GovNokri.in
सर्वात तत्पर जॉब अपडेट्स..

Maharashtra Police Recruitment 2018 Exam Details, Physical Exam Information

Maharashtra Police Recruitment 2018 Exam Details, Physical Exam Information

All Details & information About Maharashtra Police Recruitment 2018. Read All details & instructions carefully. Maharashtra Police Bharti 2018 is Expected From the 5th February 2018. So Its really Good News For the candidates waiting For the Police Bharti 2018. As per the notifications published by the various district it is clear that the Police Bharti is expected to start From 5th February 2018. So Friends Get ready For coming Police Bharti 2018. For All Latest Updates about Police Bharti keep visiting www.GovNokri.in, where all Jobs Updates & News about Police Recruitment 2018 From all over Maharashtra will be published.

Eligibility for Maharashtra Police Bharti Exam 2018 – 2019

•Age Limit:- 25 years
•Age Relaxation:- 30 years in case of reserved categories
•Educational Qualification:- HSC (Class 12) or equivalent qualification from a recognized board.
Physical standards for Male and Female candidates:
MEN
• Height- 165 cms
• Chest- 79-84 cms
WOMEN
• Height- 155 cms

यंदा महिलांना प्राधान्य देण्यात आले आहे. यंदापासून धावण्याचे अंतर कमी करण्यात आले. यामध्ये पुरुष उमेदवारांसाठी ५ कि.मी.ऐवजी  १६०० मीटर व महिला उमेदवारांसाठी ३ कि.मी.ऐवजी ८०० कि.मी. धावण्याची चाचणी घेण्यात येणार आहे.

Police Bharti 2018 Information Video Part 1

Police Bharti 2018 Physical Exam Video Part 2

Police Bharti 2018 Written Exam Video Part 3

महाराष्ट्र राज्य पोलीस भरती : 2018

Education Qualification Details For Maharashtra Police Bharti 2017

Following are required education qualification details For maharashtra Police Bharti 2018 – 2019. The candidates should fulfill the given criteria. Also go through the Important Links & Then Apply For the Recruitment.

शैक्षणिक पात्रता : 12 वी उत्तीर्ण किंवा डिप्लोमा उत्तीर्ण

? वयोमर्यादा : दि. 31/12/2016 रोजी 18 ते 25 पर्यंत. SC/ST साठी + 5 तर OBC साठी + 3 वर्षे सवलत, खेळाडू 5 वर्षे सवलत.
? निवड पद्धत : शारीरिक पात्रता चाचणी , कागदपत्रे तपासणी , शारीरिक क्षमता चाचणी, लेखी परीक्षा, व वैद्यकीय चाचणीद्वारे केली जाईल.
? शारीरिक मोजमाप चाचणी : ⚪ उंची : पुरुष : 165 सेंमी., महिला : 155 सेंमी, ⚪ छाती : पुरुष : न फुगवता : 79 सेंमी, फुगवून : 84 सेमी
? कागद पत्र तापसणीच्यावेळी सादर करावयाची कागद पत्रे : 1) शाळा सोडलेचा दाखला/10 वी चे प्रमाणपत्र, 2) 12 वी उत्तीर्ण प्रमाणपत्र व गुणपत्र, 3) अधिवास प्रमाणपत्र, 4) जन्म दाखला, 5) जात प्रमाणपत्र, 6) नॉन क्रिमिलेयर, 7) प्रग्रस्त / भुग्रस्त/अंशकालीन/पोलीस पाल्य/अनुकंप तत्वाखालील/मासै/खेळाडू असल्यास तसे प्रमाणपत्र,

? लेखी परीक्षा : सामान्यज्ञान, अंकगणित, बुद्धिमापन चाचणी व मराठी व्याकरण यावर आधारित असेल. परीक्षेचा कालावधी 90 मी.चा असेल. परीक्षेचा स्तर 12 वीचा असेल. परीक्षेचे माध्यम मराठी असेल.
? परीक्षा फी : ओपन रु. 320 /-, इतर मागास वर्गीय रु. 170/-, मासै रु 20/- (ऑनलाईन पध्दतीने भरता येईल )
? परिक्षा दिनांक : नंतर कळविण्यात येईल.
? ऑनलाईन अर्ज भरताना लागणारी आवश्यक कागदपत्रे : 1) 12 वी उत्तीर्ण गुणपत्र, 2) अधिवास प्रमाणपत्र, 3) नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र, 4) प्रग्रस्त / भुग्रस्त/अंशकालीन/पोलीस पाल्य/अनुकंप तत्वाखालील/मासै/खेळाडू असल्यास तसे प्रमाणपत्र

New GR of police Recruitment

मुंबई पोलीस अधिनियम, १९५१.

