DOT Recruitment 2020

DOT Recruitment 2020 – 101 Posts

दूरसंचार विभागात नोकरीची ‘सुवर्णसंधी’, 101 जागा उपलब्ध, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

DOT Recruitment 2020 : This can be a golden opportunity for those wanting to do government jobs as recruitment process will be implemented for 2 posts in 101 seats in the telecom department. Candidates with engineering and technology graduates can apply for these positions. The deadline for this application is March 2, 2020. Read the complete details given below on this page. Candidates keep visit us for the further updates.

DOT Recruitment 2020

सरकारी नोकरी करु इच्छिणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी ठरु शकते कारण दूरसंचार विभागात 101 जागांवर 2 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान पदवीधर असलेले उमेदवार या पदांसाठी अर्ज करु शकतात. हा अर्ज करण्याची अंतिम तारीख 2 मार्च 2020 असणार आहे.

Department of Telecommunication Recruitment 2020

No. of Posts Details / पद आणि पदसंख्या –

  • उपविभागीय अभियंता – 90 जागा
  • कनिष्ठ दूरसंचार अधिकारी – 11 जागा

शैक्षणिक पात्रता आणि वयाची अट – या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानमधील पदवी असणे आवश्यक आहे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 2 मार्च 2020 रोजी 56 वर्षापेक्षा जास्त नसावे.

अर्ज प्रक्रिया – उमेदवाराला आपला अर्ज निश्चित केलेल्या पत्त्यावर पाठवावा लागेल. अर्ज करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. यासाठीचा अर्ज हा या https://dot.gov.in/sites/default/files/2020_01_03%20VCC%20DGT.pdf?download=1 लिंकमध्ये देण्यात आलेला आहे. यासाठी अर्जदार या https://dot.gov.in/all-vacancies लिंकवर क्लिक करु शकतात.
अर्ज पाठवण्याचा पत्ता – government of India, Directorate general of telecommunications headquarters, ministry of telecommunications, 9th floor, communication building, new delhi, 110001 या पत्त्यावर अर्ज पाठवावा लागेल.

वेतनमान – 47,600 रुपये – 1,51,100 रुपये

नोकरीचे ठिकाण – नवी दिल्ली
अर्ज करण्याची अंतिम तारीख – 2 मार्च 2020.

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!