गुगलकडून विद्यार्थिनींना स्कॉलरशिप मिळविण्याची संधी; असा करा अर्ज

Generation Google Scholarship 2021

Google has announced good news for students who dream of pursuing a career in a technical field related to computer science and computer engineering. Google has extended a helping hand to students who want to pursue a career in this field but do not have financial support.

Other Important Recruitment  

तलाठी भरती कागदपत्र पडताळणीसाठी ‘हे’ कागदपत्रे ठेवा तयार
आरटीई २५% प्रवेशासाठी लागणारे आवश्यक कागतपत्रे येथे पहा
महाराष्ट्र पोलिस शिपाई भरती जूनमध्ये पुढील प्रक्रिया, राज्यभरातून 17 लाख तरुणांचे अर्ज
रेल्वेमध्ये 8 हजारांवर TTE पदांसाठी बंपर भरती; 'या' तारखेपासून अर्ज प्रक्रिया सुरु
ZP भरती 2023 निकाल, मेरिट लिस्ट जाहीर
तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
आरोग्य विभाग गट क,ड भरती २०२३ निकाल, मेरिट लिस्ट, गुणपत्रिका उपलब्ध!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

Google will provide financial support to students studying in the field of computer science. Through this, the students will be given a scholarship of 1000 dollars. This requires you to fill out a form provided by Google and meet the criteria.

गुगलकडून विद्यार्थिनींना स्कॉलरशिप मिळविण्याची संधी; असा करा अर्ज

Google Scholarship: कॉम्प्युटर सायन्स, कॉम्प्युटर इंजिनीअर संबंधित टेक्निकल क्षेत्रात करिअर करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थिनींना गुगलकडून आनंदाची बातमी देण्यात आली आहे. या संबधिंत क्षेत्रात करिअर करु इच्छिणाऱ्या पण आर्थिक पाठबळ नसलेल्या विद्यार्थिनींकडून गुगलने मदतीचा हात पुढे केला आहे. कॉम्प्युटर सायन्स फिल्डमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनींना गुगल आर्थिक सहाय्य करणार आहे. याद्वारे विद्यार्थिनींना १ हजार डॉलर स्कॉलरशिप दिली जाणार आहे. यासाठी गुगलद्वारे देण्यात आलेला फॉर्म भरणे तसेच निकष पूर्ण करणे आवश्यक आहे.

अर्ज करण्याचे निकष- Eligibility Criteria For Google Scholarship 

  • शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये पदवीपूर्व डिप्लोमा असणे गरजेचे
  • आशिया पॅसिफिक देशातील मान्यताप्राप्त विद्यापीठात अभ्यासक्रम सुरु असणे गरजेचे
  • कॉम्प्युटर सायन्स, कॉम्प्युटर इंजिनीअर संबंधित टेक्निकल फिल्डशी संबंधित अभ्यासक्रम
  • शैक्षणिक रेकॉर्ड असणे आवश्यक
  • कॉम्प्युटर सायन्स आणि औद्योगिकमध्ये कमी प्रतिनिधित्व असलेल्या गटांना पुढे आणण्यासाठी काय करु शकतो?यावर इंग्रजीत लेख लिहिणे गरजेचे

असा करा अर्ज- How to Apply

  • सर्वप्रथम विद्यार्थिनींनी अधिकृत वेबसाइट https://buildyourfuture.withgoogle.com/scholarships/generation-google-scholarship-apac/ वर क्लिक करा.
  • त्यानंतर होमपेजवरील Apply Now वर क्लिक करा.
  • मागितलेली माहिती भरा आणि सबमिट करा.
  • अर्ज भरल्यावर भविष्यातील उपयोगासाठी त्याची प्रिंट काढा.
  • स्कॉलरशिप अर्ज भरताना विद्यार्थिनींना कोणतीही अडचण आल्यास त्या
    [email protected] या ईमेल आयडीवर संपर्क साधू शकतात.

स्कॉलरशिप व्यतिरिक्त इतर कोणत्याही माहितीशी संबंधित प्रश्न या ईमेल आयडीवर विचारु नयेत . जनरेशन गुगल याचे उत्तर देऊ शकत नाही. शिष्यवृत्तीशी संबंधित अधिक माहितीसाठी बातमीखाली थेट लिंक देण्यात आली आहे.

स्कॉलरशिप मिळविण्यासाठी या लिंकवर क्लिक करा


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
11 Comments
  1. Suhana rafik shaikh says

    Scholarship

  2. Suhana rafik shaikh says

    Shaikhsuhana ४६७@जीमेल com , aurngabad महाराष्ट्र

  3. Sachin milind salve says

    At post avhana tq bhokardan dist jalna

  4. Sakshi mankar says

    Nice and very good work

  5. Sakshi mankar says

    Nice ?

  6. More Monali Raghunath says

    Please help me Google…

  7. Deepak shejwal says

    Scholarship

  8. Akash Atram says

    This is bad news for boys ,

  9. Sayali vinod mankar says

    Hi

  10. Sonu sahebrao sawarbande says

    I am a ready for google scholrship

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!