व्हाट्सअँप ग्रुप ला जॉईन व्हा  |सर्व जॉब अपडेट्स देणारे महत्वाचे अँप | शिक्षक भरती 2019 |
GovNokri.in
सर्वात तत्पर जॉब अपडेट्स..

Staff Selection Commission SSC Recruitment 2015 -6578 Posts

Staff Selection Commission SSC Recruitment of 6578 Posts – Combined Higher Secondary Level (10+2)   Examination, 2015

स्टाफ सिलेक्शन कमिशन(SSC) मार्फत विविध पदांच्या 6578 जागांची भर्ती २०१५ चा तपशील खाली दिलेला आहे .

Server व्यस्त असल्यामुळे काही ठिकाणी ssconline.nic.in ओपेन व्हायला त्रास होऊ शकतो, तेव्हा थोड्या वेळानी पुन्हा प्रयत्न करा , धन्यवाद

Staff Selection Commission SSC Recruitment 2015Staff Selection Commission (SSC) declared a Notification of various post Recruitment the Indian Ministries and Departments of the Government of India and in Subordinate Offices.

 

 

पोस्टल असिस्टंट, सॉर्टींग असिस्टंट (एकूण पदे ३५२३), लोव्हर डिव्हिजन क्लार्क (२०४९), टाटा एन्ट्री ऑपरेटर (१००६) या पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. यासाठी शैक्षणिक पात्रता १२ वी पास आहे. वयोमर्यादा १८ ते २७ अशी आहे.

परीक्षा केंद्र पणजी, कोल्हापूर, मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक, अमरावती, अकोला, चंद्रपूर, भंडारा नांदेड ही असणार आहेत.

 

Following Are the Post Details of SSC 2015 Recruitment

  • डाक सहाय्यक/ सॉर्टिंग सहाय्यक – 3523 जागा
  • डाटा एंट्री ऑपरेटर -2049 जागा
  • कनिष्ठ विभाग लिपिक – 1006 जागा

शैक्षणिक पात्रता : 12 वी उत्तीर्ण

वयाची अट : 18 ते 27 वर्षे

Fee : Rs100 /- ( मागासवर्गीय – फी नाही )

परीक्षा : 01, 15 & 22 नोव्हेंबर 2015

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 जुलै 2015

11 Comments
  1. shubham kailas dhangar says

    Job

Leave A Reply

Your email address will not be published.