अकोला जिल्हा रुग्णालयात ५ हजार १४६ पदांची भरती…! GMC Akola Bharti 2023
GMC Akola Recruitment 2023
GMC Akola Recruitment 2023
GMC Akola Bharti 2023 : Group ‘A’ and ‘B’ posts in Akola District Hospital will be filled soon through Maharashtra Public Service Commission, while ‘C’ and ‘D’ posts will be filled soon. In Akola Government Hospital Group ‘A’ and ‘B’ category posts will be recruited through Maharashtra Public Service Commission, while Group ‘C’ category 90 posts will be recruited through TCS and 5,056 posts will be recruited soon through external sources. At the same time, Minister Mahajan informed that efforts are being made at the government level to ensure that there is no shortage of manpower in the medical colleges of the state. Read the complete details given below, keep visit us and follow us on Telegram Channel for fast updates.
अकोला जिल्हा रुग्णालयात पदभरती!
- अकोला जिल्हा रुग्णालयातील गट ‘अ’ व ‘ब’ संवर्गातील पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत, तर ‘क’ व ‘ड’ संवर्गातील पदे लवकरच भरण्यात येणार आहेत. राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयात भविष्यात मनुष्यबळ कमी पडणार नाही, अशी दक्षता शासन घेणार असल्याची माहिती, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी दिली.
- राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रिक्त पदे भरण्याबाबत सदस्य अमोल मिटकरी यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री महाजन बोलत होते. यावेळी सदस्य प्रसाद लाड यांनी उपप्रश्न उपस्थित केला.
- अकोला शासकीय रुग्णालयात मंजूर ४७६ खाटा आहेत. प्रत्यक्षात सद्यस्थितीत दुप्पट क्षमतेने हे रुग्णालय कार्यरत असून, येथील रुग्णांना याची मदत होत आहे. या रूग्णालयात गट ‘अ’ व ‘ब’ वर्गातील पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत, तर गट ‘क’ वर्गातील ९० पदे टीसीएसमार्फत आणि बाह्यस्त्रोताद्वारे ५ हजार ५६ पदांची भरती लवकरच करण्यात येणार आहे. याचबरोबर राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयात मनुष्यबळ कमी पडणार नाही यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरु असल्याची माहिती, मंत्री महाजन यांनी यावेळी दिली.
Government Medical College Akola Bharti 2023
GMC Akola Bharti 2023 : Government Medical College Akola has published the notification for recruitment of Medical Officer. There is a total of 38 vacancies available under GMC Akola Recruitment 2022. This job is on a contract basis for 120 Days. All Eligible and Interested candidates need to submit an offline application form to the given address before the last date. The last date for submission of the application form is 22nd June 2022. More details about GMC Akola Bharti 2022 like application and address are given below.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे वैद्यकीय अधिकारी पदांच्या 38 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 22 जून 2022 पर्यंत अर्ज सादर करावे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला
- शेवटची तारीख –22 जून 2022
- पदांचे नाव: वैद्यकीय अधिकारी
- एकूण पदे :38 पदे
- नोकरी ठिकाण: अकोला
- अधिकृत वेबसाईट : https://www.gmcakola.in/
- अर्ज करण्याचा पत्ता – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला
Govt Medical College Akola Bharti 2023 |
|
👉 Department (विभागाचे नाव) | Government Medical College |
⚠️ Recruitment Name |
GMC Akola Vacancy 2023 |
👉 Application Mode (अर्ज कसा कराल) | Offline Application Form |
🌐 Official Website (अधिकृत वेबसाईट) | https://www.gmcakola.in/ |
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशीलGovt Medical College Akola Bharti 2023 |
|
1 Medical Officer | 35 पदे |
पदानुसार शैक्षणिक पात्रता |
|
|
UG/PG Degree |
⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा) |
|
⏰ शेवटची तारीख | 22nd June 2022 |
Important Link of GMC Akola Recruitment 2023
|
OFFICIAL WEBSITE |
PDF ADVERTISEMT |
GMC Akola Recruitment 2023