Divyang Bharti -दिव्यांग कल्याण विभागात २०६३ पदे भरण्यास मान्यता, नवीन GR

 Handicapped Jobs 2023

Divyang Kalyan Ayuktalay Bharti 2023 New GR

New GR published by Samaj Kalyan Vibhag for Handicapped Jobs Details. As per that GR there were 2063 vacancies has come to approve to recruit in the newly created department. As you know “Divanag Kalyan Vibhag” has been newly created by Samaj Kalya. After announcing the Department of Disabled Persons the government has recruiting 42 posts to run this department in first phase. These posts include the posts of secretary to clerk, typist, and the posts of driver and constable will be filled through external sources. For this purpose, the posts will be filled soon and a new opportunity of employment has been made available for the unemployed handicapped people. Candidates see the complete GR Attached below

Divanag Kalyan Vibhag Bharti 2023

Other Important Recruitment  

MPSCकडून मेगा भरती ; तब्बल ८ हजार १६९ लिपिक  पदाच्या भरतीसाठी जाहीरात जाहीर
२० हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भरती; जाहिरात लवकरच प्रकाशित
Talathi Bharti -राज्यात 3628 जागांसाठी तलाठी महाभरती - जिल्हानिय जाहिरात येथे पहा

Shikshak Bharti- राज्यात ७५ हजारपेक्षा जास्त शिक्षकांची मेगा भरती केली जाणार

-सोलापूर महानगरपालिकेच्या एकूण ४६१२ पदांच्या आकृतीबंधास मान्यता

सरकारी नोकरी भरतीचा मार्ग मोकळा; ७५ हजार नोकरभरती लवकरच

राज्याच्या वनविभागात 9640 जागांसाठी भरती

-सार्वजनिक बांधकाम विभागातील रिक्त पदे सरळसेवे मार्फत भरणार

आरोग्य विभागातील मेगाभरतीची जाहिरात लवकरच प्रकाशित

खुशखबर! राज्यात होणार तब्बल १०,००० पदांची ग्रामसेवक भरती

आपल्या जिल्ह्यानुसार जॉब्स  -येथे पहा    

Divyang Vibhag Bharti

Complete Divyang Kalyan Ayuktalay Bharti 2023 GR

 

Divyang Bharti GR





Divyang Bharti 2023

 Handicapped Recruitment 2023

Chief Minister Eknath Shinde has taken a big decision for the disabled today. He has announced a separate ministry for the welfare of persons with disabilities. 2 thousand 63 people will be recruited in the Disability Welfare Department. Read More details are given below.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिव्यांगासाठी मोठा निर्णय घेतला आहे. स्वतंत्र दिव्यांग कल्याण मंत्रालयाची घोषणा त्यांनी केली आहे. यासोबतच, या विभागात 2 हजार 63 लोकांची भरती करणार असल्याची माहिती त्यांनी दिले आहे. तसेच, खोके-खोके सरकार म्हणणाऱ्यांना जर दिव्यांगांच्या एवढे बौद्धिक डोके आले तरी खूप झाले, असा टोलाही शिंदेंनी शिवसेनेला लगावला आहे. जागतिक दिव्यांग दिनानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

Divyang Kalyan Ayuktalay Bharti 2023

  • एकनाथ शिंदे म्हणाले की, स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभाग असला पाहिजे, अशी कडू यांची मागणी होती. हे सर्वसामान्य हिताचे सरकार आहे. ज्या दिवशी कारभार हाती घेतला.
  • तेव्हापासून राज्यांचे हिताचे निर्णय घेत आहे. लाखो रोजगार देण्याचे काम सुरू आहे. 75 हजार शासकीय नोकऱ्या देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. तसेच, नियुक्ती करण्याचा कार्यक्रम आपण सुद्धा घेतला.
  • तीन टक्के लोक अपंग आहेत. स्वतंत्र दिव्यांग कल्याण मंत्रालय घोषणा करत आहोत. दिव्यांगासाठी स्वतंत्र विभाग केला जाईल. यामध्ये 2 हजार 63 लोकांची भरती केले जाईल.
  • या विभागाला स्वतंत्र सचिवही असणार आहे. हे सरकार संवेदनशील आहे. आम्हाला भावना कळतात. 24 दिवसांत विभाग झाला आहे. हा काय छोटा मोठा निर्णय नव्हे. बाळासाहेब ठाकरे यांना सुद्धा दिव्यांगांवर प्रेम होते. केंद्र सरकार आणि पंतप्रधान मोदी यांनी कोठेही पैसे कमी पडणार नाही, असे सांगितले आहे.

