Google Recruitment -गुगलमध्ये ‘या’ पदाकरिता करिता होणार मोठी भरती

Google Off Campus Drive

Google, the company that has found the daily lives of billions of people around the world, will have the biggest golden opportunity for freshers. Has been announced by Google. This recruitment will be for Internet, Software, Computer Hardware industry.

जगभरातील कोट्यवधी लोकांच्या रोजच्या जगण्याचं ज्या कंपनीला गवसलं आहे अशा Google कंपनीमध्ये फ्रेशर्ससाठी  सर्वात मोठी सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे. Google कडून  ची घोषणा करण्यात आली आहे.  Internet, Software, Computer Hardware या इंडस्ट्रीसाठी ही भरती असणार आहे. या Off Campus Drive साठी उमेदवारांसाठी काय निकष असणार आहेत आणि यासाठी अप्लाय  कसं करणार याबाबत आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.

या पदांसाठी भरती- Name of the Posts 

 • Internet, Software, Computer Hardware या विभागांशी संबंधित जागांसाठी हे भरती असणार आहे.

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव   -Eligibility Criteria 

 • यासाठी उमेदवारांनी BE, B.Tech, MBA, MCA, ME, M.Tech यामध्ये शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
 • 2022, 2021, 2020 या वर्षी पास आउट असलेल्या उमेदवारांसाठी ही भरती असणार आहे.
 • संबंधित पदांसाठी गरजेचं असलेले सर्व स्किल्स उमेदवारांकडे असणं आवश्यक आहे.
 • उमेदवारांना Google in assertions talks ला संबोधित करता येणं आवश्यक आहे.
 • कंपनीच्या फायद्यासाठी उमेदवारांनी प्रयत्न करणं आवश्यक आहे.

अशा पद्धतीनं होणार उमेदवारांची निवड- Selection Process 

 • Google या पदभरतीसाठी विविध राउंड्समध्ये मुलाखत घेणार आहे.
 • Aptitude written test online,
 • Technical interview
 • त्यानंतर HR interview अशा पद्धतीनं उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

या कागदपत्रांची असणारा आवश्यकता- Essential Documents 

 • Resume
 • एसएससी मार्कशीट
 • एचएससी/ डिप्लोमा मार्कशीट
 • पदवी आणि पदव्युत्तर (सर्व वर्षे) गुणपत्रिका
 • कोणताही फोटो आयडी पुरावा (पॅन कार्ड / पासपोर्ट / ड्रायव्हिंग लायसन्स / कॉलेज आयडी)
 • फोटो

अशा पद्धतीनं करा अप्लाय- How to Apply For Google Career 2021

 • Google च्या www.google.com च्या अधिकृत वेबसाइटवर लॉग इन करा.
 • यानंतर  “Register here” लिंकवर क्लिक करा.
 • Google Off Campus 2021 हा अप्लिकेशन फॉर्म निवडा.
 • Google Application Form 2021 भरा.
 • यानंतर Submit बटणवर क्लिक करा आणि फॉर्मची प्रिंट काढून ठेवा.

मुलाखतीचा पत्ता

 • Google India Pvt. Ltd, Block 1, DivyaSree Omega, Survey No. 13, Kondapur Village, Hyderabad, Telangana, India.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://careers.google.com/ या लिंकवर क्लिक करा

 


 

Google Recruitment 2021

Google Recruitment for Freshers

We all use Google. Everyone wants to work in this company. Now this golden chance will be given to some freshers and IT professionals. Google will be recruiting for some positions soon. Today we are going to tell you about this recruitment. Let us know the details.

गुगलमध्ये ‘या’ पदाकरिता करिता होणार मोठी भरती

जगाच्या पाठीवरील कोणत्याही प्रश्नाचं अवघ्या काही सेकंदात अचूक उत्तर देणाऱ्या Google चा वापर तर आपण सर्वच जण करतो. या कंपनीमध्ये काम करण्याची प्रत्येकाचीच इच्छा असते. आता हा गोल्डन चान्स काही फ्रेशर्सना आणि IT प्रोफेशनल्सना मिळणार आहे. Google लवकरच काही पदांसाठी भरती करणार आहे.  याच भरतीबाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया डिटेल्स.

Google Jobs Vacancy Details

 • Technical Solutions Consultant
 • Android Partner Engineering
 • Carrier Billing

Eligibility Criteria For Google Recruitment 

 • कॉम्प्युटर सायन्स किंवा संबंधित तांत्रिक क्षेत्रात पदवी किंवा समकक्ष व्यावहारिक अनुभव.
 • Android प्लॅटफॉर्म आणि अनुप्रयोग, मोबाइल मूळ उपकरणे निर्माता (OEM) आणि वाहक भागीदार किंवा इतर वितरण भागीदारीसह काम करण्याचा अनुभव घ्या.
 • सामरिक भागीदारी किंवा क्लायंट संबंध व्यवस्थापित करण्याचा अनुभव.
 • मोबाईल अप्लिकेशन डेव्हलपमेंट अनुभव आवश्यक. तसंच बिलिंग, अँड्रॉइड कॅरिअर, आणि इतर गोष्टींचा अनुभव असणं आवश्यक.
 • कोणत्याही एकापेक्षा अधिक प्रोग्रामिंग लँग्वेजचा अनुभव असणं आवश्यक.

Google Freshers Jobs

‘या’ पदांसाठीही होणार भरती

Google India मध्ये संपूर्ण देशभरातील फ्रेशर्स (Google freshers jobs) आणि IT प्रोफेशनलसाठी नकरीची संधी उपलब्ध होणार आहे. Software Engineer and Android Developer या पादनासाठी ही संधी असणार आहे. यासाठी उमेदवारांना शून्य ते तीन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!