नागपूरमध्ये आरोग्य सेवेत ‘ड’ गट ६८० पदांची पात्र-अपात्र उमेदवारांची यादी जाहीर – GMC Nagpur Bharti 2025 Results

GMC Nagpur Recruitment 2025 – Group-D (Class-4) All Category Wise Eligible Candidates Institution Wise list are published now. Click Here to Download Merit List.
gmc nagpur

Sr. Information Download
सर्व प्रवर्गातील प्रात्र उमेदवारांची संस्था निहाय सुची
सर्व प्रवर्गातील प्रात्र उमेदवारांची संस्था निहाय सुची
Image
गट-ड (वर्ग-4) सरळसेवेची समकक्ष पात्र उमेदवारांची संस्था निहाय सुची.
1. पात्र उमेदवारांची संस्था निहाय सुची
2. इं.गां.शा.वै. महाविद्यालय, नागपूर
3. इं.गां.शा.वै.म. व रुग्णालय, नागपूर
4. ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्र, सावनेर
5. शा.वै.म.व अतिविशेषोपचारक रुग्णालय, नागपूर
6. शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, नागपूर
7. शासकीय आयुर्वेद रुग्णालय, नागपूर
8. शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर
9. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर
10. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर
Image
Image
Image
Image
Image
Image
Image
Image
Image
Image
पात्र अपात्र उमेदवरांची अंतिम निवड सूची
पात्र अपात्र उमेदवरांची अंतिम निवड सूची
Image
पात्र अपात्र तात्पुरर्ती निवड सुची
1.पात्र अपात्र तात्पुरर्ती निवड आवरण पत्र
2.पात्र अपात्र तात्पुरर्ती निवड यादी
Image
Image
कागदपत्र पडताळणी करीता महत्वाची सुचन वेळापत्रक व उमेदवारांची यादी
1. कागदपत्र पडताळणी करीता उमेदवारांची यादी
2.कागदपत्र पडताळणीसाठी सूचना व वेळापत्रक
Image
Image
गट ड (वर्ग-4) समकक्ष पदाच्या कम्युटर प्रोग्राम बेस ऑनलाईन परीक्षे मध्ये किमान 45 टक्के व त्यापेक्षा जास्त गुण प्राप्त उमेदवारांची गुणवत्ता यादी. Image
गट ड (वर्ग-4) समकक्ष सरळसेवेच्या 680 रिक्त पदाच्यां परीक्षेचा निकाल Image
गट ड पदांच्या भरतीसाठी ऑनलाइन परीक्षेसंबंधी माहिती पुस्तिका (Information Handout) Image
प्रवेशपत्र डाउनलोड करणेबाबत महत्वाची सुचना Image
परीक्षेची तारीख जाहीर करणेबाबत उमेदवारांकरिता महत्त्वाची सूचना. Image
महत्वाची सूचाना- गट-ड (वर्ग-४) समकक्ष संवर्गातील सरळसेवेच्या परीक्षेच्या दिनांका बाबत. Image
महत्वाची सूचाना- गट-ड (वर्ग-४) समकक्ष संवर्गातील सरळसेवेच्या परीक्षेच्या दिनांका बाबत. Image
दिव्यांग उमेदवार करीता मार्गदर्शक सुचना Image
सुधारीत सामाजीक व समांतर आरक्षणाचे विवरणपत्र/तपशील Image

 

Other Important Recruitment

१०वी, १२वी पास उमेदवारांसाठी नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक विभागात मोठी भरती..!
MIDC भरती परीक्षा शुल्क परत करण्यात मुदतवाढ, लिंक उपलब्ध..!
नाशिक विभाग महाकोष भरती परीक्षा दिनांक, प्रवेशपत्र उपलब्ध…!
पशुसंवर्धन विभागात पशुधन विकास अधिकारी 2795 पदांची जाहिरात, अर्ज करा
नगरपरिषद मध्ये 3138 रिक्त पदांच्या भरतीला लवकरच सुरुवात...!
रेल्वेत असिस्टंट लोको पायलट पदाच्या 9970 जागेची भरती सुरु..!
राज्यात लवकरच 12,991 वनरक्षकांच्या मेगा भरतीला सुरुवात..!
BMC दुय्यम अभियंता भरती परीक्षेचे प्रवेशपत्र डाऊनलोडसाठी उपलब्ध...!
बृहन्मुंबई सार्वजनिक आरोग्य खात्यांतर्गत विविध ११५ रिक्त पदांची भरती…!

