व्हाट्सअँप ग्रुप ला जॉईन व्हा  |सर्व जॉब अपडेट्स देणारे महत्वाचे अँप | पोलीस भरती 2019 | शिक्षक भरती 2019 |
GovNokri.in
सर्वात तत्पर जॉब अपडेट्स..

Aurngabad Zilla Parishad Bharti 2015

Aurngabad Zilla Parishad Bharti 2015

Zilla Parishad Aurngabad declared an advertisement for the recruitment of various posts in Zilla Parishad Aurngabad. There are total  vacancies under this recruitment. Last date to apply for this recruitment is 18 November 2015. More Details & related links of ZP Recruitment 2015 are given below.

जिल्हा परिषद, औरंगबाद वर्ग 3 व वर्ग 4 संवर्गातील सरळसेवा भरती – नोव्हेंबर २०१५

जिल्हा परिषद औरंगाबाद येथे विविध ७४  पदांच्या भर्ती प्रक्रिये साठी अर्ज़ मागविन्यात येत आहेत. अर्ज़ करण्याची अंतिम तारीख १८ नोव्हेम्बर २०१५ आहे. औरंगाबाद जिल्हा परिषद, औरंगाबाद यांच्या आस्थापनेवरील व त्यांच्या आधिपत्या खालील विविध विभागांत खालील नमूद केलेल्या (जिल्हा सेवा वर्ग-3/जिल्हा तांत्रिक वर्ग-3 संवर्गाच्या रिक्त पदांच्या सरळसेवा भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून लेखी परिक्षेसाठी विहीत नमुन्यात दि.02/11/2015 पासुन दि. १६ /११ /२०१५ पर्यतं अर्ज ओनलाईन पध्दतीने मागविण्यात येत आहेत.

महत्वाच्या लिंक्स For ZP Nanded Bharti 2015 :

अन्य महत्वाचे जॉब्स

2 Comments
  1. Swati krushanro Garware says

    I am ANM nursing pass out and 5year experience with 12th pass I have a job

  2. VARUN says

    Respcted sir, I want previous year ZP PHARMASIT exam QUESTION PAPER with ANSWER KEY. PLEASE UPLOD IT.

Leave A Reply

Your email address will not be published.