व्हाट्सअँप ग्रुप ला जॉईन व्हा  |सर्व जॉब अपडेट्स देणारे महत्वाचे अँप | शिक्षक भरती 2019 |
GovNokri.in
सर्वात तत्पर जॉब अपडेट्स..

Nagpur Hingna Police Patil Bharti 2015

Nagpur Hingna Police Patil Bharti 2015

नागपुर हिंगना तहसील कार्यालयात पोलिस पाटिल भरती २०१५

Hingana, Nagpur Tahsil Office Declare notification for the recruitment of Police Patil. There are total 154 Vacancies of Police Patil under this recruitment. The Application Forms are available in Hingna Tahsil office. Last Date to Apply For this Police Patil recruitment is 15 October 2015.

  • पद : पोलिस पाटिल
  • पद संख्या : १५४
  • अर्ज़ करण्याचे ठिकान : तहसील कार्यालय, हिंगना, नागपुर
    या अर्जाचा नमुना नागपूर ग्रामीण व हिंगणा तहसील कार्यालयात उपलब्ध आहे.
  • अंतिम तारीख : १५ ऑक्टोबर २०१५

नागपूर ग्रामीण उपविभातील नागपूर तालुका (ग्रामीण) व हिंगणा तालुक्यातील गावांत रिक्त असलेल्या १५४ पोलीस पाटील पदासाठी १ ते १५ ऑक्टोबर २0१५ या कालावधीत अर्ज मागविण्यात येत आहेत.
अर्ज मागविण्याचा जाहीरनामा काढण्यात आला असून तो तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, संबंधित तलाठी कार्यालय, संबंधित ग्रामपंचायत कार्यालयात प्रसिद्धीसाठी पाठविण्यात आलेला आहे.
पोलीस पाटील पदाच्या भरतीबाबतच्या जाहीरनाम्यात दिलेल्या अटी व शर्तीची पूर्तता करीत असलेल्या उमेवारांना या पदासाठी अर्ज दाखल करता येतील.

या अर्जाचा नमुना नागपूर ग्रामीण व हिंगणा तहसील कार्यालयात उपलब्ध आहे.
या पदासाठी दोन्ही तहसील कार्यालयात १ ते १५ ऑक्टोबर २0१५ या कालावधीत अर्ज सादर करता येईल.

Leave A Reply

Your email address will not be published.