१९,४६० जागेच्या ग्रामविकास विभाग भरती संबंधित अपडेट्स – Gram Vikas Vibhag Bharti 2023

RRD Maharashtra Bharti 2023 - Details, Apply Link

Gram Vikas Vibhag Bharti 2023

Advertisement for filling up total 19,460 vacant posts in 30 cadres in Group-C under Gram Vikas Vibhag and Panchayat Raj Department under 34 Zilla Parishads of the state through direct service. Released on 05th August 2023. For the said advertisement 05th August 2023 to Applications have been invited from the candidates through online mode till 25th August 2023. The entire recruitment process of the said exam is done by IBPS approved by Govt. It is being implemented through this company. Therefore, the examination will be conducted in a very transparent and strict manner. However, the possibility of financial fraud by some socially destructive individuals cannot be ruled out. However, candidates should be careful from such fraud and should not fall victim to any such temptation, otherwise the government or Zilla Parishad will not be responsible in case of such fraud. In this way, all the candidates are requested to file a complaint against any person in the nearest police station if they come across making financial demands in connection with the examination.

Other Important Recruitment  

तलाठी भरती कागदपत्र पडताळणीसाठी ‘हे’ कागदपत्रे ठेवा तयार
आरटीई २५% प्रवेशासाठी लागणारे आवश्यक कागतपत्रे येथे पहा
महाराष्ट्र पोलिस शिपाई भरती जूनमध्ये पुढील प्रक्रिया, राज्यभरातून 17 लाख तरुणांचे अर्ज
रेल्वेमध्ये 8 हजारांवर TTE पदांसाठी बंपर भरती; 'या' तारखेपासून अर्ज प्रक्रिया सुरु
ZP भरती 2023 निकाल, मेरिट लिस्ट जाहीर
तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
आरोग्य विभाग गट क,ड भरती २०२३ निकाल, मेरिट लिस्ट, गुणपत्रिका उपलब्ध!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

ग्रामविकास व पंचायत राज विभागांतर्गत राज्यातील ३४ जिल्हा परिषदांतर्गत गट-क मधील ३० संवर्गातील एकूण १९, ४६० इतकी रिक्त पदे सरळसेवेने भरण्याबाबतची जाहिरात दि. ०५ ऑगस्ट २०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदर जाहिरातीसाठी दि. ०५ ऑगस्ट २०२३ ते दि. २५ ऑगस्ट २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. सदर परीक्षेची संपूर्ण भरतीप्रक्रिया शासनाने मान्यता दिलेल्या आय.बी.पी.एस. या कंपनीमार्फत राबविण्यात येत आहे. त्यामुळे सदर परीक्षा अत्यंत पारदर्शक व काटेकोर पद्धतीने होणार आहे. तथापि, काही समाज विघातक प्रवृत्तीच्या व्यक्तींकडून प्रलोभन दाखवून आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी अशा फसवणुकीपासून उमेदवारांनी दक्षता घ्यावी, तसेच अशा प्रकारच्या कोणत्याही प्रलोभनास बळी पडू नये, अन्यथा अशी फसवणूक झाल्यास शासन अथवा जिल्हा परिषद जबाबदार राहणार नाही. अशा प्रकारे कोणतीही व्यक्ती परीक्षेसंदर्भात आर्थिक मागणी करीत असल्याबाबत निदर्शनास आल्यास त्यांच्याविरुद्ध जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात यावी, असे सर्व उमेदवारांना आवाहन करण्यात येत आहे.


Important Instruction for Candidates who apply for ZP Bharti 2023 in Maharashtra – Various Group ‘C’ 19,460 posts are being filled by direct service in all the district councils of the state by the Gram Vikas Vibhag. Aspirants have to apply online till 25th August 2023. This whole process is being done by IBPS company. The admit card of the examination will be made available on the website of Zilla Parishad. Zilla Parishads have been empowered to change the examination centre. Any Zilla Parishad can abolish a centre. Also can increase the center as per need. The company has warned that apart from the center given by the candidates as an alternative, other centers may be given by the Zilla Parishad. Candidates are also advised to check the website of Zilla Parishad regularly regarding the date of online examination. A printout of online application and fee payment receipt must be kept. It may be required if there is any problem. Candidates keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

