PWD Bharti -सार्वजनिक बांधकाम विभागात 100 पदांसाठी भरतीप्रक्रिया लवकरच होणार सुरु
Goa Public Works Department Recruitment 2022
Goa Public Works Department Bharti 2022
Goa PWD Recruitment 2022: In Goa Public Works Department 100 posts will be filled on contract basis. This information was given by the Minister while 300 posts including junior engineer and technical assistant were pending in the last tenure of Sawant government. Read More regarding Goa PWD Recruitment 2022 are given below.
सार्वजनिक बांधकाम विभागात 100 पदांसाठी भरतीप्रक्रिया लवकरच होणार सुरु!!
महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये विविध रिक्त पदांची भरती सुरु
सार्वजनिक बांधकाम खात्यात कंत्राटावर 100 पदे भरती जाणार असल्याचे खात्याचे मंत्री निलेश काब्राल यांनी स्पष्ट केले. सावंत सरकारच्या गेल्या कार्यकाळात कनिष्ठ अभियंता व तांत्रिक सहायक मिळून 300 पदे प्रलंबित असताना मंत्र्यांनी ही माहिती दिली.
PWD Goa Bharti 2022
काब्राल म्हणाले की, खात्यात मनुष्यबळाचा तुटवडा आहे. लोकांच्या दैनंदिन गरजांशी खाते निगडीत असल्याने ही पदे रिक्त ठेवून चालणार नाहीत. मागील सरकारच्या काळात कनिष्ठ अभियंता व तांत्रिक सहायक भरतीबाबत कथित घोटाळ्याचा तक्रारींची चौकशी समिती मार्फत चालू आहे.
अहवाल आल्यानंतर काय तो निर्णय घेण्यात येईल. नव्या कंत्राटी १०० पदांच्या बाबतीत मी मुख्यमंत्र्यांकडे फाईल पाठवणार आहे आणि ही पदे देखील कर्मचारी निवड आयोगच भरणार आहे. दीपक पाऊसकर बांधकाम मंत्री असताना कनिष्ठ अभियंता व तांत्रिक सहायक पदे भरण्यासाठी प्रत्येकी ३० ते ३५ लाख रुपये लाच घेतल्याचा आरोप झाला होता. त्यानंतर भरती स्थगित ठेवून चौकशीसाठी आयएएस अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली होती; परंतु या आयएएस अधिकाऱ्याचीच नंतर गोव्यातून बदली झाली. ही पदे अजून भरलेली
नाहीत.
Goa PWD Recruitment 2021: Public Works Department Goa invited online application form for Group C Posts like Technical Assistant & Junior Engineer. There is a total of 368 vacancies available for these posts under PWD Goa Recruitment 2021. All Interested and Eligible Candidates may apply online through www.cbes.goa.gov.in. Online application link start from 7th September 2021. The last date for closing date for submission of online application form is 27th September 2021. More details about Goa PWD Recruitment 2021 like application and online link are given below.
सार्वजनिक बांधकाम विभाग गोवा नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे तांत्रिक सहाय्यक आणि कनिष्ठ अभियंता. पदांच्या एकूण 368 रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 27 सप्टेंबर 2021 पर्यंत अर्ज सादर करावे . अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
सार्वजनिक बांधकाम विभाग गोवा
- शेवटची तारीख: 27 सप्टेंबर 2021
- रिक्त पदे: 368 पदे
- पदाचे नाव : तांत्रिक सहाय्यक आणि कनिष्ठ अभियंता.
- नोकरीचे ठिकाण : गोवा
- अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
- अधिकृत वेबसाईट : https://www.pwd.goa.gov.in/
PWD Goa Bharti 2021 |
|
? Department (विभागाचे नाव) | Public Works Department Goa |
⚠️ Recruitment Name |
Public Works Department Goa Recruitment 2021 |
? Application Mode (अर्ज कसा कराल) | Offline Application Forms |
? Official Website (अधिकृत वेबसाईट) | https://www.pwd.goa.gov.in/ |
सार्वजनिक बांधकाम विभाग गोवा भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील |
|
1 Technical Assistant | 131 पदे |
2 Junior Engineer | 237 पदे |
पदानुसार शैक्षणिक पात्रता |
|
|
Applicants should possess Degree/ Diploma from recognized university |
|
Applicants should possess Degree/ Diploma from recognized university |
⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा)
|
|
✅ अर्ज सुरु होण्याची तारीख : | 7th September 2021 |
⏰ शेवटची तारीख | 27th September 2021 |
Important Link of Goa PWD Recruitment |
?OFFICIAL WEBSITE |
? APPLY ONLINE |
PDF ADVERTISEMENT |