GMC Nagpur Bharti Admit Card

GMC Nagpur Recruitment under Group – D (Class – 4) Online Examine Admit Card Download link is available now.

Other Important Recruitment

१०वी, १२वी पास उमेदवारांसाठी नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक विभागात मोठी भरती..!
MIDC भरती परीक्षा शुल्क परत करण्यात मुदतवाढ, लिंक उपलब्ध..!
नाशिक विभाग महाकोष भरती परीक्षा दिनांक, प्रवेशपत्र उपलब्ध…!
पशुसंवर्धन विभागात पशुधन विकास अधिकारी 2795 पदांची जाहिरात, अर्ज करा
नगरपरिषद मध्ये 3138 रिक्त पदांच्या भरतीला लवकरच सुरुवात...!
रेल्वेत असिस्टंट लोको पायलट पदाच्या 9970 जागेची भरती सुरु..!
राज्यात लवकरच 12,991 वनरक्षकांच्या मेगा भरतीला सुरुवात..!
BMC दुय्यम अभियंता भरती परीक्षेचे प्रवेशपत्र डाऊनलोडसाठी उपलब्ध...!
बृहन्मुंबई सार्वजनिक आरोग्य खात्यांतर्गत विविध ११५ रिक्त पदांची भरती…!

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

Admit Card Download

nagpur


As per the latest updates On October 31, 2024, the government announced the cancellation of contractual recruitment in medical colleges and hospitals. However, the current scenario is that the contracts of only those nine institutions have been cancelled and contractual recruitment in many government departments continues. For this, it has come to light that many government departments are inviting tenders from companies providing manpower at their level and recruiting contracts. On July 12, 2024, the Department of Medical Education and Medicine issued a government decision and 680 posts of ‘Group-C’ and ‘Group-D’ cadres in 59 government medical colleges and hospitals will be filled through external sources.

Skilled, technical positions are also included-

  • In government medical colleges and hospitals, 1730 posts of ‘Group-C’ category and 5100 posts of ‘Group-D’ category will be recruited.
  • Group C also includes skilled and technical posts such as short writer, driver, surgical home assistant, librarian assistant, junior clerk, technician, laboratory assistant, health teacher, short typewriter.
  • “Questions are being raised as to how important posts in the surgery department can be filled on contractual basis.

पुन्हा कंत्राटी भरती; वैद्याकीय महाविद्यालये, रुग्णालयांतील ६,८३० पदांना शासनाची मंजुरी

राजकीय पक्ष, विद्यार्थी संघटना आणि जनमताच्या रेट्यामुळे राज्य सरकारने कंत्राटी नोकरभरती रद्द करण्याचा निर्णय ऑक्टोबर २०२३ मध्ये घेतला असला तरी शासकीय विभागांमधील कंत्राटी भरती मात्र थांबलेली नाही. शासकीय वैद्याकीय, आयुर्वेदिक, होमिओपॅथी महाविद्यालये व रुग्णालयांकरिता ‘गट-क’ व ‘गट- ड’ या संवर्गातील मंजूर ६ हजार ८३० पदे बाह्यस्रोतामार्फत भरण्यास शासनाने मान्यता दिली आहे. मनुष्यबळ पुरवणाऱ्या कंपन्यांसाठी विभागस्तरावर निविदा प्रक्रियाही राबवली जाणार आहे. विशेष म्हणजे, ‘क’ दर्जाच्या कुशल मनुष्यबळाच्या पदांचाही या कंत्राटी भरतीमध्ये समावेश आहे.

