Dhule Mahanagarpalika Bharti-धुळे महापालिकेत रिक्त पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा

Dhule Mahanagarpalika Bharti 2023

Dhule Mahanagarpalika Bharti 2023: As per the latest news The government has given approval to fill the vacancies in the health and water supply department of Dhule Municipal Corporation. The government has approved the recruitment of 45 employees in the health department and 55 employees in the water supply department.

धुळे महापालिकेच्या आरोग्य व पाणीपुरवठा विभागातील रिक्त जागा भरण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. त्यानुसार प्रशासनाने या जागा भरण्यासाठी हालचाली सुरू केल्या असून आरक्षण निश्चित करण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयाकडे पत्रव्यवहार केला आहे. आरक्षण निश्चित झाल्यानंतरच भरती प्रक्रिया राबवण्यात येईल, अशी माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे.

 

Other Important Recruitment  

MPSCकडून मेगा भरती ; तब्बल ८ हजार १६९ लिपिक  पदाच्या भरतीसाठी जाहीरात जाहीर
२० हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भरती; जाहिरात लवकरच प्रकाशित
Talathi Bharti -राज्यात 3628 जागांसाठी तलाठी महाभरती - जिल्हानिय जाहिरात येथे पहा

Shikshak Bharti- राज्यात ७५ हजारपेक्षा जास्त शिक्षकांची मेगा भरती केली जाणार

-सोलापूर महानगरपालिकेच्या एकूण ४६१२ पदांच्या आकृतीबंधास मान्यता

सरकारी नोकरी भरतीचा मार्ग मोकळा; ७५ हजार नोकरभरती लवकरच

राज्याच्या वनविभागात 9640 जागांसाठी भरती

-सार्वजनिक बांधकाम विभागातील रिक्त पदे सरळसेवे मार्फत भरणार

आरोग्य विभागातील मेगाभरतीची जाहिरात लवकरच प्रकाशित

खुशखबर! राज्यात होणार तब्बल १०,००० पदांची ग्रामसेवक भरती

आपल्या जिल्ह्यानुसार जॉब्स  -येथे पहा    

Dhule Mahanagarpalika Bharti 2023

महापालिकेतील विविध विभागातील कर्मचारी सेवानिवृत्त झाल्याने अनेक जागा रिक्त झाल्या आहेत. पण आस्थापना खर्च जास्त असल्याने नवीन कर्मचारी भरती करण्यास शासनाकडून परवानगी मिळत नव्हती. त्यामुळे विविध विभागात कंत्राटी कर्मचाऱ्याची भरती केली जात होती.  शासनाने आरोग्य विभागात ४५ तर पाणीपुरवठा विभागात ५५ कर्मचाऱ्याची भरती करण्यात मंजुरी दिली आहे. 

 

Dhule Mahanagarpalika Bharti 2023- Latest updates regarding Dhule Mahanagarpalika Bharti 2022 is that Vacancies in water supply and health department in Dhule Municipal Corporation will be filled soon. .At present there are total 2 thousand 248 sanctioned posts in the Municipal Corporation. Among them 1 thousand 216 posts are working and 1 thousand 2 posts are vacant. Read More details are given below.

महापालिकेत आस्थापना खर्चाची‎ अटीमुळे विविध पदाची भरती‎ करण्यासाठी शासनाकडून परवानगी‎ देण्यात आलेली नाही. त्यामुळे‎ महापालिकेत कर्मचारीची पद भरती‎ रखडली आहे. परंतु त्यात आता‎ अत्यावश्यक सेवेतील आरोग्य व‎ पाणीपुरवठा विभागातील पदाची‎ भरती करण्यास शासनाने मंजुरी‎ दिली आहे. त्याप्रमाणे महापालिका‎ प्रशासन कार्यवाही सुरू केली आहे.‎ त्यात बिंदू नामावली तपासणी व‎ आरक्षण तपासणी करण्यात येत‎ आहे. तसेच पदाची भरती ही लेखी‎ परीक्षेद्वारे होणार आहे.‎ महापालिकेत दरवर्षी नियत‎ वयोमानानुसार कर्मचारी सेवानिवृत्त‎ होत आहे. मात्र त्यांच्या रिक्त‎ जागेवर नवीन कर्मचारी भरती‎ प्रक्रिया राबवण्यात येत नाही.‎ याप्रकारे कर्मचारी सेवानिवृत्त होणे‎ सुरू आहे.

