Gram Vikas Vibhag Bharti – ग्रामविकास विभाग भरती लवकरच जाहिरात येण्याची शक्यता

RRD Maharashtra Bharti 2023

Gram Vikas Vibhag Bharti 2023

As per the latest updates regarding the Gram Vikas Vibhag Bharti 2023 is that a meeting of the RDD – Rural Development Department was held yesterday. And decision was taken in that meeting is the same form can be filled for one post one Zilla Parishad. Also the exam is to be conducted on the same day. Therefore there is a high possibility that the exam will be offline and TCS offline or the Zilla Parishad itself will take it. The GR will come tomorrow or Monday. Gram Vikas so that the exam should be held on the scheduled date.  Read the more details given below:

राज्यातील जिल्हा परिषदेच्या १३ हजार ५२१ पदांच्या भरतीची वीस लाख उमेदवार चातकासारखी वाट बघत असतानाही कधी करोनाचे, कधी अर्जदारांची माहिती (डेटा) गोळा करण्याचे, तर कधी अन्य परीक्षांचे कारण पुढे करत वेळेवर वेळापत्रक रद्द करून भरती प्रक्रिया लांबणीवर टाकणाऱ्या राज्याच्या ग्रामविकास विभागाने जणू विद्यार्थ्यांच्या भविष्याचा खेळ मांडला आहे. ग्रामविकास विभागाने सोमवारी २६ ऑगस्टच्या शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या वेळापत्रकाला पुन्हा स्थगिती दिली. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या भरतीची आशा धूसर झाल्याने आता राज्य सरकार आणि ग्रामविकास विभागाच्या हेतूवर शंका उपस्थित केली जात आहे.

Other Important Recruitment  

MPSCकडून मेगा भरती ; तब्बल ८ हजार १६९ लिपिक  पदाच्या भरतीसाठी जाहीरात जाहीर
२० हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भरती; जाहिरात लवकरच प्रकाशित
Talathi Bharti -राज्यात 3628 जागांसाठी तलाठी महाभरती - जिल्हानिय जाहिरात येथे पहा

Shikshak Bharti- राज्यात ७५ हजारपेक्षा जास्त शिक्षकांची मेगा भरती केली जाणार

-सोलापूर महानगरपालिकेच्या एकूण ४६१२ पदांच्या आकृतीबंधास मान्यता

सरकारी नोकरी भरतीचा मार्ग मोकळा; ७५ हजार नोकरभरती लवकरच

राज्याच्या वनविभागात 9640 जागांसाठी भरती

-सार्वजनिक बांधकाम विभागातील रिक्त पदे सरळसेवे मार्फत भरणार

आरोग्य विभागातील मेगाभरतीची जाहिरात लवकरच प्रकाशित

खुशखबर! राज्यात होणार तब्बल १०,००० पदांची ग्रामसेवक भरती

आपल्या जिल्ह्यानुसार जॉब्स  -येथे पहा    

जिल्हा परिषदेकडील ‘गट क’च्या १८ संवर्गातील १३ हजार ५१४ पदे ऑनलाइन पद्धतीने भरण्यासाठी ‘महाआयटी’मार्फत मार्च २०१९मध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. त्यानंतर महापरीक्षा संकेतस्थळावर मार्च २०१९ मध्ये २० लाखांवर उमेदवारांनी अर्ज केले. महापरीक्षा संकेतस्थळ बंद झाल्यानंतर ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदेच्या भरतीचे काम न्यास कंपनीला दिले. त्यामुळे वीस लाख अर्जाची संपूर्ण माहिती ही न्यास कंपनीकडे देण्यात आली, परंतु आरोग्य भरतीत कंपनीकडून झालेल्या गोंधळानंतर उमेदवारांची माहिती देण्यास न्यासकडून टाळाटाळ सुरू होती. काही जिल्हा परिषदांना माहिती पुरवण्यात आली असली तरी ती अपूर्ण आहे.

