IBPS Results -IBPS मार्फत लिपिक परीक्षेचा निकाल जाहीर!!

IBPS Clerk Main Exam Results

IBPS Clerk Main Exam Results- The result of Clerk in Participating Banks (CRP CLERK-XI) has been announced by the Institute of Banking Personnel Selection. Candidates appearing for the exam will be able to view the results from the official website of IBPS or given links.

इंस्टिट्यूट ऑफ बॅंकिंग पर्सोनल सिलेक्शनतर्फे  लिपिक मेन परीक्षेचा  चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना आयबीपीएसच्या अधिकृत वेबसाइटवरून निकाल पाहता येणार आहे. बातमीखाली याची थेट लिंक देण्यात आली आहे.

इनस्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (IBPS) यांच्याकडून क्लार्क मुख्य परीक्षेचा (Clerk Main Exam Result) निकाल जाहीर करण्यात आला आहे. आयबीपीएसकडून निकाल ibps.in या वेबसाईटवर जाहीर करण्यात आला आहे. आयबीपीएस क्लार्क मुख्य परीक्षा दिलेले विद्यार्थी परीक्षेचा निकाल लिंकवर जाऊन पाहू शकतात. विद्यार्थी त्यांचा निकाल परीक्षा नोंदणी क्रमांक आणि जन्मतारीख नोंदवून पाहू शकतात. आयबीपीएसकडून भारतातील विविध बँकांमधील (Bank)7855 क्लार्क पदासाठी परीक्षांचं आयोजन 25 जानेवारी 2022 ला करण्यात आलं होतं. या वेबसाईटवर निकाल 1 मेपर्यंत विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असेल. आयबीपीएसकडून क्लार्क पूर्व परीक्षेचं आयोजन 26 नोव्हेंबर आणि 19 डिसेंबरला आयोजित करण्यात आली होती. तर, पूर्व परीक्षेचा निकाल 13 जानेवारी 2022 ला जाहीर करण्यात आला होता. मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील प्रक्रियेत सहभागी व्हावं लागेल,

Important Dates

Other Important Recruitment  

MSRTC Bharti -एसटीत पाच हजार कंत्राटी चालकांची भरती

नवीन अपडेट-पोलीस भरतीत पहिल्यांदा मैदानी चाचणी!

Talathi Bharti 2022: खुशखबर! राज्यात ३,१६५ तलाठय़ांची लवकरच भरती

Mega Bharti -राज्यात विविध विभागात दोन लाख 3 हजार 302 पदे रिक्त
Mega Bharti 2022 सरकारच्या ४२ विभागांमध्ये तब्बल पावणेतीन लाख जागा रिक्त
जलसंपदा विभागात 14 हजार पदांची मेगा भरती लवकरच
जिल्हा परिषदेतील ‘क’ वर्गातील १३००० पदे लवकरच भरणार
आरोग्य विभागातील 4 हजार पदे भरण्यासाठी नव्याने परीक्षा!! 

शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा…!

आपल्या जिल्ह्यानुसार जॉब्स  -येथे पहा    
Commencement of Result 01 – 04 – 2022
Closure of Result 30 – 04 – 2022

CHECK CLERK MAIN EXAM RESULTS HERE 


 

IBPS PO/MT XI Results

Institute of Banking Personnel Selection (IBPS) has recently published Main and Interview results for Probationary Officer (PO)/ Management Trainee (MT) – XI. Applicants who applied for the interview and main exam may check their results from the given link.

Important Dates

Commencement of Result 01 – 04 – 2022
Closure of Result 30 – 04 – 2022

CHECK PO /MT RESULTS HERE


 

IBPS PO Main Score Care Released

Institute of Banking Personnel Selection, IBPS has released the IBPS PO Score Card & Marks for the Mains Exam on 16th February 2022 on the official website of IBPS @ibps.in. The applicants who had appeared in the mains examination can now check their IBPS PO Score Card & Marks for Mains Exam by entering their registration number & date of birth. All the candidates who appeared in the IBPS PO 2021 Mains exam, can check their IBPS PO Mains Score Card & Marks released by the officials on ibps.in.

Important Dates

Commencement of Result 16 – 02 – 2022
Closure of Result 24 – 02 – 2022

CHECK IBPS PO MAIN SCORE CARD HERE 


IBPS Results 2022

IBPS SO Main Exam Results- The result of Specialist Officer Preliminary Examination 2021 has been announced by the Institute of Banking Personnel Selection. Candidates appearing for the exam will be able to view the results from the official website of IBPS or given links.

Important Dates

Commencement of Result 15 – 02 – 2022
Closure of Result 21 – 02 – 2022

IBPS SO Main Exam Results

IBPS SO Main Result 2021: इंस्टिट्यूट ऑफ बॅंकिंग पर्सोनल सिलेक्शनतर्फे  स्पेशालिस्ट ऑफिसर मुख्य परीक्षा २०२१ चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना आयबीपीएसच्या अधिकृत वेबसाइटवरून निकाल पाहता येणार आहे. बातमीखाली याची थेट लिंक देण्यात आली आहे.

आयबीपीएस एसओ (IBPS SO) ऑनलाइन प्राथमिक परीक्षा देशभरातील विविध परीक्षा केंद्रांवर २६ डिसेंबर रोजी घेण्यात आली. CRP SPL-XI अंतर्गत एकूण १८२८ एसओच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया आयोजित केली जात आहे.

या भरती अंतर्गत आयटी अधिकारी (स्केल-I), कृषी क्षेत्र अधिकारी (स्केल I), राजभाषा अधिकारी (स्केल I), कायदा अधिकारी (स्केल I), एचआर/पर्सोनल ऑफिसर (स्केल I), आणि मार्केटिंग ऑफिसर (स्केल I) यांचा समावेश आहे.

या सरकारी बॅंकांमधील आयटी, अॅग्रीकल्चर, राजभाल, लॉ,एचआर/पर्सोनल आणि मार्केटिंग विभागामध्ये ही भरती केली जाणार आहे. सरकारी बँकांमध्ये १८०० हून अधिक पदांचा निकाल जाहीर झाला आहे.

IBPS तर्फे स्पेशालिस्ट ऑफिसर मुख्य  परीक्षेचा निकाल येथे पहा 

 

 


 

IBPS PO Main Exam Results

IBPS PO Main Exam Results- The result of Probationary Officers/ Management Trainees in Participating Banks (CRP PO/MT-XI) has been announced by the Institute of Banking Personnel Selection. Candidates appearing for the exam will be able to view the results from the official website of IBPS or given links.

IBPS PO Mains Result 2021-22: इंस्टिट्यूट ऑफ बॅंकिंग पर्सोनल सिलेक्शन (Institute of Banking Personnel Selection, IBPS) ने प्रोबेशनरी ऑफिसर्स मुख्य परीक्षेचा (PO Mains Exam) चा निकाल जाहीर केला आहे. आयबीपीएस पीओ मुख्य परीक्षा २०२२ (IBPS PO Mains Exam 2022) मध्ये बसलेल्या उमेदवारांना त्यांचा निकाल आयबीपीएसच्या अधिकृत वेबसाइटवर पाहता येणार आहे.

Important Dates

Commencement of Result 10 – 02 – 2022
Closure of Result 16 – 02 – 2022

आयबीपीएस प्रोबेशनरी ऑफिसर्सची परीक्षा २२ जानेवारी रोजी घेण्यात आली. ही परीक्षा २०० गुणांसाठी वस्तुनिष्ठ प्रश्न आणि २५ गुणांसाठी वर्णनात्मक प्रश्नांवर आधारित होती. वस्तुनिष्ठ चाचणीत चुकीच्या उत्तरांना निगेटीव्ह मार्कींग देणात आली.

थेट लिंकवरुन निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा



IBPS Clerk Pre Exam Score Card

IBPS Results: Institute of Banking Personnel Selection (IBPS) has released marks (Score Card) for the examination of Clerk (CRP-Clerks-XI). Applicants who applied for these posts may check their marks from the given link.

Important Dates

Commencement of Result 19 – 01 – 2022
Closure of Result 25 – 01 – 2022

CHECK CLERK EXAM SCORE CARD HERE


IBPS Results 2022

IBPS SO Pre Exam Results- The result of Specialist Officer Preliminary Examination 2021 has been announced by the Institute of Banking Personnel Selection. Candidates appearing for the exam will be able to view the results from the official website of IBPS or given links.

Important Dates

Commencement of Result 18 – 01 – 2022
Closure of Result 24 – 01 – 2022

IBPS SO Pre Exam Results

IBPS SO Prelims Result 2021: इंस्टिट्यूट ऑफ बॅंकिंग पर्सोनल सिलेक्शनतर्फे  स्पेशालिस्ट ऑफिसर  प्राथमिक परीक्षा २०२१ चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना आयबीपीएसच्या अधिकृत वेबसाइटवरून निकाल पाहता येणार आहे. बातमीखाली याची थेट लिंक देण्यात आली आहे.

आयबीपीएस एसओ (IBPS SO) ऑनलाइन प्राथमिक परीक्षा देशभरातील विविध परीक्षा केंद्रांवर २६ डिसेंबर रोजी घेण्यात आली. CRP SPL-XI अंतर्गत एकूण १८२८ एसओच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया आयोजित केली जात आहे.

या भरती अंतर्गत आयटी अधिकारी (स्केल-I), कृषी क्षेत्र अधिकारी (स्केल I), राजभाषा अधिकारी (स्केल I), कायदा अधिकारी (स्केल I), एचआर/पर्सोनल ऑफिसर (स्केल I), आणि मार्केटिंग ऑफिसर (स्केल I) यांचा समावेश आहे.

या सरकारी बॅंकांमधील आयटी, अॅग्रीकल्चर, राजभाल, लॉ,एचआर/पर्सोनल आणि मार्केटिंग विभागामध्ये ही भरती केली जाणार आहे. सरकारी बँकांमध्ये १८०० हून अधिक पदांचा निकाल जाहीर झाला आहे.

IBPS तर्फे स्पेशालिस्ट ऑफिसर पूर्व परीक्षेचा निकाल येथे पहा 


IBPS Clerk Pre Exam Results

Institute of Banking Personnel Selection (IBPS) has released the Pre Exam Result for the post of  Clerk (CRP-Clerk -XI). Those who applied for this examinations may check their examination result by using the following official website link. Check IBPS Clerk Pre Exam 2021 Result here

Important Dates

Commencement of Result 13 – 01 – 2021
Closure of Result 19 – 01 – 2021

CHECK CLERK  PRE-EXAM RESULTS HERE


IBPS Results 2022- Millions of candidates are waiting for the results of IBPS Clerk Prelims 2021. The results of the Institute of Banking Personnel, IBPS Clerk Prelims 2021 will be announced soon. The exam was conducted in three days in different shifts. This examination was conducted on 12, 18, and 19 December 2021 at various examination centers across the country.

IBPS Clerk Results 2022

 इंस्टिट्यूट ऑफ बॅंकिंग पर्सनल, IBPS क्लर्क प्रीलिम्स २०२१ चा निकाल लवकरच जाहीर होणार आहे. या परीक्षेला बसलेले लाखो उमेदवार निकालाची वाट पाहत आहेत. ही परीक्षा तीन दिवसांत वेगवेगळ्या शिफ्टमध्ये घेण्यात आली. ही परीक्षा १२,१८ आणि १९ डिसेंबर २०२१ रोजी देशभरातील विविध परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली.

IBPS Clerk Prelims 2021 चे निकाल जानेवारीच्या तिसर्‍या आठवड्यात जाहीर होऊ शकतो. निकाल जाहीर झाल्यानंतर अधिकृत वेबसाइट ibps.in वर पाहता येणार आहे. आपला कट ऑफ कितपत जातो हे उमेदवारांना जाणून घ्यायचे असते. यासंदर्भात अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती देण्यात आली नसली तरी मागील परीक्षेचा कट ऑफ आणि तज्ज्ञांच्या अंदाजानुसार त्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

राज्य/केंद्रशासित प्रदेश अपेक्षित कट-ऑफ २०२१

 • आंध्र प्रदेश ७५-८०
 • दिल्ली ७४-७८
 • बिहार ७०-७५
 • गुजरात ६९-७४
 • हिमाचल प्रदेश ६९-७५
 • केरळ ७५-८०
 • मध्य प्रदेश ७५-७९
 • महाराष्ट्र ६५-७३
 • ओडिशा ७१-७६
 • पंजाब ७२-७८
 • राजस्थान ७५-८०
 • कर्नाटक ६४-६८
 • पश्चिम बंगाल ६०-६४
 • तामिळनाडू ६८-७४
 • उत्तर प्रदेश ७२-७९
 • तेलंगणा ७२-७६

IBPS लिपिक भरती २०२१ द्वारे, ५,८०० हून अधिक रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. ज्यासाठी गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये परीक्षा घेण्यात आली होती. कट-ऑफ वर देण्यात आलेल्या अंदाजे कट-ऑफपेक्षा वेगळा असू शकतो. हा केवळ अंदाज आहे. यासंदर्भातील अधिकृत माहिती आयबीपीएसने जाहीर केल्यानंतरच नेमका कट ऑफ समजू शकेल.


IBPS RRB PO Main Results 2021

IBPS RRB PO Main Results:  The Institute of Banking Personnel Selection has released the IBPS RRB PO Mains Result 2021 on the official website of IBPS on 13th October 2021. Applicants who applied for these posts may check their from the given link.

IBPS RRB PO Result 2021 Out: IBPS RRB PO Main Result 2021 IBPS च्या अधिकृत संकेतस्थळावर १३ ऑक्टोबर २०२१ रोजी IBPS RRB PO मुख्य निकाल घोषित करण्यात आला  आहे. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनल सिलेक्शनने 13 ऑक्टोबर 2021 रोजी IBPS च्या अधिकृत वेबसाइटवर IBPS RRB PO Mains निकाल 2021 जारी केला आहे. IBPS RRB PO मुख्य परीक्षा 25 सप्टेंबर 2021 रोजी घेण्यात आली. .

निकाल कसा तपासायचा?

 • प्रथम RRB च्या www.ibps .gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन लॉग इन करा.
 • आता मुख्यपेजवर ‘View your Results Status ’ या पर्यायावर क्लिक करा.
 • येथे विचारलेले आवश्यक तपशील प्रविष्ट करा.
 • त्यानंतर ‘सबमिट’वर क्लिक करा.
 • आता तुमचा  निकाल दिसेल.
 • तो डाउनलोड करा आणि त्याची प्रिंट काढा

IBPS RRB Officer Scale-I Mains Result 2021

IBPS RRB Officer Scale-II Result 2021

IBPS RRB Officer Scale-III Result 2021


RRBs (CRP–RRBs–X) for Recruitment of Group “A” – Officers Score Card

The Institute of Banking Personnel Selection (IBPS) has announced the results of CRP-RRB X Officer Preliminary Examination 2021. Applicants who applied for these posts may check their score card from the given link.

इंस्टिट्यूट ऑफ बॅंकिंग पर्सनल सिलेक्शन (Institute of Banking Personnel Selection or IBPS) ने सीआरपी-आरआरबी एक्स ऑफिसर प्राथमिक परीक्षा २०२१ चा निकाल जाहीर केला आहे. IBPS ने ३० ऑगस्ट २०२१ रोजी ऑफिसर स्केल १ प्रीलिम्स ला बसलेल्या उमेदवारांचे गुण ऑनलाईन जाहीर केले आहेत. ही परीक्षा दिलेले उमेदवार अधिकृत वेबसाईटibps.in वर किंवा खाली दिलेल्या थेट लिंकवर जाऊन निकाल तपासू शकतात. उमेदवारांना २५ सप्टेंबर २०२१ पर्यंत गुणपत्रिका डाउनलोड करता येऊ शकते.

IBPS RRB PO Score Card 2021: असे पहा स्कोअरकार्ड

 • उमेदवारांना त्यांचे सीआरपी-आरआरबी एक्स ऑफिसर स्केल १ प्रीलिम्स स्कोअर कार्ड ऑनलाईन पाहण्यासाठी अधिकृत वेबसाईटवर जा,
 • होमपेजवर दिलेल्या संबंधित लिंकवर क्लिक करा.
 • नवीन पेजवर त्यांचा नोंदणी क्रमांक किंवा रोल नंबर आणि पासवर्ड किंवा जन्मतारीख भरावी.
 • लॉगिन केल्यानंतर उमेदवारांना त्यांची गुणपत्रिका पाहता येईल
 • भविष्यातील उपयोगासाठी प्रिंट काढून ठेवा

स्कोअरकार्ड पाहण्यासाठी क्लिक करा
स्कोअरकार्डचे नियम पााहण्यासाठी क्लिक करा


IBPS Clerk X Provisional Allotment 2021

IBPS Clerk X Provisional Allotment has been issued. IBPS has released the list of state-wise selected candidates in various banks participating in the selection process. Candidates can check IBPS Clerk X Provisional Allotment 2021 through official website, link provided on ibps.in or direct link given below.

IBPS Clerk X Provisional Allotment 2021: आयबीपीएस क्लर्क सीआरपी क्लर्क-X भरती २०२१-२२ अंतर्गत २५५७ क्लर्क पदांसाठी प्रोव्हिजनल अलॉटमेंटची वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी खुशखबर आहे. परीक्षा आयोजित करणाऱ्या संस्था, इंन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (आयबीपीएस) ने सीआरपी क्लर्क-X भरती 2021-22 साठी प्रोविजनल अलॉटमेंट रिजल्ट आज, ७ मे २०२१ रोजी जाहीर करण्यात आले आहेत. या अंतर्गत आयबीपीएसने निवड प्रक्रियेत भाग घेणाऱ्या विविध बँकांमध्ये राज्यनिहाय निवड झालेल्या उमेदवारांची यादी जारी करण्यात आली आहे. आयबीपीएस क्लर्क X प्रोव्हिजनल अलॉटमेंट 2021 उमेदवार ऑफिशियल वेबसाइट, ibps.in वर उपलब्ध करण्यात आलेली लिंक किंवा पुढे दिलेल्या डायरेक्ट लिंकद्वारे तपासू शकतात.

या डायरेक्ट लिंक द्वारे आयबीपीएस क्लर्क X प्रोव्हिजनल अलॉटमेंट 2021-22 यादी पाहता येईल.


IBPS Po Main Scorecard 2021

IBPS PO Main Score Card: IBPS PO Main Scorecard 2021: The Institute of Banking Personnel Selection (IBPS) on Wednesday released the results of Probationary Officer (PO) / Management Trainee (MT) – X Mains and the scorecard on the official website. Candidates who have appeared for IBPS PO Mains Exam can view their results online on ibps.in till March 13, 2021

इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शनने मुख्य परीक्षेचा निकाल आणि स्कोअर कार्ड जारी केले आहे. हा निकाल कसा पाहायचा, स्कोअर कार्ड कसे डाऊनलोड करायचे…. वाचा

 

IBPS PO Main Scorecard 2021: इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (IBPS) ने बुधवारी प्रोबेशनरी ऑफिसर (PO) / मॅनेजमेंट ट्रेनी (MT) – X Mains चा निकाल आणि अधिकृत वेबसाइट वर स्कोअरकार्ड जारी केले आहे. ज्या उमेदवारांनी IBPS PO मेन्स परीक्षा दिली होती ते आपला निकाल ibps.in वर १३ मार्च, २०२१ पर्यंत ऑनलाइन पाहू शकतात.

आईबीपीएस प्रोबेशनरी ऑफिसर/मॅनेजमेंट ट्रेनी मुख्य परीक्षेचे आयोजन ४ फेब्रुवारी २०२१ रोजी केले होते. या परीक्षेचा निकाल अलीकडेच १८ फेब्रुवारी २०२१ रोजी जाहीर केला होता. जे उमेदवार पूर्व परीक्षेत यशस्वी झाले होते, त्यांनी मुख्य परीक्षा दिली होती. यापूर्वी आयबीपीएसने पीओ/एमटी पूर्व परीक्षा ३ ऑक्टोबर, १० ऑक्टोबर, ११ ऑक्टोबर आणि ५, ६ जानेवारी २०२१ रोजी आयोजित केली होती. याचे निकाल १४ जानेवारी २०२१ रोजी जाहीर केले होते. या भरतीच्या माध्यमातून विविध राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये प्रोबेशनरी ऑफिसर / मॅनेजमेंट ट्रेनीच्या एकूण ३,५२७ रिक्त पदांवर भरती केली जाणार आहे.

IBPS PO main scorecard 2021: कसा पाहाल निकाल?

स्टेप १ – सर्वात आधी अधिकृत वेबसाइट ibps.in वर जा.

स्टेप २ – IBPS PO मेन्स स्कोअर लिंकवर क्लिक करा.

स्टेप ३ – विचारलेली माहिती भरा आणि सबमीट करा.

स्टेप ४ – स्कोअर आता तुमच्या स्क्रीनवर दिसेल.

स्टेप ५ – भविष्यातील संदर्भासाठी प्रिंटआउट घ्या.
(डायरेक्ट स्कोर पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.)

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा!