GATE Exam 2021 परीक्षा ५ फेब्रुवारीपासून

IIT GATE Exam 2021

IIT GATE 2021: The Indian Institute of Technology (IIT) Bombay has organized the Graduate Aptitude Test in Engineering i.e. GATE 2021 from Friday, February 4, 2021. This exam will continue till 14th February 2021.

IIT GATE 2021 परीक्षा ५ फेब्रुवारीपासून सुरू होत आहेत. करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सर्व आवश्यक खबरदारीच्या उपायांचे पालन करत या परीक्षांचे आयोजन करण्यात येणार आहे.

IIT GATE 2021: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) बॉम्बे शुक्रवार, ४ फेब्रुवारी २०२१ पासून ग्रॅज्युएट अॅप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनीअरिंग म्हणजेच GATE 2021 परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. ही परीक्षा १४ फेब्रुवारी २०२१ पर्यंत सुरू राहणार आहे.

अधिकृत शेड्यूलनुसार, गेट परीक्षा ५, ६, ७, १२, १३ आणि १४ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० ते दुपारी १२.३० आणि दुपारी ३ ते ६ अशी दोन सत्रात आयोजित करण्यात आली आहे. परीक्षेसाठी अॅडमिट कार्ड जारी करण्यात आले आहेत. जे उमेदवार परीक्षेत सहभागी होणार आहेत, त्यांनी अधिकृत वेबसाइट gate.iitb.ac.in वर जाऊन अॅडमिट कार्ड डाउनलोड करायचे आहे. यावर्षी ९ लाखांहून अधिक उमेदवार परीक्षा देणार असल्याची शक्यता आहे. परीक्षा ५ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.

IIT मुंबईने परीक्षेसंबंधी काही दिशा-निर्देश जारी केले आहेत. E0े पुढीलप्रमाणे –

  • – परीक्षा सुरू होण्याआधी एक तास अगोदर उमेदवारांनी GATE परीक्षा केंद्रावर पोहोचणे अनिवार्य आहे.
  • – प्रवेशद्वारावर उभे राहिल्यावर फरशीवरील खुणा, चिन्हांचे पालन करावे.
  • – जर कोणा उमेदवाराचे तापमान ९९.४ डिग्री हून अधिक असले तर त्याला परीक्षा केंद्रातील विलगीकरण क्षेत्रात बसून परीक्षा द्यावी लागेल.
  • – उमेदवारांना मास्क, हातमोजे आणि हँड सॅनिटायझर, पेन, अॅडमिट कार्ड, पारदर्शक पाण्याची बाटली आणि परीक्षेसंबंधीची अन्य ओळखपत्रे, प्रमाणपत्रे परीक्षा हॉलमध्ये घेऊन जाण्याची परवानगी असेल.

– परीक्षा संपल्यावर अत्यंत शिस्तबद्धपणे परीक्षा केंद्राच्या बाहेर पडावे.

– परीक्षा केंद्रावर दिलेल्या ड्रॉपबॉक्स मध्ये अॅडमिट कार्ड, रफ पॅड वगैरे ठेवावे.

– सोशल डिस्टेंसिंगचे पालन करावे.

GATE 2021 मध्ये दोन बदल झाले आहेत – दोन नवीन विषयांचा समावेश आणि GATE 2021 च्या पात्रता निकषांमध्ये सवलत.

GATE – पर्यावरण विज्ञान आणि इंजीनियरिंग (ES) आणि ह्युमॅनिटी आणि सामाजिक विज्ञान (XS) मध्ये दो नव्या विषयांसह, विषयांची एकूण संख्या २७ झाली आहे.


GATE 2021 Exam Hall Ticket

GET Exam 2021: Admit cards for the Graduate Aptitude Test in Engineering 2021 are available on the website. Candidates can download these admit cards from the official website of GATE exam gate.iitb.ac.in. The exam will be held on February 6, 7, 13 and 14. The results of the exam will be announced on March 22.

GATE Exam 2021: गेट परीक्षेसाठी अॅडमिट कार्ड जारी

GATE Admit Card: ग्रॅज्युएट अप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनीअरिंग २०२१ (Graduate Aptitude Test in Engineering) परीक्षेचे अॅडमिट कार्ड संकेतस्थळावर उपलब्ध झाले आहेत. गेट परीक्षेचे अधिकृत संकेतस्थळ gate.iitb.ac.in वरून उमेदवारांना हे अॅडमिट कार्ड डाऊनलोड करता येतील. परीक्षा ६,७,१३ आणि १४ फेब्रुवारी रोजी होणार आहे. परीक्षेचा निकाल २२ मार्च रोजी जाहीर होणार आहे.
एकूण ८,८२,६८४ विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. ही संख्या गेल्यावर्षीपेक्षा जास्त आहे. गेल्या वर्षी ८.५९ लाख उमेदवरांनी नोंदणी केली होती. या वर्षी गेट परीक्षेसाठी बसणाऱ्या मुलींचं प्रमाण देखील वाढलं आहे. एकूण २,८८,३७९ विद्यार्थीनीं या परीक्षेला नोंदणी केली आहे. गेल्यावर्षीपेक्षा ही संख्या १० हजारांनी अधिक आहे. जे ही परीक्षा उत्तीर्ण करतात त्यांना इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया अर्थात आयआयटीमधील एम.टेक्. अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळतो. एकूण ८,८२,६८४ उमेदवारांनी गेट परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. यापैकी १४,१९६ विद्यार्थ्यांनी नव्या ह्युमॅनिटी विषयासाठी नोंदणी केली आहे.

GATE 2021 Admit Card: पुढीलप्रमाणे डाऊनलोड करा गेट अॅडमिट कार्ड

– सर्वात आधी GATE च्या अधिकृत संकेतस्थळावर gate.iitb.ac.in वर जा.
– अॅडमिट कार्ड पर्यायावर क्लिक करा.
– रजिस्ट्रेशन क्रमांक / रोल नंबर आदी माहिती भरा.
– आता स्क्रीनवर अॅडमिट कार्ड दिसेल.
– अॅडमिट कार्ड डाऊनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी प्रिंट आऊटही घ्या


GATE 2020 Hall Ticket: Indian Institute of Technology, Delhi is going to conduct GATE 2020 examinations. For this examinations hall ticket is now available here to download. Applicants who applied for this examinations may download their examinations hall ticket by using following online applications link. Download GATE 2020 Hall Ticket here

GATE 2020 Hall Ticket

Date of Examination : 1st, 2nd, 8th & 9th February 2020

To get the hall ticket download applicants need to provide the require details. Applicants are need to enter their Enrollment ID / Email Address & Password. Also the text from given image. Click on ‘Submit’ button to get the hall ticket download

DOWNLOAD GATE 2020 Hall Ticket HERE

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!