सर्व जिल्ह्यांच्या जाहिराती पोलीस भरती 2019 | व्हाट्सअँप ग्रुप ला जॉईन व्हा  |सर्व जॉब अपडेट्स देणारे महत्वाचे अँप | शिक्षक भरती 2019 |
GovNokri.in
सर्वात तत्पर जॉब अपडेट्स..

Sindhudurg ZP Bharti 2015

Sindhudurg Zilla Parishad Bharti 2015

Zilla Parishad Sindhudurg declared an advertisement for the recruitment of Various posts in ZP. As per this Notification there are total 69 Vacancies under this Bharti Proces. Last date to Apply is 16 November 2015. More details & Related links given below.

जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग येथे विविध पदांसाठी भर्ती प्रक्रिया सुरु जाली आहे, या अंतर्गत विविध ६९ जागांसाठी अर्ज़ मागवीन्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 नोव्हेम्बर २०१५ आहे.

पद :

  • आरोग्यसेविका १४ जागा
  • कंत्राटी ग्रामसेवक १७ जागा
  • कनिष्ठ सहाय्यक (लिपिक) ८ जागा
  • परिचर १६ जागा
  • इतर पदांच्या १४ जागा

एकूण ६९ पदे

महत्वाच्या लिंक्स खाली दिलेल्या आहेत

Leave A Reply

Your email address will not be published.