व्हाट्सअँप ग्रुप ला जॉईन व्हा  |सर्व जॉब अपडेट्स देणारे महत्वाचे अँप | शिक्षक भरती 2019 |
GovNokri.in
सर्वात तत्पर जॉब अपडेट्स..

ZP Amravati Data Entry Operator Bharti 2015

ZP Amravati Data Entry Operator Bharti 2015

जाहिरात : शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत कंत्राटी तत्वावरील डेटा एन्ट्री ऑपरेटर पद भरती , ०५ जून २०१५  ऑनलाईन अर्ज स्विकारणी दिनांक : ०६ जून २०१५ ते १७ जून २०१५ , प्रत्यक्षात १८ जून २०१५ ( पोस्टाने ).

ZP Amravati Education Department released a Notification For the Recruitment of “Data Entry Operators” on Contract Basis. There are total 10 Vacancies under this Recruitment. Application Forms will be available From Tomorrow 6 June 2015. Last Date is 17 June 2015 For Online Application Forms & 18 June 2015 For Offline Application Forms.

ZP Amravati Recruitment 2015 Details

Amravati-ZP-Bharti-2015

महत्वाचे टप्पेदिनांक
जाहीरात प्रसिध्द करणे५ जुन २०१५
अर्ज स्वीकारण्याची अंतिम दिनांक६ जुन २०१५ ते १७ जुन २०१५ प्रत्यक्ष १८ जुन २०१५ पोस्टाने
प्राप्त अर्जाचा छाननीचा कालावधी२० जुन २०१५ ते २५ जुन २०१५
गुणानुक्रमे (मेरीट लिस्ट) यादी प्रसिद्ध करण्याची दिनांक२७ जुन २०१५
गुणानुक्रमे यादी संदर्भात आक्षेप मागविणे२८ जुन २०१५ ते २९ जुन २०१५
उमेदवारांना मुलाखत पत्र पाठविण्याचा कालावधी३० जुन २०१५
आक्षेप प्राप्ती नंतर पात्र उमेदवारांना मुलाखत पत्र पाठविण्याचा कालावधी१ जुलै २०१५
पात्र उमेदवारांची मुलाखत व प्रात्यक्षिक परीक्षा दिनांकयथावकास कळवण्यात येईल
निवड यादी व प्रतीक्षा यादी जाहीर करण्याचा दिनांक६ जुलै २०१५
1 Comment
  1. sagar says

    thank u

Leave A Reply

Your email address will not be published.