Maharashtra Police Bharti 2017 For 5409 Posts

Maharashtra Police Bharti 2017 For 5409 Posts

Home Minister Ram Shinde said that the Police Bharti for 5409 Posts will starts soon withing Next 8 Days. Large number of candidates are waiting for this recruitment process. More details & Online application forms will starts soon on same web page. Links will be available soon for the recruitment.

 

Maharashtra Police Bharti 2016 Detailsयेत्या आठ दिवसात 5,409 पोलिसांची भरती केली जाणार असून, लवकरच त्याची ऑनलाइन जाहिरात निघणार असल्याची घोषणा गृहराज्य मंत्री राम शिंदे यांनी केली आहे.

window._taboola = window._taboola || []; _taboola.push({ mode: 'thumbnails-a', container: 'taboola-below-article-thumbnails', placement: 'Below Article Thumbnails', target_type: 'mix' });

सांगलीतील तासगाव तालुक्यातील वायफळे येथे खंडेराया क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित राज्य स्तरीय कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन गृहराज्य मंत्री राम शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.

या पोलिस भरतीत खेळाडूंनी मोठ्या संख्येने उतरावे असे आवाहनही राम शिंदे यांनी केले.

यावेळी दुष्काळी परिस्थिती बाबत चिंता व्यक्त करीत नगर, सांगली, सोलापूरला राज्यसरकार लवकरच जनावरांसाठी चारा छावण्या सुरु करणार असून या कठीण परिस्थितीत सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे असेही गृहराज्य मंत्री राम शिंदे यांनी स्पष्ट केले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.