  • कामगार विभागाच्या १४ मार्च २०२३ रोजीच्या शासन निर्णयाद्वारे सर्व शासकीय, निमशासकीय संस्था, महामंडळांमध्ये आवश्यक कर्मचाऱ्यांची कंत्राटी भरती सुरू झाली होती. त्यासाठी नऊ संस्थांची नियुक्ती केली. मात्र, हा निर्णय केवळ मंत्रालय किंवा शासकीय विभागापुरता मर्यादित न ठेवता सरकारने त्याची व्याप्ती थेट महापालिका, नगरपालिका, महामंडळांपर्यंत वाढवल्याने विद्यार्थी संघटना आणि राजकीय पक्षांनी आंदोलन उभारले. सरकारविरोधी वातावरण तयार होत असल्याचे दिसल्यानंतर हे ‘पाप’ महाविकास आघाडी सरकारचे असल्याचा आरोप करीत निर्णय रद्द करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २० ऑक्टोबर २०२३ रोजी केली.
  • ३१ ऑक्टोबरला कंत्राटी भरती रद्द केल्याचा शासन निर्णय जाहीर झाला. मात्र केवळ ‘त्या’ नऊ संस्थांचे कंत्राट रद्द करण्यात आले असून अनेक शासकीय विभागांमधील कंत्राटी भरती सुरूच असल्याचे सध्याचे चित्र आहे. त्यासाठी अनेक शासकीय विभाग त्यांच्या पातळीवर मनुष्यबळ पुरवणाऱ्या कंपन्यांकडून निविदा मागवून कंत्राटी भरती करत असल्याचे समोर आले आहे. १२ जुलैला वैद्याकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाने शासन निर्णय काढला असून ५९ शासकीय वैद्याकीय महाविद्यालये आणि रुग्णालयामध्ये ‘गट-क’ व ‘गट- ड’ संवर्गातील ६८०० पदे बाह्यस्रोतामार्फत भरली जाणार आहेत.
  • यासाठी निविदा प्रक्रिया राबवून मनुष्यबळ पुरवणाऱ्या कंपन्यांची निवड केली जाणार आहे. भाजपमधील एका आमदाराच्या कंपनीला हे काम दिले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. चंद्रपूरातील निविदा प्रक्रियेत वैद्याकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांचे निकटवर्ती चंद्रकांत गायकवाड यांच्या ‘ब्रिक्स कंपनी’ला बाह्यस्रोतामार्फत कर्मचारी पुरवण्याचे कंत्राट फेब्रुवारी २०२४ मध्ये देण्यात आले होते. याविरोधात जुन्या कंत्राटदाराने उच्च न्यायालयात धाव घेतल्यावर त्याला स्थगिती देण्यात आल्याची माहिती आहे.
  • त्याच नऊ कंपन्यांची निवड- राज्य सरकारने १४ मार्च २०२३ रोजीच्या शासन निर्णयाद्वारे कंत्राटी भरतीसाठी मनुष्यबळ पुरवणाऱ्या नऊ कंपन्यांची नियुक्ती केली होती. आता पुन्हा एकदा विभागनिहाय कंत्राटी भरतीसाठी निविदा प्रक्रिया राबवून त्याच नऊ कंपन्यांची निवड करण्याचा घाट घातल्याची चर्चा आहे. भाजपच्या एका आमदाराच्या कंपनीला बाह्यस्राोतामार्फत कंत्राटी भरतीचे काम दिले जाणार असल्याचीही माहिती आहे. विशेष म्हणजे, वैद्याकीय शिक्षण आणि संशोधन विभागाचे सचिव दिनेश वाघमारे यांनी या कंपन्यांना शासनाने काळ्या यादीत टाकले नसून त्या निविदा प्रक्रियेत भाग घेऊ शकतात असे सांगितले.
  • कुशल, तांत्रिक पदांचाही समावेश –
    • ●शासकीय वैद्याकीय महाविद्यालय आणि रुग्णालयांमध्ये ‘गट-क’ प्रवर्गातील १७३० तर ‘गट- ड’ प्रवर्गात ५१०० पदांवर कंत्राटी भरती होणार आहे.
    • ●‘गट-क’मध्ये लघुलेखक, वाहन चालक, शस्त्रक्रियागृह सहायक, ग्रंथपाल सहायक, कनिष्ठ लिपिक, तंत्रज्ञ, प्रयोगशाळा साहाय्यक, आरोग्य शिक्षक, लघुटंकलेखक अशा कुशल अणि तांत्रिक पदांचाही समावेश आहे.
    • ●शस्त्रक्रिया गृहातील महत्त्वाची पदे कंत्राटी पद्धतीने कशी भरली जाऊ शकतात, असा सवाल उपस्थित होत आहे.
    • बाह्यस्राोतामार्फत कर्मचारी भरतीचा निर्णय मंत्रिमंडळाचा आहे. सरकारने विभागांना त्यांच्यास्तरावर भरती करण्यास बंधन घातलेले नव्हते. वैद्याकीय सेवा विस्कळीत होऊ नये, तसेच रुग्णांना चांगल्या सुविधा मिळाव्या यासाठी हा निर्णय आहे. निविदा प्रक्रियेत पात्र सर्वच कंपन्या भाग घेऊ शकतील. – दिनेश वाघमारे, सचिव, वैद्याकीय शिक्षण विभाग

GMC Nagpur Recruitment 2024 Examine Date – As per the latest information IBPS is trying to conduct the GMC Nagpur Group D 680 posts exam as soon as possible. Once the dates are finalised, the schedule will be published on the official website gmcnagpur.org of the institute. In this regard, all the candidates are informed that the news and advertisements published/published on the official website given above should be considered genuine without contacting the fake news or advertisement published/published on Social Media (Facebook, Instagram, WhatsApp etc.).

विषय:- गट-ड (वर्ग-४) समकक्ष संवर्गातील सरळसेवेच्या परीक्षेच्या बाबत.

  • वैद्यकीय शिक्षण व औषधे द्रव्ये विभागाच्या अधिनस्त असलेल्या नागपूर जिल्हातील शासकीय वैद्यकीय / दंत / आयुर्वेद महाविद्यालय व संलग्नीत रुग्णालयातील गट-ड (वर्ग-४) समकक्ष संर्वगातील नामनिर्देशनाच्या कोटयातील ६८० रिक्त पदे सरळसेवेने भरण्याकरीता वृत्तपत्रामध्ये तसेच संस्थेचे संकेतस्थळ gmcnagpur.org या वर जाहिरात प्रकाशीत करण्यात आलेले होती. तसेच जिल्हा निवळ समिती मार्फत ऑनलाईन पध्दतीने कम्प्युटर प्रोग्राम बेस टेस्ट / परीक्षा घेण्या करीता पात्र उमेदवारांकडून दि.३०/०१/२०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहे. IBPS कंपनी तर्फे परीक्षा लवकरात लवकर घेण्याच्या प्रयत्न सुरु आहे. तारखा निश्चित झाल्यानंतर संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळ gmcnagpur.org वर वेळापत्रक प्रसिध्द करण्यात येईल.
  • या बाबत सर्व उमेदवारांना सूचित करण्यात येत कि. Social Media (Facebook, Instagram, WhatsApp. etc.) या वर प्रकाशित / प्रसिध्द होणाऱ्या खोट्या बातम्या अथवा जाहिरातीवर संपर्क न साधता वरिल दिलेल्या अधिकृत संकेत स्थळावर बातम्या आणि अद्यतने (News & Updates ) येथे प्रकाशित / प्रसिध्द झालेल्या बातम्या तसेच जाहिराती खऱ्या समजण्यात याव्या.
  • तसेच उमेदवारांस आवाहन करण्यात येते की, शासकिय अधिकारी/कर्मचारी व तोतयागिरी अथवा दलाल यांनी पैशांची मागणी केल्यास / अपप्रचार इत्यादिस बळी पडु नये तसे आढळून आल्यास अश्या व्यक्तीविरुध्द ACB टोल फ्रि क्रमांकावर १०६४ किंवा पोलीस स्टेशन मध्ये तक्रार नोंदवावी.

GMC


Government Medical College and Hospital Nagpur invited applications for 680 vacancies of “Group D” posts. 680 vacant posts Directly Service District District Committee invited online applications from eligible candidates for conducting Computer Program Base Test / Examination online by 30/01/2024. Due to the high number of applications, the date of examination is being delayed due to non-availability of examination center as per requirement and due to some other technical reasons.
Action is on to conduct the exam as soon as possible. After the date and schedule of the examination is decided, the notice will be published on the official website of the institute gmcnagpur.org. The news that the exam will be held on social media on 29/06/2024 is false. There is no exam on 29/06/2024.

वैद्यकीय शिक्षण व औषधे द्रव्ये विभागाच्या अधिनस्त असलेल्या नागपूर जिल्हातील शासकीय वैद्यकीय/दंत/आयुर्वेद महाविद्यालय व संलग्णीत रुग्णालयातील गट-ड (वर्ग-४) समकक्ष संर्वगातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील ६८० रिक्त पदे सरळसेवेने जिल्हा निवळ समिती मार्फत ऑनलाईन पध्दतीने कम्प्युटर प्रोग्राम बेस टेस्ट / परीक्षा घेण्या करीता पात्र उमेदवारांकडून दि.३०/०१/२०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले. अर्जाची संख्या जास्त असल्यामुळे आवश्यक्ते प्रमाणे परीक्षा केंन्द्र उपलब्ध होऊ न शकल्याने व इतर काही तांत्रिक कारणामुळे परीक्षेची तारीख ठरविण्यास विलंब होत आहे.

GMC Nagpur Bharti Examine NEWS FAKE

  • परीक्षा लवकरात लवकर घेण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरु आहे. परीक्षेचा दिनांक व वेळापत्रक निश्चित झाल्यानंतर संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळ gmcnagpur.org या वर सुचना प्रसिध्द करण्यात येईल.
  • सोशल मिडीयवर सदर परीक्षा दि.२९/०६/२०२४ रोजी घेण्यात येणार आहे अशी बातमी व्हायरल होत आहे ही बातमी खोटी (Fake) आहे.
  • दि.२९/०६/२०२४ रोजी परीक्षा नाही आहे. उमेदवांराना सूचीत करण्यात येते की, अधीकृत सुचना पाहण्या करीता संस्थेचे संकेतस्थळ gmcnagpur.org या वर वेळोवेळी भेट देण्यात यावी.
  • उमेदवांरानी सोशल मिडीयावर वायर होणाऱ्या बातम्यांवर तसेच अफवांवर विश्वास ठेऊ नये व त्यांना बळी पडु नये.
  • परीक्षेचा दिनांक व वेळापत्रक निश्चित झाल्यानंतर ते संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळ gmcnagpur.org या वर प्रसिध्द करण्यात येईल याची उमेदवांरानी नोंद घ्यावी.

GMC-Nagpur-Exam-Date



Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!