या संपूर्ण गोंधळात मात्र तीन वर्षांपासून पदभरतीची वाट बघणारे वीस लाख उमेदवार भरडले जात आहेत. ऑगस्टमध्ये पदभरतीचे कालबद्ध वेळापत्रक जाहीर करण्यात आल्यानंतर भरतीप्रक्रियेला गती येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र ग्रामविकास विभाग पदभरती घेण्यास असमर्थ असल्याने ‘एमपीएससी’ परीक्षेच्या तारखांचा आड घेत पुन्हा वेळापत्रकाला स्थगिती दिली आहे. त्यामुळे आता पदभरती कधी होणार, असा सवाल विद्यार्थी उपस्थित करीत आहेत. पदभरतीसंदर्भात विचारणा करण्यासाठी ग्रामविकास व पंचायत विभागाचे अवर सचिव व्ही.जी. चांदेकर यांना वारंवार संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

 1. नव्याने अर्ज मागवण्याची चर्चा? – पदभरतीसाठी वित्त विभागाची परवानगी असतानाही ग्रामविकास विभागाने त्यासाठी घातलेल्या गोंधळामुळे संपूर्ण प्रक्रिया रखडली आहे. न्यास कंपनीकडून अर्जदारांची संपूर्ण माहिती देण्यास टाळाटाळ सुरू असल्याने ही पदभरती रद्द करून नव्याने अर्ज मागवण्यात येणार असल्याचीही चर्चा स्पर्धा परीक्षार्थीमध्ये आहे. त्यामुळे असे झाल्याने जुन्या अर्जदारांचे काय? वयोमर्यादेच्या नियमांचे काय? असे अनेक प्रश्न उभे राहणार आहेत.
 2. विद्यार्थ्यांची फडणवीसांकडून अपेक्षा – तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेगाभरतीची घोषणा केली होती. त्यांच्या काळातच जिल्हा परिषदेसाठी महापरीक्षा संकेतस्थळावर अर्ज घेण्यात आले होते, मात्र मधल्या काळातील महाविकास आघाडी सरकारकडून पदभरती घेण्यास टाळाटाळ करण्यात आली. सध्या फडणवीस उपमुख्यमंत्री असल्याने त्यांच्या काळात सुरू झालेल्या या पदभरतीला पूर्णत्वास नेतील का? असा प्रश्नही विद्यार्थ्यांकडून उपस्थित केला जात आहे.
 3. संपूर्ण संवर्गाची भरती केव्हा? – करोनामुळे केवळ आरोग्य विभागातील पदांची भरतीचा निर्णय घेण्यात आला होता. सध्या करोनानंतर संपूर्ण जनजीवन सुरळीत सुरू असतानाही १८ संवर्गातील संपूर्ण १३ हजार पदांच्या भरतीला मान्यता नाही. त्यामुळे संपूर्ण पदाची भरती कधी होणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. विद्यार्थी जिल्हा परिषदेच्या भरतीच्या आशेवर असताना वारंवार वेळापत्रकाला स्थगिती देणे उचित नाही. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी यामध्ये प्रत्यक्ष लक्ष घालून जिल्हा परिषद भरतीचा तिढा सोडवावा.

Gram Vikas Vibhag Recruitment 2023

Gram Vikas Vibhag Bharti 20232: Rural Development & Panchayat Raj Department, Mumbai has issued the notification for the recruitment of Under Secretary Posts. The number of posts is 01. Job Location for these posts in Mumbai. Only retired person may apply for these posts. All Interested and Eligible candidates may submit application form to the given address before the last date. The last date for submission of application form is 30th July 2022. More details about Gram Vikas Vibhag Bharti 2022 like application and application address are given below.

ग्रामविकास विभाग, बांधकाम भवन, मुंबई  नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “अवर सचिव” पदाच्या 01 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 30 जुलै 2022 पर्यंत अर्ज सादर करावे.  अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

ग्रामविकास विभाग

 • शेवटची   तारीख:  30 जुलै 2022
 • रिक्त पदे: 01  पदे
 • पदांचे नाव : अवर सचिव
 • नोकरी ठिकाण: मुंबई
 • अधिकृत जाहिरात :  https://www.maharashtra.gov.in/
 • अर्ज करण्याचा पत्ता- अपर मुख्य सचिव, ग्रामविकास विभाग, सातवा माळा, बांधकाम भवन, मर्झबान पथ, फोर्ट, मुंबई-४००००१

RRD Mumbai  Bharti 2022

👉 Department (विभागाचे नाव)  Rural Development & Panchayat Raj Department
⚠️ Recruitment Name
Rural Development & Panchayat Raj Department Bharti 2022
👉 Application Mode (अर्ज कसा कराल) Online Application Forms / Offline Application Forms
🌐 Official Website (अधिकृत वेबसाईट)  https://www.maharashtra.gov.in/

ग्रामविकास विभाग भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील 

1 Under Secretary 01 पद

पदानुसार शैक्षणिक पात्रता 

 • For Under Secretary
 Retired Person

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा) 

⏰ शेवटची तारीख  30th July 2022

Important Link of Gram Vikas Vibhag Recruitment 2022

OFFICIAL WEBSITE
PDF ADVERTISEMENT

Gram Vikas Vibhag Bharti 2023 Online Apply

Gram Vikas Bharti 2023 – The registrations are closed. The New Examination Date will be announced in Next month i.e. November 2021. Keep visit on our website for the further updates.

