GovNokri.in
सर्वात तत्पर जॉब अपडेट्स..

Gadchiroli Zilla Parishad Bharti 2015

Gadchiroli Zilla Parishad Bharti 2015

Gadchiroli Zilla Parishad Recruitment 2015 is started from 2nd November 2015. There are total 32 Vacancies under this recruitment process. Last date to apply online for this ZP Gadchiroli Bharti 2015 is 18 November 2015. More details & related links given below.

जिल्हा परिषद गडचिरोली येथे २ नोव्हेंबर २०१५ पासून भरती प्रक्रिया सुरु झाली आहे, ३२ विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १८  नोव्हेंबर २०१५ आहे .

  • अर्ज करण्‍याची अंतिम दिनांक :- १८  नोव्‍हेंबर, २०१५ आहे.
  • पदांची एकुण संख्‍या :- ३२

1) औषध निर्माण अधिकारी :- 02 जागा 
2) आंगणवाडी पर्यवेक्षिका :- 07 जागा 
3) स्‍थापत्‍य अभियांत्रिकी सहायक :- 02 जागा
4) कनिष्‍ठ अभियंता (स्‍थापत्‍य) :- 04 जागा 
5) कनिष्‍ठ अभियंता (विद्युत) :- 01 जागा 
6) प्रयोगशाळा तंत्रज्ञ :- 01 जागा 
7) परिचर :- 15 जागा.

Important Links of Gadchiroli ZP Recruitment 2015 are Given below

1 Comment
  1. ujwala kewalram nimbekar says

    Mala assistant civil ani JE civil post sati purn information pahije

Leave A Reply

Your email address will not be published.