HDFC Bank -खुशखबर! एचडीएफसी बँक २६ हजार कर्मचारी नियुक्त करणार 

HDFC Bank Recruitment 2022

HDFC Bank Recruitment 2022- HDFC Bank will be hiring around 26,000 different types of skilled workers this financial year. They will be collaborating with various educational institutes to get the kind of staff-officers you need by imparting skills education. This is part of the bank’s efforts to prepare for the next 20 years of business and challenges.

Other Important Recruitment  

तलाठी भरती कागदपत्र पडताळणीसाठी ‘हे’ कागदपत्रे ठेवा तयार
आरटीई २५% प्रवेशासाठी लागणारे आवश्यक कागतपत्रे येथे पहा
महाराष्ट्र पोलिस शिपाई भरती जूनमध्ये पुढील प्रक्रिया, राज्यभरातून 17 लाख तरुणांचे अर्ज
रेल्वेमध्ये 8 हजारांवर TTE पदांसाठी बंपर भरती; 'या' तारखेपासून अर्ज प्रक्रिया सुरु
ZP भरती 2023 निकाल, मेरिट लिस्ट जाहीर
तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
आरोग्य विभाग गट क,ड भरती २०२३ निकाल, मेरिट लिस्ट, गुणपत्रिका उपलब्ध!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

खुशखबर! एचडीएफसी बँक २६ हजार कर्मचारी नियुक्त करणार 

व्यवसायवृद्धीसाठी एचडीएफसी बँक या आर्थिक वर्षात सुमारे २६ हजार वेगवेगळ्या प्रकारचे कुशल कर्मचारी नियुक्त करणार आहे. कौशल्य शिक्षण देऊन आपल्याला हव्या त्या प्रकारचे कर्मचारी-अधिकारी मिळवण्यासाठी त्यांच्यातर्फे विविध शिक्षण संस्थांशी सहकार्य केले जाईल. भविष्यातील २० वर्षांचा व्यवसाय आणि आव्हाने यांच्या दृष्टीने सज्ज होण्यासाठीच्या बँकेच्या प्रयत्नांचा हा एक भाग आहे.

Axis Bank – महिलांसाठी या बँकेत काम करण्याची संधी-जाणून घ्या

आतापर्यंत एचडीएफसी बँकेने २१,५०३ कर्मचारी नियुक्त केले असून गेल्या वर्षी १२,९३१ कर्मचारी नेमले होते. मार्चअखेरपर्यंत ही संख्या २६ हजारांपर्यंत जाईल, असा अंदाज आहे.

ग्रामीण व निमशहरी भागांमधील बँकांच्या शाखांचे कामकाज, टेलिसर्व्हिसिंग (व्हर्चुअल रिलेशनशिप मॅनेजरसह), बँकेच्या उत्पादनांची विक्री व डिजिटल मार्केटिंग यासाठी ही नवी नियुक्ती आहे. त्याचबरोबर क्रेडिट कार्ड तसेच सरकारी व संस्थांच्या व्यवहार वृद्धीसाठीही हे कर्मचारी काम करतील.


HDFC Bank Vacancy 2021- HDFC Bank has decided to recruit 2,500 people in the next six months. The bank aims to double its presence in rural areas in the next 18-24 months through branch network, business representative, common service center, virtual relationship management and digital outreach platform.

बॅँक परीक्षा आता मराठीसह १३ प्रादेशिक भाषांमध्ये होणार

HDFC बँकेत तब्बल २ हजार ५०० अधिक पदांची भरती

HDFC Bank Recruitment 2021: खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी कर्ज देणारी एचडीएफसी बँकेने राज्यातील बेरोजगरांसाठी आनंदाची बातमी जाहीर केली आहे. एचडीएफसी बॅंक शहरातून आता ग्रामीण भागात आपली पोहोच दुप्पट करत आहे. येत्या काही दिवसात एचडीएफसी दोन लाख गावांपर्यंत पोहोचणार आहे. यासाठी बँकेतर्फे पुढील सहा महिन्यांत २ हजार ५०० लोकांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे.

HDFC Bank Bharti 2021

  • पुढील १८ ते २४ महिन्यांत शाखा नेटवर्क, व्यवसाय प्रतिनिधी, सीएससी (कॉमन सर्व्हिस सेंटर), भागीदार, व्हर्च्युअल रिलेशनशिप मॅनेजमेंट आणि डिजिटल आउटरीच प्लॅटफॉर्मद्वारे ग्रामीण भागात आपला सहभाग दुप्पट करण्याचे उद्दिष्ट असल्याचे बँकेने म्हटले आहे.
  • तत्पूर्वी रविवारीच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बँकांच्या सुलभतेबद्दल नाराजी व्यक्त केली आणि त्यांना त्यांची उपस्थिती आणखी वाढवण्यास सांगितले. त्यानंतर एचडीएफसीने हे पाऊल उचलण्याचा निर्णय जाहीर केला.
  • एचडीएफसी बँकेचे ग्रुप हेड (कमर्शियल अँड रूरल बँकिंग) राहुल शुक्ला यांनी यासंदर्भात माहिती दिली. ‘भारतातील ग्रामीण आणि निमशहरी बाजारपेठांमध्ये बँकेटा विस्तार कमी आहे.
  • भारतीय बँकिंग व्यवस्थेसाठी दीर्घकालीन वाढीच्या संधी याद्वारे निर्माण केल्या जातील’ असे ते म्हणाले. पुढे जाऊन देशातील प्रत्येक पिनकोडमध्ये सेवा उपलब्ध करणे हे बॅंकेचे उद्दीष्ट असल्याचेही ते म्हणाले.

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
33 Comments
  1. Vijay says

    at. Kathi Po. Tq. Digras dist yavatmal

  2. Deepali Rupesh Waghmare says

    I am interested in this job

  3. Prakash bharat barat says

    This is your job available sir , i am interested your job.

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!