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

Click here to download Cut-Off List  45 टक्के व त्यापेक्षा जास्त गुण प्राप्त उमेदवारांची गुणवत्ता यादी.
Click here


GMC Nagpur Recruitment 2025 – A letter of demand was sought along with social and parallel reservation to fill up the vacant posts of group D cadre in Government Medical College, Mayo, Dental, Ayurveda College and affiliated hospitals in the district. The advertisement for 680 vacant posts was published by nine institutions in the district. Online applications were invited. A total of 680 candidates were selected from the applications received.

नागपूरमध्ये आरोग्य सेवेत ‘ड’ गट ६८० पदांची सरळसेवेने भरती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नियुक्तिपत्रे

नागपूर जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, दंत तसेच आयुर्वेद महाविद्यालयासह संलग्न नऊ रुग्णालयातील गट ड संवर्गातील ६८० पदांची सरळसेवेने भरती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने ही भरती प्रक्रिया पार पडली. शनिवारी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याच हस्ते निवड झालेल्यांपैकी १३ उमेदवारांना शनिवारी नियुक्तीपत्र देण्यात आले. रुग्णालयातील रुग्णांना उत्तम सेवा देण्याच्या सूचना यावेळी त्यांनी दिल्या. जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात गट ड संवर्गातील मंजूर पदापैकी बऱ्याच वर्षापासून ६८० पदे रिक्त होती. रिक्त असलेल्या पदावर सरळसेवा भरतीची प्रक्रिया तत्काळ सुरु करण्याच्या सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या होत्या. त्यानुसार जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा निवड समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीतर्फे पदभरतीची एकत्र प्रक्रिया राबविण्यात आली होती.
जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मेयो, दंत, आयुर्वेद महाविद्यालय व सलग्नित रुग्णालयातील गट ड सवर्गातील सरळसेवेचे रिक्त पदे भरण्याकरिता मागणीपत्र सामाजिक व समांतर आरक्षणासह मागविण्यात आले होते. जिल्ह्यातील नऊ संस्थांकडून ६८० रिक्त पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. यामध्ये ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले होते. प्राप्त झालेल्या अर्जामधून ६८० उमेदवारांची निवड करण्यात आली.

GMC Nagpur Recruitment 2025 – The Nagpur bench of the Bombay High Court has directed the General Administration Department to take a decision by March 11 to fill up 816 vacant posts of teachers in government medical colleges in the state.

वैद्यकीय शिक्षकांची ८१६ पदे भरण्यावर निर्णय घ्या : हायकोर्टाचा प्रशासनाला आदेश

निर्णयासाठी दिली ११ मार्चपर्यंत मुदत – राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये शिक्षकांची ८१६ रिक्त पदे भरण्यासाठी येत्या ११ मार्चपर्यंत निर्णय घ्या, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सामान्य प्रशासन विभागाला दिला आहे.
गेल्या शैक्षणिक वर्षात राज्यामध्ये वैद्यकीय शिक्षकांची नवीन ९५४ पदे रिक्त झाली होती. सामान्य प्रशासन विभागाने त्यापैकी १३८ पदे भरण्यासाठी मान्यता प्रदान केली आहे. त्यामुळे न्यायालयाने उर्वरित ८१६ रिक्त पदे भरण्यासाठी हा आदेश दिला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांच्या विकासासंदर्भात उच्च न्यायालयात जनहित याचिका प्रलंबित आहे. त्यावर न्यायमूर्तीद्वय अविनाश घरोटे व अभय मंत्री यांच्यासमक्ष सुनावणी झाली. अॅड. अनुप गिल्डा यांनी न्यायालय मित्र म्हणून, तर वरिष्ठ अॅड. फिरदौस मिर्झा व अॅड. दीपक ठाकरे यांनी राज्य सरकारतर्फे कामकाज पाहिले.
राज्य सरकारने ३० जानेवारी व ४ फेब्रुवारी २०१५ रोजी विविध वैद्यकीय महाविद्यालयांमधील ३८ सहयोगी प्राध्यापकांना प्राध्यापक पदी बढती दिली आहे. याशिवाय, वैद्यकीय शिक्षकांची रिक्त होणारी पदे तातडीने भरण्यासाठी दोन मंडळांची स्थापना केली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सहायक प्राध्यापकांची ४७९ रिक्त पदे भरण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे. नियुक्तीकरिता २९७ उमेदवारांची नावे सरकारला पाठविण्यात आली आहेत.
मेडिकल येथे कर्करोग रुग्णालय बांधकामासाठी सरकारने ७ कोटी ६१ लाख रुपये मंजूर केले आहेत.


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!