Gadchiroli Job Fair 2021

गडचिरोली जिल्हास्तरीय ऑनलाइन रोजगार मेळावा

District Skill Development and Entrepreneurship Guidance Center Gadchiroli has organized a grand job fair online from 13th September 2021 to 15th September 2021 from 10 am to 6 am during office hours. Interested candidates can contact this office on 07132-222368 or register in person at the office and can also send their application by email to gadchrolirojgar@gmail.com.

Gadchiroli Rojgar Melava 2021

 जिल्हा कौशल्य विकास व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र गडचिरोली यांचे मार्फत भव्य रोजगार मेळावा दिनांक 13 सप्टेंबर 2021 ते 15 सप्टेंबर 2021 या कालावधीत ऑनलाइन पध्दतीने सकाळी 10 ते 6 या कार्यालयीन वेळेत आयोजीत करण्यात आलेला आहे. इच्छूक उमेदवारांनी नोंदणी करीता या कार्यालयाचे दुरध्वनी क्रमांक 07132-222368 वर संपर्क साधावा किंवा प्रत्यक्ष कार्यालयात येऊन नोंदणी करावी तसेच या कार्यालयाचे ईमेल gadchrolirojgar@gmail.com सुध्दा आपले आवेदन पाठवता येतील .

सदर मेळाव्यात भरण्यात येणारी रिक्त पदे ही नागपूर येथील मिहान बुटीबोरी, हिंगणा या औद्योगिक क्षेत्रातील कंपन्या सहभागी होणार असून उमेदवाराच्या शैक्षणिक अहर्तेनुसार उमेदवारांची निवड करावयाची आहे. सदर रोजगार मेळाव्यामध्ये 160 रिक्त पदांकरीता 10 कंपन्या सहभागी होणार आहेत.यामध्ये उमेदवारांचे वय 18 ते 45 असून शैक्षणिक अहर्ता किमान 10 वा वर्ग पास ते कोणत्याही शाखेचा पदवीधर तसेच ITI ,POLYECHNIC, B.E व MBA झालेले उमेदवार नोंदणी करु शकतात.

तरी गडचिरोली जिल्हयातील जास्तीत जास्त सुशिक्षित युवक-युवतींनी रोजगार मेळाव्याकरिता आपले नांव नोंदविण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त प्रवीण खंडारे, जिल्हा कौशल्य विकास अधिकारी गणेश चिमणकर व जिल्हा समन्वयक अतुल महाजन यांनी केले आहे.


Gadchiroli Job Fair 2018

8th Job Fair in Wadasa is going to conduct on 14th March 2018 & 15th March 2018. This job fair is for Government & Private employees recruitment. Applicants looking for new jobs can bring their applications to have an selection process. For this applicants have to carry their all necessary documents & certificates along with applications at given address.

गडचिरोली येथे ८ व्या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी १४ आणि १५ मार्च २०१८ तारखेला खाली दिलेल्या पत्त्यावर हजर राहावे.

Address: On 14th March 2018: ITI WADASA DESAIGANJ

On 15th March 2018 : Mahatma Gandhi College Armori

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!