त्याचे काम कार्यरत‎ कर्मचाऱ्यांना विभागून देण्यात येत‎ आहे. तर एका कर्मचारीकडे दोन ते‎ तीन टेबलवरील अतिरिक्त काम‎ करावे लागत आहे. त्याचप्रमाणे‎ प्रत्यक्ष भरती प्रक्रिया नसल्याने‎ अनेकांना प्रभारी कामाचा कार्यभार‎ सोपवला आहे. पदभरती नसल्याने‎ कार्यरत कर्मचारीवर कामाचा ताण‎ वाढत आहे. याकरीता कर्मचारी‎ भरती करण्यासाठी शासनाने मंजुरी‎ द्यावी याकरीता मनपा प्रस्ताव‎ पाठविले आहे. परंतु आस्थापना‎ खर्च अधिक असल्याने परवानगी‎ मिळालेली नाही. याकरीता‎ महापालिकेत कंत्राटी पध्दतीने‎ विविध विभागात कर्मचारी धेऊन‎ कंत्राटी कर्मचारीवर आता कामाची‎ भिस्त आहे.

परंतु किमान‎ पाणीपुरवठा व आरोग्य विभागात‎ तरी परवानगी दयावे असे प्रस्ताव‎ शासनाच्या नगरविकास‎ विभागाकडे पाठवले होते. त्यात‎ आता हे महत्वाचे आरोग्य व‎ पाणीपुरवठा विभागात एकूण १००‎ पदे भरण्यास मंजुरी दिली आहे.‎ त्यानुसार महापालिका प्रशासनाने‎ त्याची कार्यवाही करण्यास सुरुवात‎ केली आहे. यात आरक्षणनिहाय‎ पदे भरावी लागतील. याकरीता‎ आरक्षणाची तपासणी करण्यासाठी‎ विभागीय कार्यालयात मनपाने‎ कर्मचारी पाठवून माहिती घेत आहे.‎ तसेच बिंदू नामावली तपासणी‎ करण्याचेही काम करण्यात येत‎ आहे. आरोग्य व पाणीपुरवठा‎ विभागात कंत्राटी कर्मचारी असून‎ त्याच्याकडून काम करून घेतले‎ जात होते.‎

महापालिकेचा ‎ आकृतिबंध
महापालिकेचा आकृतीबंध दिनांक ४ मार्च २०१६ मंजुर‎ झालेला आहे. तर महापालिका पद भरतीची सेवा प्रवेश‎ नियमावली दिनांक १६ फेब्रुवारी २०१६ रोजी मंजुर झाली‎ आहे.त्यानंतर मनपाची सुधारीत सेवा प्रवेश नियमावली‎ दिनांक १५ डिसेबर २०२२ रोजी शासनाने मान्यता दिलेली‎ आहे. सध्या महापालिकेतएकूण २ हजार २४८ मंजुर पदे‎ आहे. त्यापैकी १ हजार २१६ पदे कार्यरत असुन १ हजार २‎ पद रिक्त आहे.‎

पाणीपुरवठा विभागात ही पदे भरणार‎
मनपाच्या पाणीपुरवठा विभागात कार्यकारी अभियंता,‎ उप अभियंता, सहाय्यक अभियंता, कनिष्ठ अभियंता,‎ अभियांत्रिकी सहाय्यक, ओव्हरसिअर, पंप आॅपरेटर,‎ फिल्टर आॅपरेटर, फिल्टर ऑपरेटर,हॉलमन,जे.सी.ब‎ ी.वाहन चालक, सिव्हीलड्राप्स मन आदिसहइतर ५५‎ पदाची भरती करण्यात येणार आहे. यात‎ महापालिकेतील ११ कंत्राटी अभियंत्याचा मनपा सेवेत‎ समावुन घेण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात‎ आल्याने ते पद यातुन वगळण्यात येतील.‎

पदे भरण्यासाठी मनपाचे असे नियोजन‎
शासनाने अत्यावश्यक सेवा म्हणून आरोग्य व‎ पाणीपुरवठा विभागातील पदाची भरती करण्यास‎ मंजुरी दिली आहे. त्याप्रमाणे महापालिका प्रशासनाने‎ याचे नियोजन करुन त्याप्रमाणे कार्यवाही करण्यास‎ सुरुवात केली आहे. यात बिंदू नामावली दिनांक १५‎ फेब्रुवारीपर्यंत तपासणे, परीक्षेची जाहीरात १५ मार्च‎ प्रसिध्द करण्यात येईल तर दिनांक १५ एप्रिल पूर्व‎ परीक्षा, मुख्य परीक्षांचे निकाल जाहीर करण्याचे‎ नियोजन आहे. यात बदलही होऊ शकतो.‎


