NDA च्या माध्यमातून प्रथमच महिला सैन्यात होणार भरती

 Indian Army Recruitment 2021

The Supreme Court recently allowed the inclusion of NDA admission for women candidates in the National Defense Academy (NDA) entrance examination. Therefore, women candidates can sit for the NDA entrance exam on November 14. About 20 women cadets will be recruited in the army through NDA` and they will serve in different positions in the three armed forces.

Other Important Recruitment  

तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
राज्यात १७ हजार पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त पदांची भरती प्रक्रियेला सुरुवात
ZP भरती 2023 निकाल, मेरिट लिस्ट जाहीर
महाराष्ट्र SRPF पोलीस दल भरती जिल्हानिहाय जाहिराती उपलब्ध
आरोग्य विभाग गट क,ड भरती २०२३ निकाल, मेरिट लिस्ट, गुणपत्रिका उपलब्ध!
जिल्हा परिषद भरती उमेदवारांना परीक्षाशुल्क परत मिळणार ग्रामीण विकासमंत्री गिरीश महाजन यांची घोषणा
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

सेंट्रल बँक ऑफ इंडिया येथे ३००० पदांची भरती

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व आवश्यक प्रमाणपत्र ऑनलाईन डाउनलोड लिंक

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

सैन्यदलात भरती होऊन देशसेवा करण्याचं अनेक युवकांचं स्वप्न असतं. ते पूर्ण करण्यासाठी अनेक जण कठोर परिश्रम घेत असतात. यासाठी विशिष्ट अभ्यासक्रम पूर्ण करणं आवश्यक असतं. हा अभ्यासक्रम पुण्यात नॅशनल डिफेन्स अॅकॅडमीतून  पूर्ण करता येतो. त्यासाठी प्रवेश परीक्षा  घेतली जाते. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरच संबंधित युवकाला `एनडीए`मध्ये प्रवेश मिळतो. यापूर्वी केवळ पुरुष उमेदवारांनाच या अॅकॅडमीत प्रवेश दिला जात होता. महिला उमेदवारांनाही या अॅकॅडमीत प्रशिक्षणाची संधी मिळावी, अशी मागणी केली जात होती.

UPSC NDA Exam-14 नोव्हेंबरला होणाऱ्या UPSC NDA (2) परीक्षेची केंद्रे जाहीर

Indian Army Bharti 2021

या पार्श्वभूमीवर नॅशनल डिफेन्स अॅकॅडमी अर्थात `एनडीए`च्या प्रवेश परीक्षेत महिला (NDA admission for women) उमेदवारांचा समावेश करण्यास सर्वोच्च न्यायालयानं  अलीकडेच परवानगी दिली. त्यामुळे येत्या 14 नोव्हेंबरला होणाऱ्या एनडीएच्या प्रवेश परीक्षेला महिला उमेदवार बसू शकतात. ‘NDA`च्या मार्फत सुमारे 20 महिला कॅडेट्सची (Women Cadets) सैन्यात भरती केली जाईल आणि तिन्ही सेना दलांमध्ये वेगवेगळ्या पदांवर त्या सेवा देतील.

Job Opportunity For Woman

कॅडेट्स 12 वी बोर्ड परीक्षेनंतर त्यांच्या प्री-कमिशन प्रशिक्षणासाठी `एनडीए`त प्रवेश घेतात. 20 महिला कॅडेट्सपैकी सैन्य दलात 10 महिला अधिकाऱ्यांची सर्वांत मोठी तुकडी असेल. त्यानंतर भारतीय हवाई दल आणि नौदलात प्रत्येकी पाच महिला अधिकारी असतील.

`महिला उमेदवारांना `एनडीए`च्या प्रवेश परीक्षेला बसण्याची परवानगी पुढील वर्षापासून द्यावी,` अशी विनंती केंद्र सरकारनं (Central Government) केली होती; मात्र सप्टेंबरमध्ये सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारची ही विनंती फेटाळली होती. केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं होतं की महिला उमेदवारांना एनडीए प्रवेश परीक्षेला बसण्याची परवानगी देणारी अधिसूचना पुढील वर्षी मे महिन्यापर्यंत जारी केली जाईल. परंतु त्यावर, ‘महिलांना त्यांच्या हक्कांपासून वंचित ठेवता येणार नाही. `एनडीए`त प्रवेश घेण्यासाठी महिला एक वर्ष वाट पाहू शकत नाहीत,’ असं न्यायालयानं म्हटलं होतं.


Indian Army Recruitment Rally

Indian Army Recruitment Rally: The recruitment process for the second batch of women military police in the Indian Army is underway. Open recruitment for Women Army Police (Soldier General Duty) is being organized from 18 to 30 January 2021 in Lucknow, the capital of Uttar Pradesh

Indian Army Recruitment Rally: भारतीय लष्करात महिला सैन्य पोलिसांच्या दुसर्‍या बॅचच्या भरती रॅलीची प्रक्रिया सुरू केली जात आहे. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये 18 ते 30 जानेवारी 2021 पर्यंत महिला सैन्य पोलीस (सैनिक जनरल ड्यूटी) साठी खुल्या भरतीचे आयोजन केले जात आहे.