जि. प. भरती! परीक्षा केंद्र कधीही बदलू शकते

ग्राम विकास विभागातर्फे राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये क वर्गातील तीस संवर्गात १९ हजार ४६० पदे सरळ सेवेने भरल्या जात आहे. इच्छुकांना २५ ऑगस्टपर्यंत ऑनलाईन अर्ज भरायचा आहे. ही संपूर्ण प्रक्रिया आयबीपीएस कंपनीतर्फे करण्यात येत आहे. परीक्षेचे प्रवेशपत्र जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. जिल्हा परिषदांना परीक्षेचे केंद्र बदलण्याचा अधिकार देण्यात आला आहे. कोणतीही जिल्हा परिषद एखादे केंद्र रद्द करू शकते. तसेच गरजेनुसार केंद्रात वाढही करू शकते. उमेदवारांनी पर्याय म्हणून दिलेल्या केंद्राव्यतिरिक्त जिल्हा परिषदेकडून इतरही केंद्र दिले जावू शकतात, असे कंपनीतर्फे खबरदार करण्यात आले आहे. तसेच ऑनलाईन परीक्षेच्या तारखेबाबत उमेदवारांनी सातत्याने जिल्हा परिषदेचे संकेतस्थळ पाहण्याची सूचना आहे. ऑनलाईन अर्ज व शुल्क भरल्याच्या पावतीची प्रिंट जपून ठेवणे आवश्यक आहे. कोणतीही अडचण आल्यास त्याची गरज पडू शकते.


An advertisement has be released on 5th August 20235 to fill up as many as 19,460 posts in category C in 34 Gram Vikas Vibhag under Zilla Parishads of Maharashtra State through direct service. Rural Development Minister Girish Mahajan gave this information. In March 2019, advertisement was released to fill up the vacant posts of 18 cadres in Group-C from all Zilla Parishads. The examination could not be conducted due to Lok Sabha and Vidhan Sabha election code of conduct, background of corona virus outbreak and various other reasons. After this, according to the instructions received from various departments of the government, this mega recruitment is being done under the Rural Development Department. Candidates Read the complete details given below on this page regarding the Gram Vikas Vibhag 2023 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

Where to apply?

  • Applications will be accepted from 5th August to 25th August 2023. Interested and eligible candidates have to apply online on the website of respective Zilla Parishads.
  • Details of the posts to be filled, required educational qualification, pay scale, age limit, examination fee, online application method, application deadline and other necessary terms and conditions etc. are available on our website.

What to take care while applying?

  • A candidate should not apply unnecessarily to more Zilla Parishads for the same post as post wise computerized examination will be held in all the Zilla Parishads preferably within the same period. In doing so, candidates are likely to incur unnecessary expenditure on account of application fee.
  • If the candidate has applied to more than one Zilla Parishad for one cadre and if the candidate gets the exam number at another place at the same time as per the admit card and cannot take the exam at that place, the Zilla Parishad will not be responsible, the entire process of the exam will be carried out by the IBPS company.

???? झेडपीत १९,४६० पदांची मेगाभरती सरळसेवेने नोकरी, सर्व जिल्हांचा pdf येथेपहा २५ ऑगस्टपर्यंत ऑनलाईन अर्ज करा

Gram Vikas Vibhag Bharti 2023 District Wise Details:

Gram Vikas Vibhag Bharti 2023 District wise details are provided in below Table, Check the link below of respective district for detail information

District Wise Pdf Jahirat & Complete Details

  1. जिल्हा परिषद अहमदनगर येथे ९३७ रिक्त पदांची भरती – लिंकद्वारे करा ऑनलाईन अर्ज
  2. जिल्हा परिषद पुणे येथे १००० रिक्त पदांची भरती – लिंकद्वारे करा ऑनलाईन अर्ज
  3. जिल्हा परिषद परभणी येथे ३०१ रिक्त पदांची भरती – लिंकद्वारे करा ऑनलाईन अर्ज
  4. जिल्हा परिषद यवतमाळ येथे ८७५ रिक्त पदांची भरती – लिंकद्वारे करा ऑनलाईन अर्ज
  5. जिल्हा परिषद वर्धा येथे ३७१ रिक्त पदांची भरती – लिंकद्वारे करा ऑनलाईन अर्ज
  6. जिल्हा परिषद ठाणे येथे २५५ रिक्त पदांची भरती – लिंकद्वारे करा ऑनलाईन अर्ज
  7. जिल्हा परिषद सोलापूर येथे ६७४ रिक्त पदांची भरती – लिंकद्वारे करा ऑनलाईन अर्ज
  8. जिल्हा परिषद सातारा येथे ९७२ रिक्त पदांची भरती – लिंकद्वारे करा ऑनलाईन अर्ज
  9. जिल्हा परिषद रायगड येथे ८४० रिक्त पदांची भरती – लिंकद्वारे करा ऑनलाईन अर्ज
  10. जिल्हा परिषद पालघर येथे ९९१ रिक्त पदांची भरती – लिंकद्वारे करा ऑनलाईन अर्ज
  11. जिल्हा परिषद रायगड येथे ८४० रिक्त पदांची भरती – लिंकद्वारे करा ऑनलाईन अर्ज
  12. जिल्हा परिषद कोल्हापूर येथे ७२८ रिक्त पदांची भरती – लिंकद्वारे करा ऑनलाईन अर्ज
  13. जिल्हा परिषद उस्मानाबाद येथे ४५३ रिक्त पदांची भरती – लिंकद्वारे करा ऑनलाईन अर्ज
  14. जिल्हा परिषद जालना येथे ४६७ रिक्त पदांची भरती – लिंकद्वारे करा ऑनलाईन अर्ज
  15. जिल्हा परिषद गडचिरोली येथे ५८१ रिक्त पदांची भरती – लिंकद्वारे करा ऑनलाईन अर्ज
  16. जिल्हा परिषद बीड येथे ५६८ रिक्त पदांची भरती – लिंकद्वारे करा ऑनलाईन अर्ज
  17. जिल्हा परिषद भंडारा येथे ३२७ रिक्त पदांची भरती – लिंकद्वारे करा ऑनलाईन अर्ज
  18. जिल्हा परिषद चंद्रपूर येथे ५१९ रिक्त पदांची भरती – लिंकद्वारे करा ऑनलाईन अर्ज
  19. जिल्हा परिषद औरंगाबाद येथे ४३२ रिक्त पदांची भरती – लिंकद्वारे करा ऑनलाईन अर्ज
  20. जिल्हा परिषद अकोला येथे २८४ रिक्त पदांची भरती – लिंकद्वारे करा ऑनलाईन अर्ज
  21. जिल्हा परिषद धुळे येथे ३५२ रिक्त पदांची भरती – लिंकद्वारे करा ऑनलाईन अर्ज
  22. जिल्हा परिषद बुलढाणा येथे ४९९ रिक्त पदांची भरती – लिंकद्वारे करा ऑनलाईन अर्ज
  23. जिल्हा परिषद लातूर येथे ४७६ रिक्त पदांची भरती – लिंकद्वारे करा ऑनलाईन अर्ज
  24. जिल्हा परिषद नागपूर येथे ५५७ रिक्त पदांची भरती – लिंकद्वारे करा ऑनलाईन अर्ज
  25. जिल्हा परिषद सिंधुदुर्ग अंतर्गत 334 विविध रिक्त पदांची भरती- ऑनलाईन अर्ज करा
  26. जिल्हा परिषद अमरावती येथे विविध ६५३ रिक्त जागेकरिता भरती- ऑनलाईन अर्ज सुरु
  27. जिल्हा परिषद गोंदिया अंतर्गत ३३९ जागेकरिता भरती जाहिरात – अर्ज करा!!
  28. जिल्हा परिषद वाशीम अंतर्गत विविध २४२ पदाची भरती- थेट लिंकद्वारे करा अर्ज!!
  29. जिल्हा परिषद रत्नागिरी येथे नोकरीची उत्तम संधी!! ७१५ रिक्त जागेकरिता होणार भरती; जाणून घ्या
  30. नंदुरबार जिल्हा परिषदेत ४७५ रिक्त पदांसाठी भरती; उमेदवारांनी थेट लिंकद्वारे करा ऑनलाईन अर्ज
  31. जिल्हा परिषद हिंगोली येथे 204 नवीन रिक्त पदांची भरती- उमेदवारांनी दिलेल्या लिंकद्वारे करा अर्ज!!
  32. जिल्हा परिषद नांदेड येथे ६२८ जागेकरिता होणार भरती- हे उमेदवार करू शकतात अर्ज- संपूर्ण माहिती जाणून घ्या;
  33. जिल्हा परिषद सांगली मध्ये ७५४ पदाकरिता जाहिरात प्रकाशित- ऑनलाईन अर्जाला सुरुवात
  34. जिल्हा परिषद जळगाव येथे ६२६ रिक्त पदांची भरती- लिंकद्वारे करा ऑनलाईन अर्ज
  35. नाशिक जिल्हा परिषदेत ‘या’ १०३८ रिक्त पदांची भरती सुरु- थेट लिंकद्वारे करा ऑनलाईन अर्ज!!


Name of District Click on District For Information Gram Vika Vibhag Bharti 2021
Nagpur Nagpur Gram Vikas Vibhag Bharti
Nashik Nashik Gram Vikas Vibhag Bharti
Aurangabad Aurangabad Gram Vikas Vibhag Bharti
Pune Pune Gram Vikas Vibhag Bharti
Akola Akola Gram Vikas Vibhag Bharti
Amravati Amravati Gram Vikas Vibhag Bharti
Buldhana Buldhana Gram Vikas Vibhag Bharti
Yavatmal Yavatmal Gram Vikas Vibhag Bharti
Washim Washim Gram Vikas Vibhag Bharti
Gadchiroli Gadchiroli Gram Vikas Vibhag Bharti
Beed Beed Gram Vikas Vibhag Bharti
Jalna Jalna Gram Vikas Vibhag Bharti
Osmanabad Osmanabad Gram Vikas Vibhag Bharti
Latur Latur Gram Vikas Vibhag Bharti
Nanded Nanded Gram Vikas Vibhag Bharti
Hingoli Hingoli Gram Vikas Vibhag Bharti
Parbhani Parbhani Gram Vikas Vibhag Bharti
Thane Thane Gram Vikas Vibhag Bharti
Palghar Palghar Gram Vikas Vibhag Bharti
Raigad Raigad Gram Vikas Vibhag Bharti
Ratnagiri Ratnagiri Gram Vikas Vibhag Bharti
Sindhudurg Sindhudurg Gram Vikas Vibhag Bharti
Bhandara Bhandara Gram Vikas Vibhag Bharti
Chandrapur Chandrapur Gram Vikas Vibhag Bharti
Gondia Gondia Gram Vikas Vibhag Bharti
Wardha Wardha Gram Vikas Vibhag Bharti
Ahmednagar Ahmednagar Gram Vikas Vibhag Bharti
Dhule Dhule Gram Vikas Vibhag Bharti
Jalgaon Jalgaon Gram Vikas Vibhag Bharti
Nandurbar Nandurbar Gram Vikas Vibhag Bharti
Kolhapur Kolhapur Gram Vikas Vibhag Bharti
Sangli Sangali Gram Vikas Vibhag Bharti
Satara Satara Gram Vikas Vibhag Bharti
Solapur Solapur Gram Vikas Vibhag Bharti

जिल्हा परिषद भरती : परीक्षा शुल्काबाबत उमेदवारांची नाराजी;एकापेक्षा अधिक पदासाठी अर्ज करणाऱ्यांना भुर्दंड

