सर्व जिल्ह्यांच्या जाहिराती पोलीस भरती 2019 | व्हाट्सअँप ग्रुप ला जॉईन व्हा  |सर्व जॉब अपडेट्स देणारे महत्वाचे अँप | शिक्षक भरती 2019 |
GovNokri.in
सर्वात तत्पर जॉब अपडेट्स..

Zilla Parishad Nashik Bharti 2015

Zilla Parishad Nashik Bharti 2015

Zilla Parishad Nashik Declared an Advertisement For the recruitment of Various posts in ZP Nashik . There are total 72 Vacancies under this recruitment. Last Date to Apply online is  16 November 2015. More details & important links given below.

जिल्हा परिषद नाशिक येथे विविध ७२ पदांच्या भर्ती प्रक्रिये साठी अर्ज़ मागविन्यात येत आहेत. अर्ज़ करण्याची अंतिम तारीख १६ नोव्हेम्बर २०१५ आहे. नाशिक जिल्हा परिषद, नाशिक यांच्या आस्थापनेवरील व त्यांच्या आधिपत्याखालील विविध विभागांत खालील नमूद केलेल्या (जिल्हा सेवा वर्ग-3/जिल्हा तांत्रिक वर्ग-3 संवर्गाच्या रिक्त पदांच्या सरळसेवा भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून लेखी परिक्षेसाठी विहीत नमुन्यात दि.02/11/2015 पासुन दि. 16/11/2015 पर्यतं (सायंकाळी 5.30 वा.पर्यतं ) (शासकीय सुटीचे दिवस धरुन) अर्ज ओनलाईन पध्दतीने मागविण्यात येत आहेत.

  • वरिष्ठ सहाय्यक लेखा:०१ जागा
  • आरोग्य सेवक (महिला)अनुसूचित क्षेत्राबाहेरील:२४ जागा
  • पर्यवेक्षिका:४ जागा
  • कंत्राटी ग्रामसेवक:१५ जागा
  • आरोग्य पर्यवेक्षक:०१ जागा
  • स्थापत्य अभियांत्रिकी सहय्यक:०१ जागा
  • कनिष्ठ अभियंताइवद:०३ जागा
  • कनिष्ठ सहाय्यक(लेखा):०१ जागा
  • परिचर: १९ जागा
  • आरोग्य सेवक महिला:०३ जागा

  • अप्लिकेशन फीस : खुला : ३००/- / राखीव : १५०/-

महत्वाच्या लिंक्स :

Leave A Reply

Your email address will not be published.