GovNokri.in
सर्वात तत्पर जॉब अपडेट्स..

Mega Bharti in December in Maharashtra

Mega Bharti in December in Maharashtra

सरकार बदलताच खुशखबर! राज्यात डिसेंबरपासून महाभरती

Mega Recruitment in Maharashtra will be expected in December 2019. Maha Bharti 2019 in various department will be published soon. As per the latest news New government of Maharashtra announce the total 72 thousand vacant seat news and this vacant seat will be filled in next month i.e. December 2019. This mega recruitment will be held in Education Department, Health Department, Pashusanwardhan Vibhag, Zilla Parishad, Nagarpalika, Police Department, Revenue Department and other important government Department of Maharashtra. Information about vacant posts has been sought in various offices of the state government. The examinations are scheduled to begin next month.

SRPF Police Bharti 2019

Traffic Police Bharti 2019

Traffic Police Recruitment 2019-2020

maharashtra mega bhart

Maharashtra Mega Recruitment in December

Sources in the probe cell expressed confidence that the recruitment process would be completed in the next six months. Applications for supervisor and attendant in the Animal Husbandry Department and other vacant posts have been requested. On the other hand, the vacancies in the Maharashtra State Board will also be filled in December. Candidates keep visit on our website and keep solve the Practice papers for various department old examination.

Maharashtra Mega Recruitment in December

सोलापूर – शिक्षण, आरोग्य, पशुसंवर्धन, जिल्हा परिषद, नगरपालिका, पोलिस, महसूलसह अन्य शासकीय विभागांतील 72 हजार रिक्‍त जागांच्या भरतीला डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. मंत्रालयातील महापरीक्षा कक्षाने कार्यकारी संचालक अजित पाटील यांच्या पुढाकाराने त्याचे नियोजन केले आहे. पुढील सहा महिन्यांत ही भरतीप्रक्रिया पूर्ण केली जाईल, असा विश्‍वास महापरीक्षा सेलच्या सूत्रांनी व्यक्‍त केला.
पशुसंवर्धन विभागातील पर्यवेक्षक व परिचर, डॉक्‍टरसह अन्य रिक्‍त पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. दुसरीकडे महाराष्ट्र राज्य मंडळामधील रिक्‍त पदांचीही भरती डिसेंबरमध्ये होणार आहे. शासकीय कार्यालयांकडून रिक्‍त पदांची माहिती मागविण्यात आली असून, त्यानुसार तब्बल 72 हजार जागांची भरती होणार आहे. 15 डिसेंबरनंतर सर्व परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले जाईल. जून 2020 पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे. बहुतांश विभागांतील रिक्‍त पदांची भरती एकाचवेळी केली जाणार आहे. डिसेंबरअखेरीस पोलिस प्रशासन, जिल्हा परिषद व आरोग्य विभागांमधील रिक्‍त पदांची भरतीप्रक्रिया सुरू होईल, असे नियोजन केले आहे. सरकार स्थापन झाल्याने त्याला गती येईल, असा विश्‍वासही महापरीक्षा कक्षाच्या सूत्रांनी व्यक्‍त केला.

Important thinks of Mahabharti in Maharashtra / ठळक बाबी…

 • – जून 2020 पर्यंत पूर्ण होणार 72 हजार रिक्‍त जागांची भरती
 • – शासकीय विभागांमधील बहुतांश रिक्‍त पदांची एकाचवेळी होणार भरती. सर्वांना मिळणार संधी
 • – पशुसंवर्धन विभागातील सुमारे आठ हजार रिक्‍त जागांसाठी तब्बल दीड लाखाहून अधिक अर्ज

पशुसंवर्धन विभागातील पर्यवेक्षक व परिचर, डॉक्‍टरसह अन्य रिक्‍त पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. दुसरीकडे महाराष्ट्र राज्य मंडळामधील रिक्‍त पदांचीही भरती डिसेंबरमध्ये होणार आहे. शासकीय कार्यालयांकडून रिक्‍त पदांची माहिती मागविण्यात आली असून, त्यानुसार तब्बल 72 हजार जागांची भरती होणार आहे. 15 डिसेंबरनंतर सर्व परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले जाईल. जून 2020 पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे. बहुतांश विभागांतील रिक्‍त पदांची भरती एकाचवेळी केली जाणार आहे. डिसेंबरअखेरीस पोलिस प्रशासन, जिल्हा परिषद व आरोग्य विभागांमधील रिक्‍त पदांची भरतीप्रक्रिया सुरू होईल, असे नियोजन केले आहे. सरकार स्थापन झाल्याने त्याला गती येईल, असा विश्‍वासही महापरीक्षा कक्षाच्या सूत्रांनी व्यक्‍त केला.
राज्य सरकारच्या विविध कार्यालयांतील रिक्‍त पदांची माहिती मागविण्यात आली असून, महापरीक्षा कक्षाच्या माध्यमातून महाभरतीची प्रक्रिया सुरू आहे. पुढील महिन्यापासून परीक्षा सुरू होतील, असे नियोजन केले आहे.

सकाळ
11 Comments
 1. Vijaya says

  Sir zp 2019 chi exam kahva ahe n which month

  1. Vaibhav says

   Nobody knows… I’m also waiting

 2. Sagar bharate says

  Other cast sashi zp chi jahirat kashi yenar aahe

 3. suraj says

  vacancy for gnm?

 4. Supriya says

  MIDC Exam kdhi honar ahe . Hallticket ale nahi ajun mahapariksha portal vr….

 5. Dhakane B. A says

  निषेध… निषेध….. निषेध….. निषेध दि.6/12/2019 रोजी रात्री 9.30 वा. यांनी 9/12/2019 ला होणारी परीक्षा रद्द केली आहे हे सरकार पण नालायक निघले…. महा पोर्टल च्या नावाखाली पुन्हा पशु संवर्धन विभागाची परीक्षा रद्द केली आहे. 1.50 लाख बेरोजगार यांनी यासाठी अर्ज भरले होते. प्रति अर्ज 700 रु खर्च झालेला आहे. म्हणजे 150000*700=105000000 एवढे रुपये बेरोजगारांचे या सरकार ने कमावले आहे. महापोर्टल बंद च्या नावाखाली पुन्हा बेरोजगार तरुणावर आत्महत्या करण्याची वेळ या सरकार ने आणली की काय? महापोर्टल बंद करायचे असेल तर अगोदर त्या पोर्टल वरती भरलेल्या अर्जाचे व फी चे पैसे अगोदर संबंधीत बेरोजगार तरुणांना देण्यात यावे. बाकीच्या विभागा ची भरती चे फॉर्म चे पैसे आणि फी याचा हिशोब केला तर काही अब्ज रु. कमवणार आहे असे दिसते.

 6. Akash ghumare says

  Arogya Bharti kadhi pasun ahe

 7. Vaishnavi says

  3rd year appear aslyas form bharta yeil ka

  1. SANTOSH says

   HO APPLY KRU SHKTA

 8. Bhavana Sharad sawant says

  Exam online honar ki offline
  Aai adhichya exam cancel honar ka

  1. Admin says

   Online Expected aahet.. adhichya cancle honar nahi ase apekshit aahe…

Leave A Reply

Your email address will not be published.