  • ग्रामविकास विभागांतर्गत राज्यातील ३४ जिल्हा परिषदांमधील गट ‘क’मधील सरळसेवेची १८ संवर्गातील तब्बल १९ हजार ४६० पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा परीक्षा शुल्काचा विषय ऐरणीवर आला असून एका उमेदवाराने पात्र ठरणाऱ्या तीन ते पाच संवर्गासाठी अर्ज करण्याचा विचार केल्यास त्याला तब्बल पाच हजार रुपयांचे परीक्षा शुल्क भरावे लागणार आहे. सामान्यांना हे शुल्क परवडणारे नसून शासनाने लूट मांडल्याची टीका होत आहे. विशेष म्हणजे, १९ हजार पदांसाठी लाखोंच्या घरात अर्ज येणार असून शासनाकडे त्यातून १००० कोटींचा महसूल जमा होणार आहे.
  • लोकसभा व विधानसभा निवडणूक आचारसंहिता, करोनाची साथ यामुळे जिल्हा परिषदेची पदभरती रखडली होती. त्यानंतर राज्यातील ३४ जिल्हा परिषदांच्या १८हून अधिक संवर्गातील विविध पदांसाठी जाहिराती येण्यास सुरुवात झाली आहे. जाहिरातीतील सूचनेनुसार सर्व जिल्हा परिषदांमध्ये एकाच कालावधीमध्ये पदनिहाय ऑनलाईन परीक्षा होणार आहे. यासाठी उमेदवाराने एकाच पदाकरिता जास्त जिल्हा परिषदांमध्ये अर्ज करून अनावश्यक खर्च टाळावा अशी सूचना दिली आहे. मात्र, एकापेक्षा जास्त पदांसाठी एखादा उमेदवार पात्र असल्यास त्याला सर्व ठिकाणी अर्ज करणे भाग आहे. अन्य परीक्षांप्रमाणे जिल्हा परिषदेमध्येही खुल्या वर्गाकडून एक हजार तर आरक्षित वर्गाला ९०० रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. त्यामुळे जास्त पदांसाठी अर्ज करणाऱ्या एका उमेदवाराला चार ते पाच हजार रुपयांचा भुर्दंड बसणार असल्याने शासनाने शुल्क कपात करावी, अशी मागणी होत आहे. नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनातही या विषयाची अनेकदा चर्चेला आला. मात्र, शासनाने शुल्क कमी करण्यास नकार दिल्याने विद्यार्थ्यांची आर्थिक कोंडी होणार आहे.
  • शासनाकडून नियमाला बगल? – सरळसेवा भरतीसाठी निवडण्यात आलेल्या कंपन्यांकडून मागील काळात मोठय़ा प्रमाणात घोटाळे करण्यात आल्याने राज्य शासनाने २१ नोव्हेंबर २०२२च्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट-ब, क आणि ड संवर्गातील पदांच्या भरतीसाठी ‘टीसीएस’ आणि ‘आयबीपीएस’ या कंपन्यांची निवड केली. या कंपन्या जिल्हा परिषदेची परीक्षा घेणार आहेत. कंपनीच्या दरपत्रकानुसार पाच लाखांहून अधिक विद्यार्थी असल्यास ४९५ रुपये प्रतिविद्यार्थी शुल्क आकारले जाणार आहे. याशिवाय संबंधित प्रशासकीय कार्यालयाचा खर्च भागवण्यासाठी कंपन्यांनी दिलेल्या दरामध्ये १५ टक्के कर अशी वाढ करून शुल्क आकारले जावे असे निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे ४९५ रुपयांत १५ टक्के रकमेची वाढ केली तरी हे शुल्क जास्तीत जास्त ५५० रुपयांपर्यंत असायला हवे. जिल्हा परिषदेसाठी लाखोंच्या घरात अर्ज येणार आहेत. त्यामुळे शासन दुप्पट शुल्क आकारून लूट करीत असल्याचा आरोप होत आहे.
  • विधिमंडळात पडसाद – नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी खासगी कंपन्यांचे खिसे भरण्यासाठी इतके परीक्षा शुल्क ठेवले का? असा आरोप केला होता. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकप्रकारे वाढीव शुल्काचे समर्थन केले होते. परीक्षेचे गांभीर्य राहावे व गंभीर विद्यार्थीच यावे म्हणून हे शुल्क आकारण्यात आल्याचे त्यांनी सांगितले होते. राज्यभरातील स्पर्धा परीक्षार्थीकडून याचा निषेध करण्यात आल्यानंतरही शासनाने शुल्क कमी केलेले नाही.
  • राज्य शासनाने शुल्कातून विद्यार्थ्यांची मांडलेली लूट तात्काळ थांबवावी. ग्रामीण भागातील विद्यार्थी आधीच बेरोजगारीने त्रस्त आहेत. आर्थिक अडचणींचा सामना करीत आहेत. हा सर्व विचार करता शुल्ककपात करावी. – उमेश कोर्राम, स्टुडंट राईट्स असोसिएशन

Important Dates and Exam Fees details of Gram vikas vibhag Bharti 2023

Recruitment of Various Posts
Important Events Dates
Commencement of on-line registration of application 05/08/2023
Closure of registration of application 25/08/2023
Closure for editing application details 25/08/2023
Last date for printing your application 09/09/2023
Online Fee Payment 05/08/2023 to 25/08/2023

ZP Bharti


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Admin says

    Gram Vikas Vibhag Bharti 2023

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!