Maharashtra Disability Welfare Commissionerate Bharti 2023

मंत्रालयासाठी विकासाला 1143 कोटी दिव्यांग मंत्रालयासाठी तरतूद करण्यात आले आहेत. देशातला पहिला हा निर्णय आहे. जे दिव्यांग वर गुन्हे दाखल झाले होते राज्य सरकार गुन्हे मागे घेणार, अशीही घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.

बच्चू भाऊ कधी खोके घेतील का, असा प्रश्न विचारत एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, खोके-खोके सरकार म्हणणाऱ्यांना जर दिव्यांगांच्या एवढे बौद्धिक डोके आले तरी खूप झाले. ज्यांनी रोखने व्यवहार केले त्यांना फक्त खोक्यांचीच भाषा समजते. तुम्ही आरोप करत रहा मात्र आम्ही कामातून उत्तर देऊ, असा टोला त्यांनी शिवसेनेला लगावला आहे.


Divyang Bharti 2022: Commissionerate of Disability Welfare has invited application form for State Coordinator Posts. Job Location for these posts in Pune. Applicants age should not exceed 35 Year. This jo is on a temporary basis for 06 Basis. Eligible and Interested candidates may submit their application form to the given address before 12th August 2022. Read more details about Divyang Bharti 2022/ Divyang Recruitment 2022 like application and application address are given below.

पुणे जिल्ह्यातील सर्व नवीन जॉब्स येथे पहा




Handicapped Jobs: दिव्यांग कल्याण आयुक्तालयात राज्य समन्वयक या तात्पुरत्या स्वरुपाच्या (6 महिने) पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुकांनी 12 ऑगस्ट, 2022 पर्यंत लेखी अर्ज आयुक्त दिव्यांग कल्याण, चर्चरोड, पुणे-1, येथे टपालाने अथवा [email protected] या ईमेलवर पाठवावे.

  • शेवटची तारीख: 12 ऑगस्ट 2022
  • पदाचे नाव: राज्य समन्वयक
  • नोकरी ठिकाण:पुणे
  • वयोमार्यदा: 35 वर्षे
  • अर्ज करण्याचा इमेल पत्ता: [email protected]
  • अर्ज करण्याचा पत्ता: आयुक्त दिव्यांग कल्याण, चर्चरोड, पुणे-1,

या पदासाठी शैक्षणिक अर्हता- Eligibility Criteria For Divyang Recruitment 2023

  • संगणक शास्त्र/माहिती व तंत्रज्ञान यामधील पदविका/प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे.
  • किंवा संगणक शिक्षकामधील पदवी, आणि माहिती तंत्रज्ञान संगणक या मधील नामांकित कंपनीमधील अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल,
  • अशी माहिती दिव्यांग कल्याण आयुक्त ओमप्रकाश देशमुख यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

Age Criteria For Handicapped Jobs 2023

  • या पदासाठी उमेदवाराचे वय 35 वर्षे पूर्ण असावे, मराठी व इंग्रजी भाषेत प्रभूत्व असणे आवश्यक आहे.
  • अधिक माहितीसाठी दिव्यांग कल्याण आयुक्तालय-3, चर्चरोड, महाराष्ट्र राज्य, पुणे-400001, या पत्त्यावर  किंवा 020-26126471 या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा.

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा!