Ex-serviceman Jobs: सैनिकी मुला-मुलींच्या वसतिगृहासाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती
Ex-serviceman Hostel Bharti 2022
Ex-serviceman Hostel Recruitment 2022: In Military Boys and Girls Hostel in Pune District and City Employees will be recruited on contract basis on temporary basis on honorarium basis. Preference will be given to ex-servicemen, widows of ex-servicemen in this recruitment. Other aspirants can also apply for this. There is a total of 29 vacancies to be filled under Ex-serviceman Hostel Recruitment 2022. Application are invited for Assistant Hostel Superintendent, Cook, Sweeper, Gardner Posts. Interested candidates can submit their application till the end of 15th June 2022. More details about Ex-serviceman Hostel Bharti 2022 are given below.
सैनिकी मुला-मुलींच्या वसतिगृहासाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती
पुणे शहर व जिल्ह्यातील सैनिकी मुला-मुलींच्या वसतिगृहासाठी कंत्राटी पद्धतीने तात्पुरत्या स्वरूपात मानधन तत्त्वावर कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार आहे. या भरतीमध्ये माजी सैनिक, माजी सैनिकांच्या विधवा पत्नींना प्राधान्य दिले जाणार आहे. यासाठी अन्य इच्छुकांनाही अर्ज करता येणार आहे. यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना यासाठी १५ जून अखेरपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे.
इच्छुक असलेल्यांना पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात असलेल्या जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करावे लागणार आहेत. या भरती मोहिमेत पर्वती येथील सैनिकी मुलांच्या वसतीगृहामध्ये सहायक वसतिगृह अधीक्षक तीन (पुरुष), स्वयंपाकी नऊ (महिला), सफाई कर्मचारी तीन (पुरुष), माळी एक (पुरुष) आणि नवी पेठ येथील सैनिकी मुलींच्या वसतीगृहामध्ये सहायक वसतिगृह अधीक्षिका तीन (महिला), स्वयंपाकी सात (महिला), सफाई कर्मचारी दोन (पुरुष) आणि माळी एक (महिला) अशी रिक्त पदे भरली जाणार असल्याचे पुणे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर सुभाष सासने (निवृत्त) यांनी सांगितले.
Jobs for Ex-Servicemen – Vacancy Details
- Assistant Hostel Superintendent: 06
- Cook: 16
- Sweeper: 05
- Gardener: 02
सर पगार किती आहे.परमनंट जगा आहे ते का
Sweeper mi 4th pass la aahe?
नाव विकास कांबरे अपंग:- मूकबधिर (इयत्ता :-४ थी पास ) व्हाँट्सअप नं 9619249377
मी सफाई कमँचारी कामाला जाणार आहे?