 भारतीय लष्करात सैनिक श्रेणीची ही भरती रॅली प्रक्रिया केवळ महिला कँडिडेट्ससाठी आहे. ज्यामध्ये उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडच्या सर्व जिल्ह्यांच्या उमेदवारांसाठी भारतीय लष्करात महिला सैन्य पोलीस (सैनिक जनरल ड्यूटी) च्या नामांकनासाठी एएमसी सेंटर अँड कॉलेज, लखनऊ (उत्तर प्रदेश) च्या स्टेडियममध्ये 18 जानेवारी 2021 ते 30 जानेवारी 2021 पर्यंत मुख्यालय भरती कार्यालय लखनऊद्वारे भरती रॅलीचे आयोजन करण्यात येईल.

 5898 महिला उमेदवार सहभागी होण्याची शक्यता

 इंडियन आर्मीकडून मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडच्या सर्व जिल्ह्यांतील 5898 महिला या भारती प्रक्रियेत सहभागी होण्याची शक्यता आहे. भारतीसाठी 5898 उमेदवारांनी अर्ज केले आहेत. ज्यामध्ये 5573 उमेदवार युपी आणि 325 उत्तराखंडतील आहेत. या भारतीसाठी पात्रता/मापदंड योग्यता आणि चाचणीशी संबंधीत सविस्तर माहिती 27 जुलै 2020 च्या अधिसूचनेत देण्यात आली होती, जी www.joinindianarmy.nic.in चा वेबसाइटवर उपलब्ध आहे.

 सैन्य भरती कार्यालयाने उमेदवारांना दलाल आणि फसवणूक करणार्‍या व्यक्तींपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. जर उमेदवारांची वागणूक चुकीची आढळली तर रॅलीमध्ये सहभागी होता येणार नाही आणि त्यांचा अर्ज रद्द केला जाईल.

पोलीसनामा


‘Permanent appointment’ to women army officers

लष्करातील महिला अधिकाऱ्यांना ‘कायम नियुक्ती’

Women officers of the Short Service Commission have been granted permanent permission in all 10 divisions of the Indian Army. The Permanent Commission for Women in the Army has been officially approved by the Union Ministry of Defense. The Central Government issued a notification in this regard. Since then, the way has been cleared for women to be recruited at various levels in the army.

शॉर्ट सर्व्हीस कमिशनच्या महिला आधिकाऱ्यांना भारतीय लष्करातील सर्व १० विभागांमध्ये कायमस्वरूपी परवानगी मिळाली आहे. लष्करातील महिलांच्या कायमस्वरूपी कमिशनला केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने अधिकृतपणे मंजुरी दिली आहे. या संदर्भात केंद्र सरकारने एक अधिसूचना जारी केली. त्यानंतर लष्करातील वरच्या विविध स्तरांवर महिलांची नियुक्ती होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

या आदेशानुसार, शॉर्ट सर्व्हीस कमिशनच्या महिला आधिकाऱ्यांना भारतीय लष्कारातील सर्व १० विभागांमध्ये कायमस्वरूपी परवानगी मिळाली आहे. याचाच अर्थ, आता लष्कर, हवाईदल, सिग्नल इंजिनीअर, आर्मी एव्हिएशन, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल इंजिनीअरिंग, आर्मी सर्व्हीस कॉर्प्स, आर्मी ऑर्डिनन्स कॉर्प्स आणि इंटेलिजन्स कॉर्प्समध्ये देखील कायमस्वरुपी कमिशन मिळणार आहे.

Indian Army Recruitment 2020

महिला अधिकाऱ्यांना भारतीय लष्करात स्थायी कमिशन

या आदेशानंतर आता लवकरच पर्मनंट कमिशन निवड मंडळाकडून महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती होणार आहे. या साठी लष्कर मुख्यालयाने इतर अनेक पावले उचलले आहेत. आता निवड मंडळ सर्व एसएससी महिलांकडून कागदपत्रांची पूर्तता करून घेण्याची प्रक्रिया सुरू करणार आहे. भारतीय लष्कर पूर्णपणे महिला अधिकाऱ्यांना देशाची सेवा करण्याची संधी देण्यासाठी तयार असल्याचे भारतीय लष्कराने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. कायमस्वरूपी कमिशनची दीर्घकाळापासून मागणी होत होती.

सुप्रीम कोर्टात देखील या प्रकरणावर सुनावणी घेण्यात आली होती. महिला अधिकाऱ्यांसाठी कायमस्वरूपी कमिशन तयार करण्यासाठी सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला तीन महिन्यांचा कालावधी दिला होता. सुप्रीम कोर्टाने गेल्या फेब्रुवारी महिन्यात महिला अधिकाऱ्यांसाठीच्या कायमस्वरूपी कमिशनबाबतचा ऐतिहासिक निकाल दिला होता. देशातील सर्व नागरिकांना संधीची समानता, लैंगिक न्याय यानुसार भारतीय लष्करातील महिलांच्या भागिदारीची दिशा निश्चित करेल, असे सुप्रीम कोर्टाने हा निकाल देताना म्हटले होते. देशाच्या लष्करात महिलांचा वाटा ३.८ टक्के इतका आहे. हवाई दलात मात्र, महिलांता १३ टक्के इतका वाटा आहे. तर नौदलात ६ टक्के इतका वाटा आहे. भारतीय लष्करात पुरुष अधिकाऱ्यांची संख्या ही ४० हजारांच्या वर आहे. तर महिला अधिकाऱ्यांचे प्रमाण हे दीड हजार इतकेच आहे.

सोर्स: तरुण भारत


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!