परभणी आरोग्य केंद्रात सामुदायिक आरोग्य अधिकाऱ्यांची पदे रिक्त

Arogya Vibhag Bharti 2021

There are vacancies for 11 community health officers in 20 health sub-centers in Pathri taluka of Parbhani district. The blow is falling on the health service. The outbreak of Covid-19 has put a huge strain on the health system.

परभणी आरोग्य केंद्रात सामुदायिक आरोग्य अधिकाऱ्यांची पदे रिक्त

परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील २० आरोग्य उपकेंद्रातील ११ सामुदायिक आरोग्य अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. याचा फटका आरोग्य सेवेला बसू लागला आहे. कोविड-१९ चा प्रादुर्भाव वाढल्याने आरोग्य यंत्रणेवर मोठ्या प्रमाणावर ताण वाढला आहे.

आरोग्य विभागातील पाच संवर्गातील 10 हजार 127 पदांची होणार भरती

 राज्य शासनाने प्रत्येक आरोग्य उपकेंद्रासाठी सामुदायिक आरोग्य अधिकारी हे पद निर्माण केले आहे. पाथरी तालुक्यात बाभळगाव, हदगाव, पाथरगव्हाण बु, वाघाळा हे चार प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. या आरोग्य केंद्रातर्गत २० आरोग्य उप केंद्र आहेत. शासनाने सामुदायिक आरोग्य अधिकारी यांची पदे भरताना तालुक्यातील २० पैकी केवळ ९ उपकेंद्रात सामुदायिक आरोग्य अधिकारी ही पदे भरली. उर्वरित ११ ठिकाणी ही पदे रिक्त आहेत.

 


Arpgya Vibhag Bharti 2021: There are eight vacancies for health nurses, nurses and soldiers in the primary health center at Waghala in Pathri taluka.Therefore, there is a huge burden of patient care on the health center at Waghala. At present, the center needs four nurses but two posts are vacant. A total of 8 posts of 2 health workers and 4 posts of peon are vacant.

परभणी प्राथमिक आरोग्य केंद्रात विविध पदे रिक्त

 पाथरी तालुक्यातील वाघाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य परिचारिका, आरोग्यसेवक व शिपाई यांची आठ पदे रिक्त आहेत. त्यामुळे रुग्णसेवा पूर्णपणे कोलमडली आहे. परिणामी, रुग्ण व नातेवाइकांची गैरसोय होत आहे.

 ग्रामस्थांच्या आरोग्याची काळजी घेण्याची जबाबदारी या प्राथमिक आरोग्य केंद्रासह तुरा व रेणापूर येथील दोन आरोग्य उपकेंद्रांवर आहे. तसेच आता नव्याने मुद्‌गल व देवनांदरा येथे आरोग्य उपकेंद्राची इमारत उभी करण्यात आली आहे. सद्य:स्थितीत ही दोन केंद्रे सुरू होणे बाकी आहे

. त्यामुळे वाघाळा येथील आरोग्य केंद्रावर रुग्णसेवेचा मोठा भार आहे. त्या सद्य:स्थितीत या केंद्राला चार परिचारिकांची आवश्यकता असताना दोन पदे रिक्त आहेत. आरोग्यसेवक २ व शिपायाची ४ अशी एकूण ८ पदे रिक्त आहेत. त्यामुळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य शिबिर, कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया आदी कार्यक्रम ठप्प झाले आहेत.

 

 


District Hospital Parbhani Bharti 2021:  Public Health Department, District General Hospital  is going to conduct walk-in-Interview for the posts of  Medical Officer Posts. There is a total of 14 vacancies to be filled under District General Hospital Bharti 2021. Applicants to the posts posses with MBBS qualifications are eligible to apply. Applicants are vacancies to be filled under Arogya Vibhag Bharti 2021. All Eligible and Interested candidates need to bring their applications to have an interview with the selection committee. Walk-in-interview will be conducted on 3rd March 2021. More details of District Hospital Parbhani Bharti 2021 applications & walk-in-interview address is as follows: –

 जिल्हा सामान्य रुग्णालय परभणी, नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे वैद्यकीय अधिकारी पदाच्या 14 रिक्त जागेसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी  3 मार्च 2021 तारखेला मुलाखती करिता हजर राहावे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 जिल्हा सामान्य रुग्णालय परभणी

 

 • मुलाखत  तारीख :  3 मार्च 2021
 • पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी
 • एकूण पदे : 14 पदे
 • अधिकृत वेबसाईट :  www.parbhani.gov.in
 • मुलाखतीचा पत्ता: जिल्हा अधिकारी कार्यालय  परभणी
अ. क्र. पदाचे नाव शैक्षणिक अर्हता
01 वैद्यकीय अधिकारी  MBBS/MD

 

District hospital Parbhani Bharti 2021

👉Department (विभागाचे नाव)  Public Health Department
⚠️ Recruitment Name
District Hospital Parbhani Bharti 2021
👉 Application Mode (अर्ज कसा कराल) Walk-in-Interview
🌐 Official Website (अधिकृत वेबसाईट)  www.parbhani.gov.in

जिल्हा रुग्णालय परभणी भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील 

1 Medical Officer  14 पद
पदानुसार शैक्षणिक पात्रता 
 • For Medical Officer 
MBBS /MD

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा)

⏰ मुलाखत  तारीख  3rd March 2021

 

Important Link of Jilla Rugnalay Recruitment 2021

? OFFICIAL WEBSITE
 ? PDF ADVERTISEMENT

 

 

District Hospital Parbhani Bharti 2020:  Public Health Department, District General Hospital under National AIDS Control Program is going to conduct walk-in-Interview for the posts of  Medical Officer Posts. The number of post is 01. Applicants to the posts posses with MBBS qualifications are eligible to apply. Applicants are vacancies to be filled under Arogya Vibhag Bharti 2020. All Eligible and Interested candidates need to bring their applications to have an interview with the selection committee. Walk-in-interview will be conducted on 25th November 2020. More details of District Hospital Parbhani Bharti 2020 applications & walk-in-interview address is as follows: –

 

राज्य रक्त संक्रमण परिषद

 

 • मुलाखत  तारीख : 25 नोव्हेंबर 2020
 • पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी
 • एकूण पदे : 01 पदे
 • अधिकृत वेबसाईट :  www.parbhani.gov.in
 • मुलाखतीचा पत्ता: District Civil Hospital, Parbhani
अ. क्र. पदाचे नाव शैक्षणिक अर्हता
01 वैद्यकीय अधिकारी  MBBS/BAMS Degree

 

District hospital Parbhani Bharti 2020

👉Department (विभागाचे नाव)  Public Health Department
⚠️ Recruitment Name
District Hospital Parbhani Bharti 2020
👉 Application Mode (अर्ज कसा कराल) Walk-in-Interview
🌐 Official Website (अधिकृत वेबसाईट)  www.parbhani.gov.in
जिल्हा रुग्णालय परभणी भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील 
1 Medical Officer  01 पद
पदानुसार शैक्षणिक पात्रता 
 • For Medical Officer 
Essentially be an MBBS trained by
NACO designated training centers

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा)

⏰ मुलाखत  तारीख  25th November 2020

 

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!