Dhule Mahanagarpalika Bharti 2022- Latest updates regarding Dhule Mahanagarpalika Bharti 2022 is that Vacancies in water supply and health department in Dhule Municipal Corporation will be filled soon. . The state government has given approval to fill up about 100 vacancies in various technical cadre posts in water supply and health department of the municipal corporation. It includes 55 seats in water supply department and 45 seats in health department.

Dhule Mahanagarpalika Recruitment 2022

 • मनुष्यबळाअभावी खिळखिळी होत चाललेल्या येथील महापालिकेला राज्य शासनाने मोठा दिलासा दिला आहे. महापालिकेतील पाणीपुरवठा व आरोग्य विभागातील तांत्रिक संवर्गातील विविध पदांच्या तब्बल १०० रिक्त जागा भरण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली. यात पाणीपुरवठा विभागातील ५५, तर आरोग्य विभागातील ४५ जागांचा समावेश आहे. या भरतीमुळे पाणीपुरवठा व आरोग्य विभागाला बळकटी मिळणार आहे.
 • गेल्या अनेक वर्षांपासून पदभरती बंद असल्याने महापालिकेतील मनुष्यबळ दर वर्षी कमी होत आहे. त्यातही तांत्रिक मनुष्यबळाअभावी पाणीपुरवठा, आरोग्य विभागात मोठ्या अडचणी होत्या. महापालिकेचा आस्थापना खर्च जास्त असल्याने पदभरतीला शासनाकडून मान्यता मिळत नव्हती. तांत्रिक संवर्गातील पदे भरण्याचा प्रस्ताव २०१८ पासून राज्य शासनाकडे प्रलंबित होता.
 • खासदार डॉ. सुभाष भामरे, भाजपचे शहर- जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल आणि महापौर प्रदीप कर्पे यांनी तांत्रिक पदभरती गरजेची असल्याची बाब लक्षात आणून देत शासनाकडे पाठपुरावा केला. त्याची दखल घेत अखेर राज्य शासनाने येथील महापालिकेच्या पाणीपुरवठा व आरोग्यसेवा या दोन्ही विभागांतील मंजूर पदांपैकी पाणीपुरवठा विभागाची ५५, तर आरोग्य विभागाची ४५ अशी एकूण १०० रिक्‍त पदे भरण्यास मंजुरी दिली. यासाठी आस्थापना खर्चाची अटही शिथिल केली.या प्रस्तावाच्या मान्यतेसाठी जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री तथा आमदार जयकुमार रावल, ज्येष्ठ नेते आमदार अमरिशभाई पटेल, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांनी सहकार्य व मार्गदर्शन केले. प्रस्तावाच्या मान्यतेसाठी सहकार्य केल्याबद्दल महापौर कर्पे, उपमहापौर नागसेन बोरसे, स्थायी समिती सभापती शीतल नवले, सभागृहनेते राजेश पवार, विरोधी पक्षनेत्या कल्पना महाले, महिला व बालकल्याण सभापती योगिता बागूल, उपसभापती आरती पवार आदींनी आभार व्यक्त केले.

नियमानुसार कार्यवाही व्हावी

महापालिकेचे सेवा प्रवेश नियम व विहित कार्यपद्धतीचा अवलंब करून पदे भरण्याची कार्यवाही करण्याची तसेच महापालिकेचे उत्पन्नाचे स्रोत वाढविण्यासाठी उपाययोजनांची जबाबदारी मनपा आयुक्तांची राहील. ही पदे भरताना सरळसेवेची पदे भरण्याबाबतचे शासनाचे प्रचलित धोरण, महापालिकेचे सेवा प्रवेश नियम विचारात घेऊन व विहित कार्यपद्धतीचा अवलंब करून पदे भरण्याचे शासन आदेशात म्हटले आहे.

