भारतीय सैन्यात दहावी पास मुलींसाठी बंपर भरती – Indian Army Recruitment 2023
Indian Army SSC Tech Recruitment 2023
भारतीय सैन्यात दहावी पास मुलींसाठी बंपर भरती
सरकारी नोकरी मिळण्याचे स्वप्न जवळपास सगळेच बघत असतात. पण हे स्वप्न कोणाचं पूर्ण होत तर कुणाचं नाही होत. देशभरातील तरुण मुलींसाठी भारतीय लष्कर लवकरच ४१८२२ पदांसाठी अधिसूचना करणार आहे. यासाठी १०वी तसेच १२वी पास मुली ऑनलाईन अर्ज करू शकतात. या भरती मोहिमेअंतर्गत, स्टोअर कीपर, मल्टी टास्किंग स्टाफ, मेट आणि इतर पदांवर भरती केली जाणार आहे. आर्मी रिक्रूटमेंट २०२३ चे स्वप्न पाहणाऱ्या तरुण मुलींसाठी सरकारी नोकरी मिळवण्याची ही उत्तम संधी आहे. या भरतीसाठी उमेदवारांची निवड शारीरिक निकष, शारीरिक कार्यक्षमता चाचणी आणि लेखी परीक्षेच्या आधारे केली जाईल. भारतीय सैन्य भरती २०२३ साठी, उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून १०वी आणि १२वी उत्तीर्ण असावा. भारतीय सैन्य भरती २०२३ साठी पात्र आणि इच्छुक तरुण मुली विभागाच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात आणि अधिसूचना जारी झाल्यानंतर ऑनलाइन अर्ज करू शकतात.
Indian Army Bharti 2023: Indian Army has issued the notification for the recruitment of unmarried Male and unmarried Female Engineering Graduates and also from Widows of Indian Armed Forces Defence Personnel who died in harness for grant of Short Service Commission (SSC) in the Indian Army. Course will commence in Apr 2024 at Officers Training Academy (OTA), Chennai, Tamil Nadu. Eligible candidates can apply online for the Army SSC Tech 2023 There are a total of 196 vacancies are available to fill the posts. All the eligible and interested candidates apply for this post from the given instruction along with all essential documents and certificates. Applicants apply before the last date. The last date for accepting applications is 19th of July 2023. Candidates Read the complete details given below on this page regarding the Indian Army Bharti 2023 and keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for fast updates.
भारतीय सैन्य नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “एसएससी तंत्र अधिकारी (लेफ्टंट)” पदांच्या एकूण 196 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख 19 जुलै 2023. तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.
Indian Army SSC Tech Bharti 2023 Notification
Here we give the complete details of Indian Army SSC Tech Bharti 2023. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the positions, where to apply for the posts, last date, important link, etc., Candidates go through the complete details before applying for the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.
Indian Army SSC Tech Bharti 2023 Details
|
|
⚠️Recruitment Name : | Indian Army |
Number of Vacancies : | 196 vacancies |
Name of Post : | SSC Technical Officer (Lt.) |
Job Location : | All Over India |
Pay-Scale : | Rs. 56,100/-to Rs. 2,25,000/- |
Application Mode : | Online |
Age Criteria : | 20 to 27 year |
Indian Army Recruitment 2023 Vacancy Details |
|
1. SSC (Tech) Men | 175 Posts |
2. SSC (Tech) Women | 19 Posts |
3. SSCW Tech | 01 Post |
4. SSCW Non-Tech | 01 Post |
Indian Army Bharti 2023- Eligibility Criteria for the above posts
|
|
|
B. Tech in Related Field |
|
B. Tech in Related Field |
|
B. Tech in Related Field |
|
Graduate |
How to Apply for Indian Army SSC Tech Recruitment 2023
|
|
|
|
⏰ All Important Dates of Indian Army Bharti 2023
|
|
⏰ Last date to apply : |
19th of July 2023 |
Important Link of Indian Army Group C Recruitment 2023
|
|
OFFICIAL WEBSITE | |
APPLY ONLINE | |
PDF ADVERTISEMENT |
Indian Army Bharti 2022
Indian Army Bharti 2022: As per the latest update regarding Indian Army Bharti 2022, Mega recruitment is going to take place in the Force in the coming days. There are more than 84,600 vacancies in the paramilitary forces, which the government will fill up by December 2023. Read More details regarding Indian army Recruitment 2022.
भारतीय सशस्त्र दलांमध्ये सुमारे दीड लाख पदे रिक्त
सीआरपीएफ आणि बीएसएफसह देशातल्या सहा निमलष्करी दलांमध्ये 84,600 हून अधिक पदे रिक्त आहेत, तर गेल्या तीन वर्षांत या दलांमध्ये 1.12 लाख पदे भरण्यात आली आहेत, अशी माहिती केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी आज लोकसभेत सांगितली. राय म्हणाले की कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाच्या सूचनेनुसार, निमलष्करी दलातील 10 टक्के रिक्त जागा माजी सैनिकांसाठी थेट भरतीद्वारे भरल्या जाणार आहेत.
या पदांच्या भरतीमध्ये माजी अग्निवीरांसाठी 10 टक्के रिक्त जागा राखून ठेवण्यास तत्वत: मान्यता देण्यात आली आहे. ते म्हणाले की सरकारने डिसेंबर 2023 पर्यंत या दलांमधील विद्यमान रिक्त पदे भरण्याचा निर्णय घेतला आहे. राय म्हणाले की 2022 मध्ये आत्तापर्यंत निमलष्करी दलातील 10,377 पदे भरण्यात आली आहेत, 2021 मध्ये 69,551 पदे आणि 2020 मध्ये 32,400 पदे भरण्यात आली आहेत
Indian Army Bharti 2022- Two lakh vacancies in the Army- According to the Ministry of Defense, there are currently at least 1.5 million vacancies in the Army, Navy and Air Force. Agneepath recruitment scheme for the defence forces at the National Media Centre. Under this, about 46,000 firefighters will be recruited every year for 4-4 years and 25% of them will be recruited in the army. Read More details as given
Agnipath Bharti Yojana- ‘अग्निपथ’ भरती योजना, 50 हजार अग्निवीरांची होणार भरती
सैन्यदलांत दोन लाख जागा रिक्त
नरेंद्र मोदी सरकारने काल घोषित केलेली ‘अग्निपथ’ योजना सध्या चर्चेचा विषय आहे. याअंतर्गत ४-४ वर्षांसाठी प्रत्येकवर्षी सुमारे ४६ हजार ‘अग्निवीरांची’ भरती होईल व त्यातील २५ टक्के युवकांना पुढे सेनादलांतच सामावून घेतले जाईल. यापूर्वी सरकारनेच संसदेत दिलेल्या माहितीनुसार आजच्या घडीला तिन्ही सेनादलांत किमान सव्वा लाख व अर्धसैनिक किंवा निमलष्करी दलांमध्ये किमान ७५ हजार रिक्त जागा आहेत. या सुमारे दोन लाखांवर रिक्त जागांवरील भरतीसाठी अग्निवीरांना प्राधान्य मिळणार असल्याचे सरकारच्या माहितीवरून दिसत आहे.
संरक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार सध्या तिन्ही सेनादलांत मिळून किमान सव्वा लाख जागा रिक्त आहेत. गेली दोन वर्षे (२०२०-२१ व २०२१-२२) कोरोनाच्या साथीमुळे सशस्त्र दलांमध्ये नियमित होणारी भरती प्रक्रिया थांबली असल्याचे संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी यंदा २१ मार्च रोजी राज्यसभेत एका प्रश्नाला दिलेल्या उत्तरात मान्य केले होते. पण याच काळात नौदलात ८३१९ व हवाई दलात १३,०३२ तरुणांची विविध पदांवर भरती करण्यात आली असेही राजनाथसिंह यांनी त्याच उत्तरात म्हटले होते.
राज्य पोलिस दलांतील रिक्त जागांची संख्या सध्या किमान ५ लाख आहे. एकट्या उत्तर प्रदेशात यातील सर्वाधिक १ लाख ११ हजार, बिहारमध्ये ४७ हजारांहून जास्त पोलिसांच्या जागा रिक्त आहेत. अन्य भाजप शासित राज्यांतील आकडेवारी सरकारच्या माहितीत नाही. याशिवाय पश्चिम बंगालमध्ये पोलिसाच्या ५५ हजार जागा रिक्त आहेत. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश व अन्य भाजप शासित राज्यांनीही या अग्निवीरांना आपापल्या राज्यांतील पोलिस दले व इतर सेवांत प्राधान्य देण्याची घोषणा केली आहे.
No comments
I am Cook and housekeeping 10th pass
I am Cook and housekeeping
Hivraj yadav 8th pass the drives gondia 9021984172
441601
[email protected]
[email protected]
[email protected]
At kadvanchi to dist jalna