GovNokri.in
सर्वात तत्पर जॉब अपडेट्स..

BEED Zilla Parishad Bharti 2015

BEED Zilla Parishad Bharti 2015

BEED Zilla Parishad Bharti 2015

Zilla Parishad Beed declared an advertisement for the recruitment of various posts in Zilla Parishad Beed. There are total 141 vacancies under this recruitment. Last date to apply for this recruitment is 16 November 2015. More Details & related links of ZP Recruitment 2015 are given below.

जिल्हा परिषद, बीड वर्ग 3 व वर्ग 4 संवर्गातील सरळसेवा भरती – नोव्हेंबर २०१५

जिल्हा परिषद बीड येथे विविध 141 पदांच्या भर्ती प्रक्रिये साठी अर्ज़ मागविन्यात येत आहेत. अर्ज़ करण्याची अंतिम तारीख १६ नोव्हेम्बर २०१५ आहे. बीड जिल्हा परिषद, बीड यांच्या आस्थापनेवरील व त्यांच्या आधिपत्या खालील विविध विभागांत खालील नमूद केलेल्या (जिल्हा सेवा वर्ग-3/जिल्हा तांत्रिक वर्ग-3 संवर्गाच्या रिक्त पदांच्या सरळसेवा भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून लेखी परिक्षेसाठी विहीत नमुन्यात दि.02/11/2015 पासुन दि. १६ /११ /२०१५ पर्यतं अर्ज ओनलाईन पध्दतीने मागविण्यात येत आहेत.

1) औषध निर्माण अधिकारी :- 01 जागा 
2) कृषी अधिकारी :- 01 जागा. 
3) आरोग्‍य सेवक पुरुष :- (50 टक्‍के) :- 04 जागा 
4) आरोग्‍य सेवक पुरुष :- (40 टक्‍के) :- 06 जागा 
5) आरोग्‍य सेवक महिला :- 110  जागा 
6) पशुधन पर्यवेक्षक :- 02 जागा 
7) कनिष्‍ठ अभियंता स्‍थापत्‍य :- 02 जागा 
8) कनिष्‍ठ सहायक लिपीक :- 04 जागा. 
9) ग्रामसेवक :- 14 जागा
  • अर्ज करण्‍याची अंतिम दिनांक :- १६ नोव्‍हेंबर, २०१५
  • रिक्‍त पदांची एकुण संख्‍या :- १४१

 

महत्वाच्या लिंक्स For ZP BEED Bharti 2015 :
1 Comment
  1. shareefa yasmeen says

    Search zp job

Leave A Reply

Your email address will not be published.