SSC, HSC परीक्षांचे हॉलतिकीट ३ एप्रिलपासून ऑनलाइन उपलब्ध

SSC, HSC 2021 Hall Ticket Download Online

This year the Hall Tickets of HSC 2021 Examinations Hall tickets are available Online . The Candidates can Download The Hall tickets or Admit Cards from 3rd April 2021..Junior colleges should download the ticket from the official website of the board www.mahahsscboard.in through the login of the college.

HSC परीक्षांचे हॉलतिकीट ३ एप्रिलपासून ऑनलाइन उपलब्ध

बारावी परीक्षांचे हॉलतिकीट ३ एप्रिलपासून कॉलेजांना ऑनलाइन उपलब्ध होणार आहेत.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे इयत्ता बारावीच्या बोर्ड परीक्षांसाठी (HSC Exam 2021) विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रे (Hall Ticket) ऑनलाइन पद्धतीने (Online) देण्यात येणार आहेत. यासंदर्भात राज्य मंडळाने परिपत्रक जारी केले आहे. ही प्रवेशपत्रे शनिवारी ३ एप्रिल पासून कॉलेज लॉगइनमध्ये डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध होतील.

१० वी हॉल तिकीट डाउनलोड करा १२ वी हॉल तिकीट डाउनलोड करा 

बारावीची अंतिम परीक्षा एप्रिल – मे २०२१ मध्ये होत आहे.कनिष्ठ महाविद्यालयांनी www.mahahsscboard.in या मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवरून कॉलेजच्या लॉगइनद्वारे हॉलतिकीट डाऊनलोड करावेत


Maharashtra HSC 2019 Hall Ticket Download Online

MH HSC Admit Cards Download 2019

HSC 2019 12th Exam Hall Ticket Download from the given links. This year the Hall Tickets of HSC 2019 Examinations Hall tickets are available Online online. The Candidates can Download The Hall tickets or Admit Cards from the given links.

HSC 2019 Hall Ticket Download Online

Download Duplicate HSC Hall Ticket 2019

HSC 2019 Duplicated Hall Ticket Downloading is now Free, You can easily Download & print your hall tickets now.

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!