क्रमांक आरसीटी – ०३११ / प्र. क्र.२८८/ पॉल – ५ अ. मुंबई पोलीस अधिनियम , १९५१ (१९५१ चा मुंबई  २२) च्या कलम – ५ (ब) आणि त्या अनुषंगाने प्रदान करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून आणि उ संदर्भात अस्तित्वात असलेले पोलीस शिपाई (सेवाप्रवेश ) नियम, २००६ अधिक्रमित करून याद्यारे

महाराष्ट्र शासन, महारष्ट्र शासन, महाराष्ट्र

राज्यातील ग्रृह विभागाच्या अखत्यारीतील पोलीस दलातील “पोलीस शिपाई’ या पदाच्या सेवा भरतीचे

विनिय्न करणारे पुढील नियम करीत आहे जसे :-

1. या नियमांना महारष्ट्रात पोलीस शिपाई (सेवाप्रवेश) नियम , २०० असे संबोधण्यात यावे.

2. या नियमांमध्ये संदर्भानुसार दुसरा अर्थ अभिप्रेत नसेल तर,

(अ)“ विभाग “ म्हणजे शासनाचा गृह विभाग ; (ब) “महासंचालक” म्हणजे पोलीस महासंचालक व

पोलीस महानिरीक्षक, महाराष्ट्र, राज्य, मुंबई ;

(क) ”शासन “ म्हणजे महराष्ट्र शासन ;

(ड) “ पोलीस दल” म्हणजे मुंबई पोलीस अधिनियम, १९५१ (१९५१ चा मुंबई २२ ) च्या कलम – ३ अन्वये

विहित करण्यात आलेले पोलीस दल.

३. (१) पोलीस दलातील पोलीस शिपाई या पदावरील निवडीसाठी उमेदवारांकडे खालील नमूद वय,

Education Qualification Requirements

शैक्षणिक व शार्रीरिक पात्रता असणे आवश्यक आहे :-

  • (अ) वय- कमीत लमी १८ वर्षे जास्तीत २५ वर्षे (मागासवर्गीय उमदेवारांच्या बाबतीत शासनाने वेलीवेलीठरविलेल्या धोरणानुसार उच्चत्तम वयोमर्यादेत सुत देय राहील.)
  • (ब) शैक्षणिक अर्हता – महारष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळे अधिनियम, १९६५ (सन१९६५ चा म्ह. अधिनियम ४१ ) अन्वये प्रस्थापित केलेल्या विभागीय मंडळाकडून घेण्यात येणारी उच्चमाध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा ( इयत्ता १२ वी ) किंवा शासनाने या परीक्षेस समकक्ष म्हणून घोषितकेलेली परीक्षा उत्तीर्ण असे आवश्यक आहे.

(1) शारीरिक पात्रता

(i) उंची १५५ से. मी. पेक्षा कमी नसावी १६५ से. मी. पेक्षा कमी नसावी

(ii) छाती ———- न फुगत ७९ से. मी. पेक्षा कमी

महिलांकरिता  पुरुषांकरिता

नसावी व न फुग्लेलेई छाती व

फुग्लेलेई छाती यातील फरक ५

से. मी. पेक्षा कमी नसावा.

(२) शैक्षणिक व शारीरिक पात्रतेत घावयाची सुट

(अ) नक्षलग्रस्त  भागासाठी विशेष तरतूद :

(अ) शैक्षणिक अर्हता – शासनाने घोषित केलेल्या नक्षलग्रस्त भागातील रहिवासी असुसुचीत

जमातीचे उमेदवार किंवा नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात अथवा नक्षलवादीविरोधी कारवाईत मृत अथवा

गंभीर जखमी झालेल्या पोलीस बातमीदार, पोलीस पाटील अथवा पोलीस कर्मचारी यांची मुले

असलेले उमदेवार जे इयत्ता ७ वी परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत. ते भारती करता पात्र ठरतील. मात्र

असे उमेदवार नक्षलग्रस्त भागाच्या बाहेर बदलीसाठी पात्र असणार नाहीत.

    (ब) शारीरिक पात्रता – शासनाने केलेल्या नक्षलग्रस्त भागातील रहिवासी असलेले अनुसूचित

जमातीचे उमेदवार किंव नक्षलवाद्यांच्या काल्ल्यात अथवा नक्षलवादीविरोधी कारवाईत मृत आठ

गंभीर जखमी झालेल्या पोलीस बातमीदार आठ पोलीस पाटील अथवा पोलीस कर्मचारी याच्या

मुलांमधील उमेदवारांच्या बाबतीत खालील नामुस केल्याप्रमाणे शारीरिक पात्रता शिथिल करण्यात

येईल :-

(i) उंची : २.५ सें. मी. महिला व पुरुष उमेदवारांसाठी

(ii) छाती : छातीच्या मोजमापाची आवश्यकता नाही.

