Flipkart मध्ये मेगा भरती; ४ हजार लोकांना उपलब्ध होणार रोजगार

Flipkart Jobs 2021

E commerce company Flipkart is starting four new factories in Maharashtra. Flipkart will provide employment to 4,000 people. The company will have flower fulfillment and sorting centers at Bhiwandi and Nagpur. Walmart owned e-commerce company Flipkart said on Wednesday that it was introducing a separate marketplace model, Flipkart Xtra. So that earning opportunities are available to individuals, service organizations and technicians. Read the more details below on this page.

Jobs in IT Company -Amazon, Flipkart मध्ये मेगाभरती;  साडे पाच लाखांची भरती 

डिसेंबर 2021 पर्यंत 4,000 पार्ट-टाइम असोसिएट जोडण्याचे लक्ष्य

 • वॉलमार्टच्या मालकीची ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने (Flipkart) बुधवारी सांगितले की, ते एक स्वतंत्र मार्केटप्लेस मॉडेल ‘फ्लिपकार्ट एक्सट्रा’ (Flipkart Xtra) सादर करत आहेत. जेणेकरून इनडिव्हिज्युअल, सेवा संस्था आणि तंत्रज्ञांना कमाईच्या संधी उपलब्ध होऊ शकतील.
 • बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशननंतर इनडिव्हिज्युअल विविध भूमिकांसाठी स्वतःला ऑनबोर्ड करण्यास सक्षम असतील, असे एका निवेदनात म्हटले आहे. जे येत्या काही महिन्यांत डिलिव्हरी एक्झिक्युटिव्हसह सुरू होईल आणि नंतर सर्विस पार्टनर किंवा टेक्नीशियनन्सचा समावेश असेल. त्यात म्हटले आहे की नवीन प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टची पुरवठा साखळी मजबूत करण्यास मदत करेल. यासह, पार्ट टाइम जॉब्स निर्माण केले जाऊ शकतात.
 • सणासुदीचा हंगाम आणि कंपनीच्या बिग बिलियन डेजच्या अगोदर लाँच केल्याने देशभरातील हजारो व्यक्ती, तंत्रज्ञ आणि सेवा एजन्सींना डिलिव्हरी पार्टनर म्हणून अतिरिक्त काम आणि कमाईच्या संधी उपलब्ध होण्यास मदत होईल, असे कंपनीने निवेदनात म्हटले आहे.
 • डिसेंबर 2021 पर्यंत फ्लिपकार्ट एक्स्ट्राद्वारे 4,000 पार्ट-टाइम असोसिएट जोडण्याचे कंपनीचे लक्ष्य आहे.

Other Important Recruitment  

MSRTC Bharti -एसटीत पाच हजार कंत्राटी चालकांची भरती

नवीन अपडेट-पोलीस भरतीत पहिल्यांदा मैदानी चाचणी!

Talathi Bharti 2022: खुशखबर! राज्यात ३,१६५ तलाठय़ांची लवकरच भरती

Mega Bharti -राज्यात विविध विभागात दोन लाख 3 हजार 302 पदे रिक्त
Mega Bharti 2022 सरकारच्या ४२ विभागांमध्ये तब्बल पावणेतीन लाख जागा रिक्त
जलसंपदा विभागात 14 हजार पदांची मेगा भरती लवकरच
जिल्हा परिषदेतील ‘क’ वर्गातील १३००० पदे लवकरच भरणार
आरोग्य विभागातील 4 हजार पदे भरण्यासाठी नव्याने परीक्षा!! 

शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा…!

आपल्या जिल्ह्यानुसार जॉब्स  -येथे पहा    

Amazon कंपनी देणार 1 लाख नोकऱ्या; 12 वी पास असणाऱ्यांना मोठी संधी

आता बेरोजगारांना मिळेल नोकरी; खासगी कंपन्यांची दारे खुली


फ्लिपकार्ट भिवंडी आणि नागपूरमध्ये फॅक्टरी सुरु करणार

Flipkart Recruitment 2021: 

 • ईकॉमर्स कंपनी फ्लिपकार्ट महाराष्ट्रात चार नवीन फॅक्टरी सुरु करत आहे. यामुळे ४ हजार जणांना रोजगार मिळणार आहे. कंपनीचे फूलफिलमेंट आणि सोर्टेशन केंद्र भिवंडी आणि नागपूरमध्ये असणार आहे. यामुळे राज्यातील स्थानिक विक्रेत्यांना आधार मिळेल आणि ई-कॉमर्स क्षेत्राची वाढती मागणी पूर्ण करण्यास मदत होईल. ही सुविधा ७ लाख चौरस फूट क्षेत्रात आहेत. यामुळे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे ४ हजार रोजगार निर्माण होतील असे कंपनीने जाहीर केलेल्या नोटिफिकेशनमध्ये म्हटले आहे.
 • कंपनीने सप्लाय चेनचा विचार करुन महाराष्ट्रात प्रमुख केंद्र म्हणून निवडले आहे. नव्या फॅसिलिटी आणि सध्या असलेल्या फॅसिलिटीच्या विस्तारामुळे सप्लाय चेन फॅसिलिटीची संख्या १२ झाली आहे. ही फॅसिलिटी २३ लाख चौरस फूट क्षेत्रात पसरली आहे. यामध्ये २० हजारहून जास्त लोक प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे नोकरी करत आहेत.
 • ‘नवीन गुंतवणूकीमुळे राज्यातील ई-कॉमर्स क्षेत्रात ग्राहकांची वाढती मागणी पूर्ण करण्यास मदत मिळेल. तसेच विक्रेता इकोसिस्टिमला सपोर्ट करण्यासाठी आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी मदत मिळेल’ असे कंपनीने म्हटले आहे. गेल्या वर्षभरात राज्यात विक्रेत्यांची संख्या ३० टक्क्यांनी वाढल्याचेही फ्लिपकार्टने म्हटले आहे. फ्लिपकार्टच्या महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याच्या निर्णयाचे राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी स्वागत केले आहे.


फ्लिपकार्टकडून बंपर भरती; ३ महिन्यांत २३ हजारांना नोकरी

Flipkart has recruited 23 thousand employees in the last 3 months. Between March and May 2021, Flipkart employed 23,000 people. The company said it has been recruiting for a number of positions, including delivery executives, as demand in the e-commerce sector has increased over the past few months. People prefer to stay indoors to avoid corona infection. Therefore, there is a huge demand for e-commerce services, said Hemant Badri, head of Flipkart’s supply chain. As the demand for e-commerce services increased, so did the supply chain. Badri said that this has created thousands of employment opportunities.

फ्लिपकार्टनं गेल्या ३ महिन्यांत बंपर भरती केली आहे. मार्च ते मे २०२१ या कालावधीत फ्लिपकार्टनं २३ हजार जणांना नोकरी दिली आहे. गेल्या काही महिन्यांत ई-कॉमर्स क्षेत्रातील मागणी वाढल्यानं डिलिव्हरी एक्झिक्युटिव्हसह अनेक पदांसाठी भरती करण्यात आल्याची माहिती कंपनीनं दिली. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी लोक घरात राहण्यास प्राधान्य देत आहेत. त्यामुळे ई-कॉमर्स सेवांना मोठी मागणी असल्याचं फ्लिपकार्टच्या सप्लाय चेनचे प्रमुख हेमंत बद्री यांनी सांगितलं. ई-कॉमर्स सेवांना असलेल्या मागणीत वाढ झाल्यानं आम्ही सप्लाय चेन वाढवली. त्यामुळे रोजगाराच्या हजारो संधी उपलब्ध झाल्याचं बद्री म्हणाले.

ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्ट ( (Flipkart)) ऑक्टोबरमध्ये सणासुदीच्या हंगामाच्या विक्रीपूर्वी आणि बिलीयन डेजच्या मोठ्या विक्रीपूर्वी सुमारे 70,000 लोकांना नोकरी देणार आहे कंपनीने मंगळवारी सांगितले की, यावर्षी फ्लिपकार्ट त्याच्या पुरवठा साखळीत भरपूर लोकांना नियुक्त करणार आहे. याद्वारे लाखो अप्रत्यक्ष रोजगार (Indirect Jobs) निर्माण होतील.

सध्या फ्लिपकार्ट लोकांना नोकरीसाठी प्रशिक्षणही देत आहे. यासाठी तो क्लासरुम आणि डिजिटल कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देत असून त्यांना पुरवठा साखळी व्यवस्थापनाची माहिती देत ​​आहे.;याशिवाय, फ्लिपकार्ट कस्टमर सर्विस, डिलीवरी, इंस्टॉलेशन आणि सेफ्टी व सॅनिटाइजेशन उपाय याबद्दल प्रशिक्षण देत आहे. तसेच हॅंड-हेल्ड डिवाइसेस, PoS मशीनी, स्कॅनर, वेगवेगळे मोबाइल एप्लिकेशन आणि ERPs यांचेदेखील प्रशिक्षण देत आहे.

या प्रशिक्षणात सहभागी झालेल्या कर्मचार्‍यांची कौशल्ये वाढतील. ज्यामुळे भारतातील वेगाने वाढणार्‍या ई-कॉमर्स उद्योगात लोकांना नोकरी मिळण्यास मदत होईल आणि त्यांचे भविष्यही सुधारेल. कारण याकाळात भारतातील तरुणांना मोठ्या प्रमाणात नोकरीची आवश्यकता आहे.

 सोर्स: सकाळ 


फिलपकार्ट मध्ये ५ हजार लोकांना रोजगाराची संधी

Flipkart Recruitment 2020 : New opportunity in Filpkart in all over India. Employment opportunities for 5,000 people in Flipkart on in India. As per the latest news filpkart open 2 new offices in India. According to this on local level near about 5,000 people get opportunity for the various jobs. Candidates read the complete details given below. Keep visit on our website for the latest updates.

Flipkart Recruitment 2020

Flipkart Jobs 2020

7 Comments
 1. Bhakchand Pawar says

  How to apply this jobs

 2. Sanjay mali says

  I have need job 9689738911

 3. Vikas more says

  Intrested

 4. Shivani Gopale says

  I want to apply

 5. BHAGWAN SHAMRAO RATHOD says

  I have need job

 6. Pavan s. Chaudhari says

  I have now publish my mail id

 7. Shrinivas ravindra kendre says

  Instred

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा!