अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयात अनेक पदे रिक्त

Government Hospital Ambajogai Bharti 2021

Swami Ramanand Teerth Rural Medical College, Ambajogai (Beed) there is a 113 vacant posts available for Nurse. Therefore, the available nurses have to face various problems while providing patient care. Read more details as given below

अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयात अनेक पदे रिक्त

अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयात परिचारिकांची 113 पदे रिक्त आहेत. त्यामुळे उपलब्ध मनुष्यबळावर ताण पडतोय. अंबाजोगाई येथील स्वामी रमानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व ग्रामीण रुग्णालय हे सामान्य रुग्णांसाठी मोठे आधार केंद्र आहे.

शासनाने तात्पुरत्या स्वरुपात जरी डॉक्टरांची पदे भरलेली असली तरी परिचारिकांची 113 पदे रिक्त आहेत. त्यामुळे उपलब्ध परिचारिकांना रुग्णसेवा देताना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय शिक्षण विभागाने हि रिक्त पदे तत्काळ भरली, तर आरोग्यसेवा देताना होणारा मोठा ताण कमी होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!