 • New Registrations will start from 1st till 10th October 2021. The New Vacancy List is being updated.
 • The date of Examination has been postponed till further notice. New dates will be announced soon.

Gram Vikas Vibhag Bharti 2023 Recruitment online process is stared now. The recruitment process has been resumed as per the advertisement issued in March 2019 to fill the Group ‘C’ category posts in the Zilla Parishad Health Department under the Rural Development Department. These include health workers, health workers, laboratory technicians, drug manufacturers and health supervisors. Read the complete details and district wise separate link of advertisement here.

Last Date of Registration has been Extended till 29th September 2021 / नोंदणीची शेवटची तारीख 29 सप्टेंबर 2021 पर्यंत वाढवण्यात आली आहे.”

Registration date has been extended till further notice/ नोंदणीची तारीख पुढील सूचनेपर्यंत वाढवण्यात आली आहे.

For New Registration Click here – नवीन रजिस्ट्रेशन साठी सूचना

Rural Development Department Recruitment 2023

ग्रामविकास विभागांतर्गत जिल्हा परिषद आरोग्य विभागातील गट ‘क’ संवर्गातील पदे भरण्यासाठी मार्च 2019 मध्ये काढण्यात आलेल्या जाहिरातीनुसार सदरची भरती प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली आहे. यात आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता व आरोग्य पर्यवेक्षक या पदांचा समावेश आहे.

RRD Recruitment 2023 – Full Advertisement

Gram Vikas Vibhag Bharti 2023 District Wise Details:

Gram Vikas Vibhag Bharti 2021 District wise details are provided in below Table, Check the link below of respective district for detail information

Name of District Click on District For Information Gram Vika Vibhag Bharti 2021
Nagpur Nagpur Gram Vikas Vibhag Bharti
Nashik Nashik Gram Vikas Vibhag Bharti
Aurangabad Aurangabad Gram Vikas Vibhag Bharti
Pune Pune Gram Vikas Vibhag Bharti
Akola Akola Gram Vikas Vibhag Bharti
Amravati Amravati Gram Vikas Vibhag Bharti
Buldhana Buldhana Gram Vikas Vibhag Bharti
Yavatmal Yavatmal Gram Vikas Vibhag Bharti
Washim Washim Gram Vikas Vibhag Bharti
Gadchiroli Gadchiroli Gram Vikas Vibhag Bharti
Beed Beed Gram Vikas Vibhag Bharti
Jalna Jalna Gram Vikas Vibhag Bharti
Osmanabad Osmanabad Gram Vikas Vibhag Bharti
Latur Latur Gram Vikas Vibhag Bharti
Nanded Nanded Gram Vikas Vibhag Bharti
Hingoli Hingoli Gram Vikas Vibhag Bharti
Parbhani Parbhani Gram Vikas Vibhag Bharti
Thane Thane Gram Vikas Vibhag Bharti
Palghar Palghar Gram Vikas Vibhag Bharti
Raigad Raigad Gram Vikas Vibhag Bharti
Ratnagiri Ratnagiri Gram Vikas Vibhag Bharti
Sindhudurg Sindhudurg Gram Vikas Vibhag Bharti
Bhandara Bhandara Gram Vikas Vibhag Bharti
Chandrapur Chandrapur Gram Vikas Vibhag Bharti
Gondia Gondia Gram Vikas Vibhag Bharti
Wardha Wardha Gram Vikas Vibhag Bharti
Ahmednagar Ahmednagar Gram Vikas Vibhag Bharti
Dhule Dhule Gram Vikas Vibhag Bharti
Jalgaon Jalgaon Gram Vikas Vibhag Bharti
Nandurbar Nandurbar Gram Vikas Vibhag Bharti
Kolhapur Kolhapur Gram Vikas Vibhag Bharti
Sangli Sangali Gram Vikas Vibhag Bharti
Satara Satara Gram Vikas Vibhag Bharti
Solapur Solapur Gram Vikas Vibhag Bharti

Gram Vikas Vibhag Bharti 2021: मार्च 2019 मधील जाहिरातीनुसार संबंधित पदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी www.maharddzp.com या संकेतस्थळावर जाऊन आपला लॉगीन आयडी व पासवर्ड क्रिएट करणे आवश्यक आहे. यापूर्वी आवेदनपत्रे सादर केलेल्या उमेदवारांपैकी समाजिक व शैक्षणिकदृष्टय़ा मागास प्रवर्गातील उमेदवारांव्यतिरिक्त इतर प्रवर्गातून अर्ज सादर केलेले उमेदवार संबंधित प्रवर्गातून परीक्षेसाठी पात्र असणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने ‘एसईबीसी’ आरक्षण रद्द ठरविले आहे. त्यामुळे शासन निर्णयानुसार एसईबीसी प्रवर्गातील उमेदवारांना खुल्या प्रवर्गात अथवा आर्थिकदृष्टय़ा दुर्बल प्रवर्गातून आरक्षणाचा लाभ घेणे ऐच्छिक असेल.

Maharashtra Gram Vikas Vibhag Recruitment 2023

याअनुषंगाने सामाजिक व शैक्षणिकदृष्टय़ा मागास प्रवर्गातून अर्ज सादर केलेल्या उमेदवाराने संकेतस्थळावर 1 ते 14 सप्टेंबर या कालावधीत विकल्प द्यावयाचे आहेत. उमेदवाराने आर्थिकदृष्टय़ा मागास प्रवर्गाचा विकल्प निवडला असेल तर परिक्षेपूर्वी त्याबाबतचे प्रमाणपत्र निवड समितीकडे सादर करणे बंधनकारक आहे. जे एसईबीसी प्रवर्गातील उमेदवार खुल्या प्रवर्गासाठीचा विकल्प देतील किंवा आर्थिकदृष्टय़ा मागासप्रवर्गाचा विकल्प सादर करणार नाहीत. पण, खुल्या प्रवर्गातील वयोमर्यादेसाठी पात्र आहेत, त्यांना खुल्या प्रवर्गातील उमेदवार म्हणून गणण्यात येणार आहे. त्यांनी 1 ते 14 सप्टेंबर या कालावधीत परीक्षा शुल्क अदा केल्याबाबतची माहिती संकेतस्थळावर देण्sा बंधनकारक आहे.

Gram Vikas Vibhag Bharti Registration: सदर परीक्षा राज्यातील सर्व जिल्हा परिषदमध्ये एकाचवेळी होणार आहे. त्यामुळे उमेदवारांना एकाच जिल्हा परिषदेमध्ये रिक्तपदासाठी अर्ज करता येईल. त्यामुळे उमेदवारांनी एकाच जि. प. चा विकल्पही संकेतस्थळावर 1 ते 14 सप्टेंबर 2021 या कालावधीत नोंदविणे आवश्यक आहे.

दरम्यान, यात दिव्यागांच्या नव्याने समाविष्ट प्रवर्गाकरिता तसेच एसईबीसी मागास प्रवर्ग रद्द झाल्याने खुल्या प्रवर्गात नव्याने वाढलेल्या समांतर आरक्षणाच्या प्रवर्गासाठी जाहिरात प्रसिद्ध करून अर्ज मागविण्यात येणार आहेत. या व्यतिरिक्त इतर प्रवर्गासाठी जाहिरात देता येणार नाही. नव्याने समाविष्ठ झालेल्या दिव्यांगांच्या प्रवर्गातील उमेदवाराने जर यापूर्वीच्या मार्च 2019 मध्ये प्रसिद्ध जाहिरातीनुसार खुल्या अथवा इतर प्रवर्गातून अर्ज केला असल्यास त्यांना दिव्यांग आरक्षणाचा विकल्प देणे आवश्यक असेल. तसेच यापूर्वी अर्ज सादर केलेल्या दिव्यांग उमेदवारांनी पदनिहाय आरक्षणात बदल होत असल्याने दिव्यांगासाठी नव्याने प्रसिद्ध होणाऱया जाहिरातीनुसार विकल्प देणे आवश्यक आहे.

याबाबतचे जाहीर प्रकटन 25 व 26 ऑगस्ट रोजी होणार आहे. विकल्पासाठीची मुदत 1 ते 14 सप्टेंबर आहे. नव्याने समाविष्ट दिव्यांग तसेच नव्याने वाढलेल्या खुल्या प्रवर्गातील रिक्त जागांसाठी ऑनलाईन अर्ज 1 ते 21 सप्टेंबर या कालावधीत मागविण्यात येणार आहेत. जिल्हा निवड समितीने आयोजनाबाबतची कार्यवाही करावयाची आहे. यात परीक्षा केंद्र निश्चिती 22 ते 29 सप्टेंबर, पर्यवेक्षक, अधिकारी, कर्मचारी नियुक्त्या 30 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर या कालावधीत करावयाच्या आहेत.

