GovNokri.in
सर्वात तत्पर जॉब अपडेट्स..

RRB Railway Recruitment Board 2016 Bharti

RRB Railway Recruitment Board 2016 Bharti

 

RRB 2016 Online Applications  are invited from candidates for filling up of following posts in different Railway Recruitment Boards (RRBs) and Zonal Railways. There are total 18252 vacancies under this recruitment process.

Following are the Post Details of RRB 2016 Recruitment :

 • Commercial Trainee (CA) : 703 posts
 • Traffic Trainee (TA) : 1645 posts
 • Enquiry-cum-Reservation Clerk (ECRC) : 127 post
 • Goods Guard : 7591 posts
 • Junior Account Assistant cum Typist (JAA) : 1205 posts
 • Senior Clerk cum Typist : 869 posts
 • Assistant Station Master (ASM) : 5942 posts
 • Traffic Assistant : 166 posts
 • Senior Tine Keeper : 04 posts

Last Date to Apply For RRB 2016 Bharti is 25 January 2016. For More details read given PDF.

भारतीय रेल्वे बोर्डाच्या नि प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार येथे विविध पदांच्या एकूण १८२५२ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ जानेवारी २०१६ आहे.

पदांची माहिती

Total : 18252 जागा  (मुंबई बोर्ड : 2296 जागा)

 • व्यावसायिक प्रशिक्षणार्थी – 703 जागा – पदवीधर
 • वाहतूक प्रशिक्षणार्थी – 1645- पदवीधर
 • चौकशी कम आरक्षण लिपिक – 127 जागा- पदवीधर
 • वस्तू गार्ड – 7591 जागा
 • कनिष्ठ लेखा सहायक सह टंकलेखक – 1205 जागा- पदवीधर  +हिंदी/इंग्रजी संगणक टंकलेखन
 • वरिष्ठ लिपिक कम टंकलेखक – 869- पदवीधर  +हिंदी/इंग्रजी संगणक टंकलेखन
 • सहाय्यक स्टेशन मास्टर- 5942 जागा- पदवीधर
 • वाहतूक सहाय्यक – 166 जागा- पदवीधर
 • वरिष्ठ टाइम कीपर- 04 जागा- पदवीधर  +हिंदी/इंग्रजी संगणक टंकलेखन

अप्लिकेशन फीस : Rs १०० /- [SC/ST/अपंग /महिला /माझी सैनिक – फी नाही ]

वयाची अट : 01 जानेवारी 2016 रोजी 18 ते 32 वर्षे (ST/SC – 05 वर्षे सूट , OBC – 03 वर्षे सूट )

परीक्षा : मार्च- मे 2016

 • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 जानेवारी 2016

महत्वाच्या लिंक्स :

Leave A Reply

Your email address will not be published.