरण्यात येणार आहेत.
Stamp Duty Vibhag Bharti 2023 Vacancy Details
Stamp Duty Department Recruitment 2023 Posts Details
- 521 of Junior Clerks
- 284 of Sepoy
- 78 of the Secondary Registrar Category 1.
- There are about nine hundred posts of which there are about
स्टॅम्प ड्युटी विभाग भरती २०२२ पदांचा तपशील
- कनिष्ठ लिपिकांची 521
- शिपाईची 284
- दुय्यम निबंधक श्रेणी 1 ची सुमारे 78 अशा सुमारे नऊशे पदांचा समावेश आहे.
In the last few years, a large number of posts have been vacant in the registration and stamp duty department. Among them, 393 posts of Deputy Registrar (Class-I) and Stamp Inspector (Group B) (Non-Gazetted) and 396 posts of Senior Clerk and Supervisor (Group C) were vacant.
Registration and stamp duty department 2022
नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागात () गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात पदे रिक्त आहेत. मात्र, ती पदे नेमकी किती रिक्त आहेत, याबाबत विभागच संभ्रमात असल्याचे दिसून येत आहे. स्वतः विभागाने प्रकाशित केलेल्या माहितीत देण्यात आलेल्या रिक्त पदांची संख्या आणि माहितीच्या अधिकारात देण्यात आलेल्या रिक्त जागांमध्ये तफावत असल्याचे दिसून आले आहे.
गेल्या २५ वर्षांपासून नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागात रिक्त पदांची भरती करण्यात आलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष आहे. काही दिवसांपूर्वी विभागातील पदांबाबत माहिती समोर आली. त्यामध्ये दुय्यम निबंधक (श्रेणी-१) आणि मुद्रांक निरीक्षक या (गट ब)(अराजपत्रित) पदामधील ३९३ जागा तर वरिष्ठ लिपिक आणि पर्यवेक्षक (गट क) या पदाच्या ३९६ जागा रिक्त असल्याची माहिती समोर आली.
मात्र, २५ वर्षांपासून ज्या विभागाची पदभरतीच झालेली नाही, त्या विभागात इतकी कमी पदे रिक्त कशी याबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला. त्यामुळे सूरज गज्जलवार यांनी माहितीच्या अधिकाराचा अर्ज नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रकाच्या पुणे कार्यालयात सादर केला. मात्र, मिळालेल्या माहितीमुळे हा संभ्रम अधिकच वाढल्याचे दिसून आले. दिलेल्या माहितीनुसार दुय्यम निबंधकांची १३८ तर वरिष्ठ लिपिक आणि पर्यवेक्षकांची (गट क) ४६ जागा रिक्त असल्याची माहिती देण्यात आली. त्यामुळे नेमक्या जागा किती याची माहिती विभागाकडे नाही काय? असा प्रश्न निर्माण होतोय.
Nondani Mudrank Vibhag Bharti 2023 @ https://igrmaharashtra.gov.in/
Yes sir
Stamp Duty Vibhag Bharti 2022 Details
Please share a link
जॉब पाहिजे