Gram Vikas Vibhag Recruitment – Admit Card

प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी 6 ते 15 ऑक्टोबरपर्यंतचा कालावधी असणार आहे. प्रयोगशाळा तंत्रज्ञ व औषध निर्मातासाठी 16 ऑक्टोबर रोजी तर आरोग्य सेवक, सेविका व आरोग्य पर्यवेक्षकसाठी परीक्षा 17 ऑक्टोबर रोजी होणार आहे. लेखी परीक्षेनंतर आन्सर की प्रसिद्ध करणे, उमेदवारांना ऑब्जेक्शन फायलिंग, अंतिम निकाल, अंतिम यादी, पात्र उमेदरवारांची यादी प्रसिद्ध करण्यासाठी 18 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर हा कालावधी देण्यात आला आहे.


ग्रामविकास विभागात मेगाभरती लवकरच

Mega recruitment will be started in the state soon. Under this mega recruitment, more than 8000 posts will be recruited in the rural development department.

Gram Vikas Vibhag Recruitment 2023

Gramvikas Vibhag Bharti 2023 :राज्यात लवकरच मेगा भरती सुरू करण्यात येणार आहे. या मेगा भरती अंतर्गत ग्रामविकास विभागात 8 हजार पदापेक्षा जास्त भरती करण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. करोना संकटाच्या पार्श्‍वभूमीवर आरोग्य विभागाला प्राधान्य देण्यात आले असून आरोग्य क्षेत्रातील आवश्‍यक भरती तातडीने करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

आता आगामी नव्या वर्षात आरोग्य, कायदा आणि सुव्यवस्थेची सुविधा कशा प्रकारे असेल, याबाबत विचारले असता राजेश टोपे म्हणाले, आरोग्य आणि ग्रामविकास विभागातील आरोग्य निगडीत पदं लवकरच भरली जाणार आहेत. राज्य शासनाने भरतीला मान्यता दिली आहे. पुढील दोन महिन्यांत भरती प्रक्रिया राबविण्यात येईल.

प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालयात आरोग्य योजनांच्या माहितीचा फलक लावावा

आरोग्य विभागाच्या योजनांची माहिती सामान्यांना व्हावी यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये आणि गावातील मुख्य चौकात माहितीचे मोठे फलक लावण्यात यावेत, असे टोपे यांनी यावेळी सांगितले. तसेच महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेचा प्रभावीपणे प्रचार आणि प्रसिद्धी करावी. त्याचबरोबर या योजनेंतर्गत प्रत्येक तालुक्यात एक रुग्णालय सहभागी होईल यासाठी जिल्हा शल्य चिकित्सकांनी प्रयत्न करावे, असे ते म्हणाले.


ग्रामसडक योजनेसाठी दीड हजार पदांची भरती

Gram Vikas Vibhag Bharti 2023: Under Maharashtra  Mukhya Mantri Gram Sadak Scheme is hiring 1500 posts have been recruited through outsourcing of engineers and staff through a specific agency.. This job is on a Contract Basis. The recruitment contract has been awarded to CSC from the state’s Ministry of Rural Development and Delhi Connection.

Gram Vikas Vibhag Bharti 2023 : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेला राज्यात मरगळ आली आहे. दोन वर्षांपासून नवे कोणते ही  प्रस्ताव नाहीत, कोणतेही कंत्राटदरांची शेकडो कोटींची देयके थकीत आहेत. त्यानंतरही एका विशिष्ट एजन्सीमार्फत अभियंते व कर्मचाऱ्यांची आउट सोर्सिंगद्वारे तब्बल दीड हजार पदांची भरती करण्यात आली आहे.

विशेष असे, राज्याचे ग्रामविकास मंत्रालय आणि दिल्ली कनेक्शनमधून या नोकरभरतीचे कंत्राट CSC या कंपनीला देण्यात आले असून याच कंपनीमार्फत कर्मचारी नेमले जावे, यासाठी राज्यात प्रत्येक जिल्ह्यात स्थायी अभियंत्यांवर दबावही निर्माण केला जात आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत यापूर्वीही विविध संस्थांमार्फत आउट सोर्सिंगद्वारे कर्मचारी भरती केली गेली. परंतु आता CSC या ई-गव्हर्नन्स सर्व्हिसेस इंडिया लिमिटेड कंपनीमार्फतच कर्मचारी नेमण्याचे बंधन घालण्यात आले आहे. त्यासाठी दिल्लीतून राज्यात दबाव वाढविला जात आहे.

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा!