ICSE 10th 12th Result – दहावी, बारावी टर्म १ परीक्षांचे निकाल जाहीर

ICSE 10th and 12th Exam Results

ICSE 10th and 12th Exam Results: The result of 10th and 12th, which the students have been waiting for for many days, has been announced. The Council for the Indian School Certificate Examination (CISCE) has announced the results of ICSE and ISC i.e. 10th and 12th Session 1 examinations respectively. Students will be able to view the results on the official website results.cisce.org and cisce.org.

ICSE, ISC Term 1 Result 2022 date: आयसीएसई बोर्डाच्या दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची अपडेट आहे. विद्यार्थी गेले अनेक दिवस वाट पाहत असलेला दहावी, बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. काऊन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेश(CISCE) ने ICSE तसेच ISC म्हणजेच अनुक्रमे दहावी आणि बारावीच्या सत्र १ परीक्षांचे निकाल जाहीर केले आहेत. यासंदर्भात आयसीएसई बोर्डाने एक परिपत्रक जारी केले आहे. या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन निकाल पाहता येणार आहे. यासोबतच विद्यार्थ्यांना एसएमएसद्वारे देखील त्यांना निकाल कळू शकणार आहे.

आयसीएसई दहावी, बारावीच्या परीक्षांचे निकाल ऑनलाइन माध्‍यमातून आणि रिझल्ट टॅब्‍युलेशनच्या रुपात शाळांना उपलब्ध करून देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइट results.cisce.org आणि cisce.org वर निकाल पाहता येणार आहे. निकालाची कोणतीही हार्ड कॉपी जारी केली जाणार नसल्याचे बोर्डाने स्पष्ट केले आहे. निकाल पाहण्यासाठी थेट लिंक बातमीखाली देण्यात आली आहे.

ICSE 10th, 12th Result: असा पाहा निकाल

 • स्टेप १) आयसीएसई, आयएससी सेमिस्टर १ निकाल पाहण्यासाठी अधिकृत संकेतस्थळावर जा आणि निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
 • स्टेप २) आपली इयत्ता निवडा
 • स्टेप ३) लॉगिन विंडोवर आपला आयडी, इंडेक्स नंबर आणि अन्य आवश्यक माहिती भरा.
 • स्टेप ४) लॉग इन करा आणि निकाल डाऊनलोड करा.

एसएमएस द्वारे निकाल पाहण्यासाठी

 • विद्यार्थ्यांना आयसीएसई, आयएससी सेमिस्टर १ निकाल एसएमएस द्वारे देखील कळू शकणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना आयसीएसई (स्पेस) १२३४५६७ (सात अंकांचा आयडी) ही माहिती भरावी लागेल.
 • ISC निकालासाठी, ISC(space)१२३४५६७ (सात अंकांचा आयडी) टाइप करा
  आणि हा मेसेज ०९२४८०८२८८३ वर पाठवा. आता परीक्षार्थीच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबर वर निकालाचा मेसेज येईल.

निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा


The Council for the Indian School Certificate (ICSE) has recently issued an important update on the results of ICSE ie Tenth and ISC ie Twelfth. The result of the ICSE Term 1 exam will be announced soon. According to media reports, ICSE will announce the results this weekend, on or before January 15, 2022. Once the results are announced, students can check the results on the official website cisce.org or results.cisce.org.

ICSE Result 2022: काऊन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट(ICSE) तर्फे लवकरच ICSE म्हणजे दहावी आणि ISC म्हणजे बारावीच्या निकालासंदर्भात महत्वाची अपडेट दिली आहे. ICSE टर्म १ परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर केला जाणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार ICSE या आठवड्याच्या अखेरीस म्हणजे १५ जानेवारी २०२२ रोजी किंवा त्यापूर्वी निकाल जाहीर करेल. निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी अधिकृत वेबसाइट cisce.org किंवा results.cisce.org वर निकाल तपासू शकतात.

ICSE ने निकालाची निश्चित तारीख जाहीर केलेली नाही. या आठवड्यात गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार नसून केवळ कॉम्प्युटरद्वारे तयार केलेल्या गुणपत्रिकेत विद्यार्थ्यांचे गुण असतील याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्या.

ICSE च्या अधिकृत नोटिफिकेशननुसारनुसार, परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना कॉम्प्युटरद्वारे तयार केलेली गुणपत्रिका जाहीर केली जाणार आहे. या गुणपत्रिकेवर केवळ सेमिस्टर १ च्या परीक्षेसाठी उमेदवारांना प्रत्येक विषयातील/पेपरमध्ये मिळवलेले गुण असतील. एकूण निकाल उदा.- पास सर्टिफिकेट दिलेले / पास सर्टिफिकेट न दिलेले / कंपार्टमेंट परीक्षेसाठी पात्र केवळ सेमिस्टर २ परीक्षा पूर्ण झाल्यानंतरच घोषित केले जातील.

ICSE, ISC Term-1 Result 2022: असा तपासा

 • स्टेप १: अधिकृत वेबसाइट cisce.org किंवा results.cisce.org वर जा.
 • स्टेप २: ICSE/ISC Result 2022 लिंकवर क्लिक करा. (सक्रिय झाल्यावर..)
 • स्टेप ३: वर्ग, युनिक आयडी, इंडेक्स नंबर आणि स्वय जनरेटेड कोड यासह आवश्यक तपशील भरा.
 • स्टेप ४: प्रवेशपत्र डाउनलोड करा आणि भविष्यातील उपयोगासाठी प्रिंट घ्या

SMS द्वारे निकाल २०२२ असा तपासा

 • इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन २०२२ च्या दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षांचे निकाल खालील स्टेप्स फॉलो करुन एसएमएसद्वारे देखील कळू शकतात.
 • ICSE टर्म १ निकाल तुमच्या मोबाइलवर मिळविण्यासाठी ICSE किंवा ISC टाइप करुन ९२४८०८२८८३ वर एसएमएस करा.

ICSE ISC Class 10th 12th Result 2019

ICSE 10th 12th Result 2019 : Council for the Indian School Certificate Examinations (CISCE) declared the result for ISC class 10th & ISC 12th Examinations 2019. Candidates who applied for this examinations can now check their examinations result by using following link. ICSE 10th 12th Result 2019 was declared on 7th May 2019. To get the result check interested candidates can use following official website link.

ICSE ISC Class 10, 12 Result 2019

How to Check ICSE 10th 12th Result 2019

 • To check the examinations click on following official website link
 • Candidates need to select the require course from menu
 • Candidates need to enter their UID number & Index No.
 • Also need enter the code from image
 • Click on “Show Result” button to get the result check

check ICSE 10th 12th Result 2019 here

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा!