ZP Ratnagiri Bharti 2015
Zilla Parishad Ratnagiri Bharti 2015
Zilla Parishad Ratnagiri Declared an advertisement for the recruitment of various 180 posts. Last Date to apply for this recruitment is 18 November 2015. More details & important links given below.
रत्नागिरी जिल्हा परिषद मध्ये विविध १८० पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहे, अर्ज करण्याची अंतिम दिनांक १८ नोव्हेंबर २०१५ आहे.
- औषध निर्माण अधिकारी ३ जागा
- आरोग्यसेवक ७ जागा
- आरोग्यसेविका ५४ जागा
- कंत्राटी ग्रामसेवक ६२ जागा
- पशुधन पर्यवेक्षक १४ जागा
- कनिष्ठ सहाय्यक (लिपिक) ९ जागा
- परिचर २४ जागा
- इतर विविध पदांच्या एकूण ७ जागा
एकूण १८० पदे
अंतिम दिनांक १८ नोव्हेंबर २०१५
भरती वेळापत्रक | ||||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
कामकाज | दिनांक व वेळ | |||||||||||||
|
||||||||||||||