GovNokri.in
सर्वात तत्पर जॉब अपडेट्स..

MAZAGON DOCK SHIPBUILDERS LIMITED Recruitment for 244 Posts

MAZAGON DOCK SHIPBUILDERS LIMITED Recruitment for 244 Posts

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध २४४ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०६ जुलै २०१६ आहे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

पदांची पूर्ण माहिती व शैक्षणिक पात्रता
अनु क्र.पदाचे नावपद संख्याशैक्षणिक पात्रता
इलेक्ट्रिशियन२० जागा 

१० वी पास

फिटर२५  जागा
पाईप फिटर२१ जागा
स्ट्रक्चरल फिटर२६ जागा
मरीन पेंटर१५ जागाआय. टी. आय. पास
इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक२४  जागा
सुतार (कारपेंटर१६ जागा
फिटर स्ट्रक्चरल२०  जागा
रिगर३४ जागा0 वी उत्तीर्ण
१०वेल्डर४३ जागा

 

  • वयाची अट : ०१ जून २०१६ रोजी  २१ वर्षे  खुला वर्ग : (राखीव वर्ग +५ वर्षे)
  • अप्लिकेशन फीस : खुला वर्ग : १०० रुपये  /  राखीव वर्ग : फीस नाही

 

महत्वाच्या लिंक्स :

 

Leave A Reply

Your email address will not be published.