व्हाट्सअँप ग्रुप ला जॉईन व्हा  |सर्व जॉब अपडेट्स देणारे महत्वाचे अँप | शिक्षक भरती 2019 |
GovNokri.in
सर्वात तत्पर जॉब अपडेट्स..

MahaGenco Driver Bharti 2015

MahaGenco (MahaNirmiti) Driver Recruitment 2015 Apply

वाहन चालक पदाकरिता सरळसेवा भरती 2015 – महानिर्मिती जाहिरात क्र. – ०१(एप्रिल)/२०१५

 

Mahagenco Maha Nirmiti Department (MSEB) invites an applications for the Post of Driver. There are 07 Posts of Driver undert this Recruitment process. Last Date to Apply For this Recruitment is 2 May 2015.

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत वाहन चालक पदांची भरती होत आहे. एकूण 7 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीच्या मुंबई मुख्यालयासाठी ही वाहन चालकांची पदे भरण्यात येणार आहेत.
या पदाकरिता विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 2 मे 2015 आहे.

MAHAGENCO Bharti 2015 Details

Leave A Reply

Your email address will not be published.