Flipkart मध्ये मेगा भरती; 70 हजार लोकांना उपलब्ध होणार रोजगार

Flipkart Jobs 2020

  ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्ट ( (Flipkart)) ऑक्टोबरमध्ये सणासुदीच्या हंगामाच्या विक्रीपूर्वी आणि बिलीयन डेजच्या मोठ्या विक्रीपूर्वी सुमारे 70,000 लोकांना नोकरी देणार आहे कंपनीने मंगळवारी सांगितले की, यावर्षी फ्लिपकार्ट त्याच्या पुरवठा साखळीत भरपूर लोकांना नियुक्त करणार आहे. याद्वारे लाखो अप्रत्यक्ष रोजगार (Indirect Jobs) निर्माण होतील.

Amazon कंपनी देणार 1 लाख नोकऱ्या; 12 वी पास असणाऱ्यांना मोठी संधी

 सध्या फ्लिपकार्ट लोकांना नोकरीसाठी प्रशिक्षणही देत आहे. यासाठी तो क्लासरुम आणि डिजिटल कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देत असून त्यांना पुरवठा साखळी व्यवस्थापनाची माहिती देत ​​आहे.;याशिवाय, फ्लिपकार्ट कस्टमर सर्विस, डिलीवरी, इंस्टॉलेशन आणि सेफ्टी व सॅनिटाइजेशन उपाय याबद्दल प्रशिक्षण देत आहे. तसेच हॅंड-हेल्ड डिवाइसेस, PoS मशीनी, स्कॅनर, वेगवेगळे मोबाइल एप्लिकेशन आणि ERPs यांचेदेखील प्रशिक्षण देत आहे.

बेरोजगारांना ३० दिवसांत मिळेल भत्ता; ईएसआईसीच्या मंडळाची मंजुरी

बेरोजगारांना रोजगाराची संधीः ईकॉम एक्स्प्रेस 30,000 लोकांना देणार नोकरी

या प्रशिक्षणात सहभागी झालेल्या कर्मचार्‍यांची कौशल्ये वाढतील. ज्यामुळे भारतातील वेगाने वाढणार्‍या ई-कॉमर्स उद्योगात लोकांना नोकरी मिळण्यास मदत होईल आणि त्यांचे भविष्यही सुधारेल. कारण याकाळात भारतातील तरुणांना मोठ्या प्रमाणात नोकरीची आवश्यकता आहे.

 सोर्स: सकाळ 


फिलपकार्ट मध्ये ५ हजार लोकांना रोजगाराची संधी

Flipkart Recruitment 2020 : New opportunity in Filpkart in all over India. Employment opportunities for 5,000 people in Flipkart on in India. As per the latest news filpkart open 2 new offices in India. According to this on local level near about 5,000 people get opportunity for the various jobs. Candidates read the complete details given below. Keep visit on our website for the latest updates.

Flipkart Recruitment 2020

Flipkart Jobs 2020

3 Comments
  1. BHAGWAN SHAMRAO RATHOD says

    I have need job

  2. Pavan s. Chaudhari says

    I have now publish my mail id

  3. Shrinivas ravindra kendre says

    Instred

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!