IB Recruitment 2021

IB Recruitment 2021: Intelligence Bureau invited application form for the posts of Deputy Director & Additional Deputy Director Posts. There is a total of 05 vacancies available for these posts. Candidates who are interested for these posts may apply by submission of offline application form to the given address before the last date. The Last date for submission of the online application form is 3rd August 2021. More details about IB Recruitment 2021 are given below. 

इंटेलिजेंस ब्यूरो (आईबी) द्वारा प्रकाशित विज्ञापन अनुसार, यहाँ ” उप निदेशक और अतिरिक्त उप निदेशक” की 05 रिक्त जगहों के लिए आवेदन आमंत्रित है. आवेदन करने की अंतिम तिथि 3 अगस्त 2021 है. अधिक जानकारी निचे दी गई है.

इंटेलिजेंस ब्यूरो (आईबी)

 

  • अंतिम तिथि: 3 अगस्त 2021
  • कुल पद्संख्या: 05 जगह
  • पद नाम: उप निदेशक और अतिरिक्त उप निदेशक
  • अधिकृत वेबसाईट: www.mha.gov.in
  • आवेदन का पता: Joint Deputy Director/G, Intelligence Bureau, Ministry of Home Affairs, 35 S P Marg, Bapu Dham, New Delhi-110021

Guptchar Vibhag Bharti 2021 

👉Department (विभाग का नाम) Intelligence Bureau
⚠️ Recruitment Name
Intelligence Bureau Vacancy 2021
👉 Application Mode (आवेदन कैसे करें) Offline Application Forms
🌐 Official Website (आधिकारिक वेबसाइट) www.mha.gov.in

बँक ऑफ बडोदा भर्ती के तहत विभिन्न पदों की पूरी जानकारी

1 Deputy Director
04 जगह 
2 Additional Deputy Director
01 जगह 

पद के अनुसार शैक्षणिक योग्यता

  • For Deputy Director
Holding analogous Posts on regulars basis
  • For Additional Deputy Director
Holding analogous Posts on regulars basis

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा)

⏰ शेवटची तारीख 3rd August 2021

 

Important Link of IB Recruitment

? OFFICIAL WEBSITE
? PDF ADVERTISEMENT

 

IB Recruitment 2020-2021: Intelligence Bureau invited online application form for the posts of Assistant Central Intelligence Officer Grade-II (ACIO-II). Posts. There is a total of 2000 vacancies available for these posts. All Eligible and Interested candidates may submit their online application form from the given link. Also, applicants need to pay application fees as given under. The Last date for submission of the online application form is 9th January 2021. More details about IB Recruitment 2020-2021 are given below.

गुप्तचर विभागात मोठी भरती; गृह मंत्रालयाने मागविले अर्ज

देशातील प्रमुख संस्थापैकी एक असलेल्या इंटेलिजन्स ब्युरो म्हणजेच गुप्तचर विभागात काम करण्याची आणि याद्वारे देशसेवा करण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर (SIO) पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले आहेत. एकूण २ हजार रिक्त पदांवर ही भरती करण्यात येणार आहे. यासाठी गृह मंत्रालयाच्या https://www.mha.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागणार आहेत. या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ जानेवारी निश्चित करण्यात आली आहे.

  • पात्रता – अर्ज करण्यासाठी उमेदवाराला कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करणे आवश्यक आहे.
  • वय – या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १८ ते २७ वर्षे निश्चित केले आहे. तसेच राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयोमर्यादेत सवलत देण्यात येणार आहे.
  • अर्जासाठी शुल्क – जनरल, ईडब्ल्यूएस आणि ओबीसी प्रवर्ग – ६०० रुपये | इतर राखीव वर्ग – ५०० रुपये
  • वेतन – ४४,९०० ते १,४२,४०० रुपये
  • निवड प्रक्रिया – उमेदवारांची निवड ऑनलाइन चाचणीद्वारे करण्यात येणार आहे. त्यानंतर मुलाखत घेण्यात येईल. मुलाखतीवेळी उमेदवारांना साइकोमेट्रिक/ अॅप्टीट्यूड टेस्ट द्यावी लागेल, जो मुलाखतीचाच एक भाग आहे. निवड झालेल्या उमेदवारांना विशेष सुरक्षा भत्ताही देण्यात येईल, जो इतर सरकारी भत्ते वगळता मूळ वेतनाच्या २० टक्के असेल. देशभरात कुठेही सेवा करण्यासाठी उमेदवार अर्ज करू शकतात. या पोस्टसाठी ऑल इंडिया सर्व्हिस लायबिलिटीचा समावेश करण्यात आला आहे.  अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत सूचना काळजीपूर्वक वाचावी, असा सल्ला देण्यात येत आहे. यामध्ये आवश्यक शैक्षणिक पात्रतेसह इतर सर्व माहिती तपशीलवार मिळेल.
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख – ९ जानेवारी.

 

इंटेलिजेंस ब्यूरो (आईबी)

  • अंतिम तिथि: 09 जनवरी 2021
  • कुल पद्संख्या: 2000 जगह
  • पद नाम: सहायक केंद्रीय खुफिया अधिकारी ग्रेड- II (ACIO-II)”
  • अधिकृत वेबसाईट: www.mha.gov.in

Guptchar Vibhag Bharti 2021 

👉Department (विभाग का नाम) Intelligence Bureau
⚠️ Recruitment Name
Intelligence Bureau Vacancy 2021
👉 Application Mode (आवेदन कैसे करें) Online Application Forms
🌐 Official Website (आधिकारिक वेबसाइट) www.mha.gov.in

बँक ऑफ बडोदा भर्ती के तहत विभिन्न पदों की पूरी जानकारी

1 Assistant Central Intelligence Officer Grade-II (ACIO-II)
2000 जगह 

पद के अनुसार शैक्षणिक योग्यता

  • For Assistant Central Intelligence Officer Grade-II (ACIO-II)
Graduation or equivalent from a recognized University.

₹ Application Fee (अर्ज शुल्क)

  • Open category (खुला वर्ग)
₹ 600/- (Application Fees +Processing Charges)
  • Reserved category (राखीव वर्ग)
₹ 500/-

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा)

⏰ शेवटची तारीख 9  जनवरी 2021

 

4 Comments
  1. JAYSHANKAR KUMAR says

    Sir,
    Kya mts post ke liye 10th,12th degree wale candidates apply kar sakte hai….?

  2. Akshansh Dubey says

    I thought an exam was conducted for recruitment of Acio officer and please clarify with respect to eligibility criteria? Can a under graduate without any experience apply for the post?

  3. Kavita says

    Alert on govt jobs notifications

  4. Kavita says

    Alert on govts jobs notifications

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!