(क) या नियमातील उप खंड (अ) व (ब) नुसार विहित केलेल्या शैक्षणिक अर्हता व शारीरिक पात्रता

शासनाने घोषित केलेल्या नक्षलग्रस्त भागातील रहिवासी असलेल्या उमदेवाराच्या  बाबतीत

शिथिल करण्याचे अधिकार अपर पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके , महराष्ट्र राज्य,

मुंबई यांना राहतील.

(ड) शासनाने घोषित केलेल्या नक्षलग्रस्त भागातील पोलीस भरतीच्या वेळी स्थानिक आदिवासी

भागात बोलली जाणारी बोली भाषा (Local Tribal dialect) अवगत असणाऱ्या उमेदवारांना प्राध्यान

देण्यात येईल.

(ब) पोलीस बँड –

(अ)  शैक्षणिक अर्हता – बँड पथकासाठी महाराष्ट्र माध्यमिक व उच्च शिक्षण मंडळे अधिनियम,

१९६५ (सन १९६५ चा महारष्ट्र ४१ ) अन्वये प्रस्थापित केलेल्या

विभागणी मंडळाकडून घेण्यात य्णारी माध्यमिक शाळा प्रमाणपत्र (इयत्ता १० वी ) परीक्षा उत्तीर्ण .

(ब) शारीरिक पात्रता – बँड पथकाच्या भरतीसाठी आलेल्या उमेदवारांच्या बाबतीत या नियमाच्या

उपनियम (१) च्या खंड (क), उपखंड (i) व (ii) मध्ये विहित केलेल्या शारीरिक पत्रातेमध्ये

खालीलप्रमाणे सवलत देण्याचे अधिकार अपर पोलीस महासंचालक , प्रशिक्षण व खास पथके,

महारष्ट्र राज्य, मुंबई यांना राहतील :-

(i) उंची : २.५ सें. मी.

(ii) छाती : २ सें. मी. न फुगवता व १.५ से. मी. फुगवून

(1) अनुभव व इतर अटी:-

(i) बँड पथकातील पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना बँड पेठ्कातील वाद्यांची माहिती

(ii) पोलीस बँड पथकातील उमेदवार निवडीसाठी गठीत करावयाच्या समितीत शक्यतो भरतीय

(iii) पोलीस बँडपथकासाठी निवस करण्यात आलेले उमदेवारांचा पोलीस मुख्यालयातील अन्य

(iv) पोलीस बँड पथकासाठी निवस कण्यात आलेले कार्यकारी शाखेत बदलीसाठी पात्र असणार

असणे व वाद्य वाजविण्याचा अनुभव असणे आवश्यक राहील.

सेन दलाच्या बँड पथकातील अधिकाऱ्यांचा समावेश यावा.

कर्तव्यही बजावणे आवश्यक राहील.
मात्र हे उमेदवार जिल्हाच्या बाहेर फक्त इतर पोलीस घटकातील बँड पथकात बदलीस पात्र ठरतील.

(1) खेळाडू प्रवर्ग – आवश्यक पात्रतेच्या अटी व शर्ती पूर्ण करणाऱ्या पुरुष व महिला खेळाडूंना किमान  उंचीच्या अटी २.५ सें. मी. इतकी सूट देय राहील.

(13) पोलीस सलतील कर्मचाऱ्यांचा कुटुंबीयांबाबत – पोलीस दलातील बेपत्ता कर्मचारी किव्हा असाध्य रागामुळे किंवा अन्य कारणांमुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांचा प्रमाणपत्रानुसार ज्यांना वैद्यकीय कारणास्तव सेवानिवृत्त करण्यात आले अशा कर्मचाऱ्यांचा एकाच पात्र नातेवाईकास पोलीस भरतीसाठी खालील नमूद केल्याप्रमाणे शारीरिक पात्रता शिथिल करण्यात येईल-

(1) उंची : २.५ सें. मी. महिला व परुष उमेदवारांसाठी

(24)  छाती : २.५ सें. मी. न फुगविता व १.५ से. मी. फुगवून पुरुष उमेदवारांसाठी.

(१) शारीरिक चाचणी (१०० गुण ) – जे उमेदवार विहित शारीरिक व शैक्षणिक पात्रता पूर्ण करीतअसतील अशा उमेदवारांना शारीरिक चाचणी घ्यावी लागेल. शारीरिक चाचणी पुढीलप्रमाणे एकूण १००गुणांची असेल.

 पुरुष उमेदवार :-

  •  ५ कि. मी. धावणे – २० गुण
  •  १०० मी. धावणे २० गुण
  • गोळा फेक – २० गुण
  • लांब उडी – २० गुण
  • १०० फुल अप्स –      २० गुणएकूण  –      १०० गुणमहिला उमेदवार :-(अ) ३ कि. मी. धावणे – २५  गुण(ब) १०० मी. धावणे  – २५  गुण(क) गोळा फेक ( ४ के. ग्र. )   –     २५  गुण(ड) लांब उडी – २५  गुण एकूण  –   १०० गुण

Police Bharti 2018 Written Examination Details

Following are the details of the Maharashtra Police Bharti 2018

लेखी चाचणी ( १०० गुण) –

(अ) जे उमेदवार शारीरिक पात्रता चाचणीत किमान ५० टक्के गुण मिळून पूर्ण करतील

त्यांच्यापैकी गुणवत्ता क्रमानुसार प्रसिध्द केलेल्या जाहिरातील प्रवर्गनिहाय नमूद केलेल्या

पदसंख्येच्या १: १५ या प्रमाणत प्रवर्गनिहाय उमेदवारांना १०० गुणांच्या लेकी परीक्षेसाठी पात्र

ठरविण्यात येईल.

   (ब) लेखी चाचणीमध्ये खालील विषयांचा समवेश असेल :-

(i) अंकगणित

(ii) सामान्यज्ञान व चालू घडामोडी

(iii) बुद्धिमत्ता चाचणी

(iv)मराठी व्याकरण

(1)  लेखी चाचणीचा कालावधी ९० मिनिटांचा असेल व लेखी चाचणी मराठी भाषेत घेण्यात येईल सर्व

प्रश्न बहुपर्यायी स्वरूपाचे राहतील.

अर्जदारासाठी आवश्यक सूचना :

Documents Required for Police Bharti 2018

अर्जदाराने अर्जासोबत खालील (लागू असलेल्या ) प्रमाणपत्रांच्या सुस्पष्ट दिसतील अशा सक्षम प्राधिकाऱ्याने साक्षांकित केलेल्या प्रती जोडणे आवश्यक आहे.

1) शाळा सोडल्याचा  दाखला.

2) शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र, गुणपत्रक.

3) जातीचे प्रमाणपत्र व जातपडताळणीचे वैधता प्रमाणपत्र.

4) प्रकल्पग्रस्त असल्यास त्याबाबत जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांच्याकडील प्रमाणपत्र.

5) अधिवास (डोमेसाईल) प्रमाणपत्र.

6) सामाजिक न्याय विभागाने निश्चित केलेले निकष व अटीनुसार उन्नत व प्रगत गटात मोडत

नसल्याचे (नॉन क्रिमिलियर) निकटतम वर्षाचे कालावधीचे प्रमाणपत्र.

7) विविध आरक्षण प्रवर्गात मोडणाऱ्या उमेदवाराने संबधित प्रवर्गाचे प्रमाणपत्र.

8) सर्व अटींची व आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करणारे उमेदवार सदर पदासाठी अर्ज

करण्यास पात्र राहतील.

9) सदर पोलीस भरतीची विस्तृत माहित www.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर, तसेच

पोलीस मुख्यालयातील नोटीस बोर्डावर उपलब्ध राहील.

10) पोलीस भरतीतील प्रत्येक प्रक्रियेबाबत निवड समितीचा निर्णय अंतिम राहील.

11) पोलीस भरतीतील प्रक्रियेच्या वेळी उमेदवारास कोणतीही शारीरिक इजा /नुकसान झाल्यास त्यास

शासन जवाबदार राहणार नाही.

12) भरती प्रक्रियेमध्ये कोणत्याही प्रकारची वशिलेबाजी किंवा गैरप्रकार अवलंब केल्यास उमेदवारास

अपात्र ठरविण्यात येईल.

पोलीस भरती संदर्भात सर्व जुन्या बातम्या खाली दिलेल्या आहेत

Police Bharti 2017 Details

Police Bharti 2015 Updates News

पोलीस भरती कार्यक्रमात बदल करण्यात येतील.
उमेदवारांना यापुढं 5 किलोमीटरऐवजी 3 किलोमीटर धावावं लागेल आणि सकाळी 8 नंतर शारीरिक चाचण्या होणार नाहीत.

Leave A Reply

Your email address will not be published.