मंजूर पदे व जागा- Dhule Municipal Corporation Bharti 2022- Vacancy Details 

 1. पाणीपुरवठा विभाग ः कार्यकारी अभियंता- ०२, उपअभियंता- ०१, सहाय्यक अभियंता- ०१, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)- ०७, शाखा अभियंता (यांत्रिकी)- ०२, कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)- ०३, कनिष्ठ अभियंता (विद्युत)- ०३, अधीक्षक- ०१, रसायनतज्ज्ञ- ०१, अभियांत्रिकी सहाय्यक (यांत्रिकी)- ०३, इलेक्ट्रिक इंजिनिअर- ०१, ओव्हरसिअर (सिव्हिल)- ०२, सिव्हिल ड्राफ्ट्समन- ०३, पंप ऑपरेटर- ०६, फिल्टर ऑपरेटर- ०५, वीजतंत्री- ०३, जेसीबी चालक- ०१, इंजीन ड्रायव्हर- ०१, फिल्ट्रेशन इंजीन ड्रायव्हर- ०१, व्हॉल्व्हमन- ०८. एकूण ः ५५.
 2. आरोग्य विभाग ः वैद्यकीय अधिकारी- १३, वैद्यकीय आरोग्य अधिकारी- ०१, वैद्यकशास्त्र तज्ज्ञ- ०१, बधिरीकरण तज्ज्ञ- ०१, बालरोगतज्ज्ञ-०१, विकृतीशास्त्रतज्ज्ञ-०१, स्त्रीरोगतज्ज्ञ- ०१, शहर क्षयरोग अधिकारी- ०१, सार्वजनिक आरोग्य परिचारिका- ०५, औषधनिर्माता- ०३, अन्न निरीक्षक- ०१, ऑक्झिलरी नर्स मिडवाइफ (एएनएम)- १६. एकूण ः ४५.

Dhule Mahanagarpalika Bharti 2022:National Health Mission, Nashik Circle Dhule Municipal Corporation, invites  application form for the posts of Medical Officer, Pharmacist, Staff Nurse, ANM.  There is a total of 07 vacancies to be filled under Dhule Mahanagarpalika Recruitment 2022. Eligible and Interested candidates may submit their application form to the given address. This job is on a contract basis. Applicants submit their application form before 14th July 2022 and For Medical Officer Posts applicants need to attend the interview on every Tuesday. More details about Dhule Mahanagarpalika Apprentice Bharti 2022 like application & address are given below.

धुळे महानगरपालिका नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “वैद्यकीय अधिकारी, फार्मासिस्ट, स्टाफ नर्स, ANM पदाच्या 07 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दर मंगळवारी मुलाखती करिता हजर राहावे आणि फार्मासिस्ट, स्टाफ नर्स, ANM या पदांसाठी 14 जुलै 2022 पर्यंत अर्ज सादर करावे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी

धुळे महानगरपालिका

 • शेवटची  तारीख: 14 जुलै 2022
 • मुलाखती तारीख: प्रत्येक मंगळवारी
 • एकूण पदे: 07  पदे
 • पदाचे नाव: “वैद्यकीय अधिकारी, फार्मासिस्ट, स्टाफ नर्स, ANM
 • अधिकृत वेबसाईट : www.dhulecorporation.org
 • अर्ज करण्याचा  पत्ता : महानगरपालिकेच्या जुन्या इमारतीत आरोग्य विभागात

Dhule Mahanagarpalika Bharti 202१

👉Department (विभागाचे नाव) Department of Family Welfare
⚠️ Recruitment Name
Dhule Mahanagarpalika Vacancy 2021
👉 Application Mode (अर्ज कसा कराल) Offline/ Walk-in-Interview
🌐 Official Website (अधिकृत वेबसाईट) www.dhulecorporation.org

धुळे महानगरपालिका भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील

(Dhule Mahanagarpalika Recruitment 2022)

1 Pharmacist 01
2 Medical Officer  03
3 Staff Nurse  01
4 ANM  02

पदानुसार शैक्षणिक पात्रता

 • For Pharmacist 
B.Pharm/D.Pharm
 • For Medical Officer 
MBBS
 • For Staff Nurse 
GNM / BSc. NURSING
 • For ANM 
10 th PASS, ANM COURSE

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा)

⏰शेवटची  तारीख:  14th July 2022
मुलाखती तारीख Every Tuesday

Important Link of Dhule Mahanagarpalika Recruitment

? OFFICIAL WEBSITE
PDF ADVERTISEMENT

 

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
 1. Aarti velchand pawara says

  Anm che Application karyach aahe mala chalu ahe ka

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा!