IGNOU च्या विविध अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर

IGNOU Result 2020

IGNOU च्या विविध अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर

IGNOU च्या विविध अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर झाले आहेत…

IGNOU च्या विविध अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर
IGNOU Result 2020: इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ (IGNOU) च्या विविध अभ्यासक्रमांसाठी घेण्यात आलेल्या परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. इग्नूचे अधिकृत संकेतस्थळ ignou.ac.in वर हे सर्व निकाल अपलोड करण्यात आले आहेत. जे उमेदवार परीक्षेत सामील झाले होते, ते आता इग्नूच्या संकेतस्थळावर जाऊन आपला निकाल पाहू शकतील.
निकाल थेट लिंकद्वारा देखील पाहता येणार आहे. या लिंकवर क्लिक करून तुम्ही विनासायास आपला निकाल तपासू शकतात आणि डाऊनलोड करू शकतात.IGNOU Results 2020 असा पाहा निकाल –

– इग्नूच्या अधिकृत संकेतस्थळावर जा. इग्नूच्या संकेतस्थळाचा पत्ता – ignou.ac.in
– होम पेजवर निकालाच्या टॅबवर क्लिक करा.
– आता नवीन पेज उघडेल. येथे इग्नू रिझल्ट्स या पर्यायावर जाऊन संबंधित कोर्सवर क्लिक करा.
– दिलेल्या जागी आपला रोल नंबर आणि अन्य माहिती भरून लॉग इन करा.
– आता तुमचा निकाल स्क्रीनवर दिसू लागेल.
– निकाल डाऊनलोड करा आणि एक प्रिंट घेऊन सुरक्षित ठेवा.

MHT-CET 2020 प्रवेश परीक्षेच्या नोंदणीसाठी मुदतवाढ

तांत्रिक अडचण

निकाल जारी झाल्यानंतर इग्नूच्या संकेतस्थळावर तांत्रिक समस्या निर्माण झाली आहे. संकेतस्थळ उघडत नसल्याने हजारो विद्यार्थी आपला निकाल पाहू शकत नाहीएत. विद्यापीठ प्रशासन ही त्रुटी दूर करण्याचे प्रयत्न करत आहे.

थेट लिंकवरून IGNOU निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!