Get Updates on WhatsApp, Telegram

Free Job Alert @ Join WhatsApp Groups

whatsapp job alert

मित्रांनो आपल्याला सर्वांना सोप्या गोष्टी जास्त आवडतात, म्हणूनच GovNokri WhatsApp जॉब अपडेट्स जॉईन करण्याची प्रक्रिया आम्ही एकदम साधी-सोपी ठेवली आहे. खालील प्रक्रियेने आपण GovNokri.in जॉब अपडेट्सला काही सेकंदात जॉईन कराल.

महत्वाचे : 

आपली प्रायव्हसी जपा : खास करून महिला उमेदवारांनी व्हॉट्सअँप वर आपली प्रायव्हसी जपणे आवश्यक आहे. यासाठी आपण खालील स्टेप्स फॉलो कराव्यात.

१. व्हाट्सअँप सुरु करा.
२. सेटिंग्स मध्ये जा तिथे अकाउंट वर क्लिक करा.
३. मग प्रायव्हसी ऑप्शन वर क्लिक करा.
४. या ठिकाणी : प्रोफाइल फोटो, अबाउट आणि लास्ट सिन मध्ये माय कॉन्टॅक्ट ऑपशन सेट करा.

या लहानशा सेटिंग मुळे आपली प्रायव्हसी सुरक्षित राहते, आपले नाव आणि आपला फोटो अनोळखी लोक बघू शकत नाही, तसेच आपण सुरक्षित राहता. 

आपली सुरक्षा आपल्या हातात…!!

GovNokri तर्फे महत्वाचा संदेश..

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!