व्हाट्सअँप ग्रुप ला जॉईन व्हा  |सर्व जॉब अपडेट्स देणारे महत्वाचे अँप | शिक्षक भरती 2019 |
GovNokri.in
सर्वात तत्पर जॉब अपडेट्स..

Chandrapur Zilla Parishad Bharti 2015

Chandrapur Zilla Parishad Bharti 2015

Zilla Parishad Chandrapur declared an advertisement for the recruitment of various posts in Zilla Parishad Chandrapur. There are total 83 vacancies under this recruitment. Last date to apply for this recruitment is 15 November 2015. More Details & related links of ZP Recruitment 2015 are given below.

जिल्हा परिषद, चंद्रपुर  वर्ग 3 व वर्ग 4 संवर्गातील सरळसेवा भरती – नोव्हेंबर २०१५

जिल्हा परिषद चंद्रपुर येथे विविध 83 पदांच्या भर्ती प्रक्रिये साठी अर्ज़ मागविन्यात येत आहेत. अर्ज़ करण्याची अंतिम तारीख १५ नोव्हेम्बर २०१५ आहे. चंद्रपुर  जिल्हा परिषद, चंद्रपुर  यांच्या आस्थापनेवरील व त्यांच्या आधिपत्या खालील विविध विभागांत खालील नमूद केलेल्या (जिल्हा सेवा वर्ग-3/जिल्हा तांत्रिक वर्ग-3 संवर्गाच्या रिक्त पदांच्या सरळसेवा भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून लेखी परिक्षेसाठी विहीत नमुन्यात दि.02/11/2015 पासुन दि. १५ /११ /२०१५ पर्यतं अर्ज ओनलाईन पध्दतीने मागविण्यात येत आहेत.

  • आरोग्यसेवक ८ जागा
  • आरोग्यसेविका ३६ जागा
  • ग्रामसेवक १८ जागा
  • इतर पदांच्या २१ जागा

एकूण ८३ पदे

शेवटची तारीख १५ नोव्हेंबर २०१५

Chandrapur Zilla Parishad Bharti 2015

महत्वाच्या लिंक्स For ZP BEED Bharti 2015 :

 

Leave A Reply

Your email address will not be published.