District Hospital Satara Bharti 2024

District Hospital, Satara  Notification 2024 - Notification Out

District Hospital Satara Bharti 2024: District Hospital, Satara has issued the notification for the recruitment of “Specialist Panel” Posts. The job location for these posts is in Satara. The Candidates who are eligible for these posts only apply in General Hospitals. All the eligible and interested candidates apply for this post as per the guideline given here, read the instruction, and apply along with all essential documents and certificates.  All the eligible and interested candidates may attend the interview on 27th of December 2023. Candidates Read the complete details given below on this page regarding the District Hospital Bharti 2024 and keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for fast updates.

Other Important Recruitment  

तलाठी भरती कागदपत्र पडताळणीसाठी ‘हे’ कागदपत्रे ठेवा तयार
आरटीई २५% प्रवेशासाठी लागणारे आवश्यक कागतपत्रे येथे पहा
महाराष्ट्र पोलिस शिपाई भरती जूनमध्ये पुढील प्रक्रिया, राज्यभरातून 17 लाख तरुणांचे अर्ज
रेल्वेमध्ये 8 हजारांवर TTE पदांसाठी बंपर भरती; 'या' तारखेपासून अर्ज प्रक्रिया सुरु
ZP भरती 2023 निकाल, मेरिट लिस्ट जाहीर
तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
आरोग्य विभाग गट क,ड भरती २०२३ निकाल, मेरिट लिस्ट, गुणपत्रिका उपलब्ध!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

जिल्हा रुग्णालय, सातारा नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे कंत्राटी विशेषज्ञ पॅनल निवडीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 27 डिसेंबर 2023 या तारखेला प्रत्यक्ष मुलाखतीकरिता हजर राहावे. तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

District Hospital Satara Bharti 2024 Notification

Here we give the complete details of District Hospital Satara Bharti 2024. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, important link, etc., Candidates go through the complete details before applying for the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.

 

District Hospital Satara Bharti 2024 Details

⚠️Recruitment Name :  District Hospital Satara
⚠️Number of Vacancies : 
⚠️Name of Post :  Specialists
⚠️Job Location :  Satara, Maharashtra
⚠️Pay-Scale
⚠️Application Mode :  Interview
⚠️Age Criteria : 

General Hospital Satara Vacancy 2024- Eligibility Criteria for the above posts

  •  For  Specialists
MD/ MS

How to Apply for Jilha Rugnalay Recruitment 2024

  • Candidates can walk – in with application to the provided address on the day of the interview.
  • For interview applicants need to bring their applications duly filled with all necessary details
  • Attach attested copies of all the required documents with application form
  • Mention education qualifications education, experience, age etc
  • Walk – in interview is on :Health Department, Zilla Parishad, Satara

⏰ All Important Dates of Jilha Rugnalay Bharti 2024

⏰ Interview  Date:
27th of December 2023

Important Link of District Hospital Satara Recruitment 2024

⚠️OFFICIAL WEBSITE
⚠️PDF ADVERTISEMENT 


District Hospital Satara Bharti 2022

District Hospital Satara Bharti 2022: Although the Koregaon Rural Hospital in Satara district has been converted into a sub-district hospital, almost half of the sanctioned 49 medical officer and other staff posts in the hospital i.e. 23 posts are vacant.

जून २०२१ मध्ये येथील ग्रामीण रुग्णालयाचे रूपांतर उपजिल्हा रुग्णालयात झाले असले तरी, रुग्णालयातील मंजूर ४९ वैद्यकीय अधिकारी व अन्य कर्मचारी पदांपैकी जवळपास निम्मी म्हणजे २३ पदे रिक्त आहेत. त्यामुळे उपजिल्हा रुग्णालयच ‘सलाईनवर’ असल्याची स्थिती आहे. उपलब्ध वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना दैनंदिन रुग्णसेवा देताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे उपजिल्हा रुग्णालय झाले असले तरी, त्या अनुषंगाने काहीअंशी आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध झालेल्या नसल्यामुळे रुग्णांसह वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

दररोज सुमारे १०० वर ओपीडी असलेले येथील ग्रामीण रुग्णालय हे गोरगरीब, सर्वसामान्य तसेच मध्यमवर्गीय नागरिकांना मोफत आरोग्य सोयी-सुविधांसाठी मैलाचा दगड ठरले होते. चांगली ओपीडी, नागरिकांची गरज व मागणी लक्षात घेऊन शासनाने या ग्रामीण रुग्णालयाचे जून २०२१ मध्ये उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर केले. त्यामुळे अत्याधुनिक आरोग्य सोयी-सुविधा वाढल्याने नागरिकांत समाधान होते. परंतु, नागरिकांचे हे समाधान फार काळ टिकले नाही. उपजिल्हा रुग्णालय होऊन जवळपास दीड वर्ष होत आले तरी, रुग्णालयामधील मंजूर ४९ वैद्यकीय अधिकारी आणि इतर कर्मचारी पदांपैकी निम्मी पदे अद्याप रिक्त आहेत.

त्यामुळे दैनंदिन बाह्य व अंतररुग्णांवर उपचार करताना उपलब्ध वैद्यकीय अधिकारी, इतर कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते. त्यामुळे रुग्णांना उपचार मिळण्यात अनेक अडचणी येत आहेत. ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर झाल्यानंतर मूळच्या रुग्णालयाला लागून सुसज्ज आरसीसी इमारत उभारली आहे. त्यात वैद्यकीय सेवा-सुविधांसाठी आवश्यक बऱ्याच कक्षरचना केल्या आहेत. त्यांचा कोविड-१९ काळात चांगला उपयोग झाला. रुग्णांना उपचार करणेही सोयीचे झाले.

..अशी आहेत रिक्त पदे

  • वैद्यकीय अधिकारी (शस्त्रक्रिया) गट ‘अ’
  • वैद्यकीय अधीक्षक गट ‘अ’
  • वैद्यकीय अधिकारी (स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र) गट ‘अ’ (संबंधित वैद्यकीय अधिकारी २४ नोव्हेंबर २०२१ पासून विनापरवाना गैरहजर)
  • वैद्यकीय अधिकारी गट ‘अ’ (नियुक्त वैद्यकीय अधिकारी प्रतिनियुक्तीने सातारा सर्वसाधारण रुग्णालयात कार्यरत)
  • दंतचिकित्सक अधिकारी व दंत्तसहायक
  • स्टाफनर्स (अधीपरिचारिका) एक नियमित व पाच कंत्राटी
  • औषधनिर्माते ही दोन कंत्राटी पदे
  • कक्षसेवक नियमित चार व एक कंत्राटी
  • शस्त्रक्रियाग्रह परिचर, बाह्यरुग्ण सेवक व व्रनोपचारक कंत्राटी प्रत्येकी एक पद
  • एक नियमित वरिष्ठ लिपिकपद

वैद्यकीय अधिकारी व इतर कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांमुळे रुग्णसेवा करताना उपलब्ध वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांची तारेवरची कसरतही होत आहे. ही पदे भरण्याबाबत वरिष्ठ कार्यालयाकडे नियमितपणे कळवतो. रिक्त पदे भरल्यानंतर रुग्णसेवा अधिकाधिक सुकर होऊ शकेल. रुग्णालय इमारतीमधील अपूर्ण सुविधाही लवकरात लवकर मिळणे रुग्ण व वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी आवश्यक आहे.


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!