IT Jobs: Google आणि HCL करणार मोठी भरती; इथे करा अप्लाय
IT Jobs 2023
obs in IT Sector 2023- A good news has come out from the IT sector, IT Companies such as Google and HCL Tech have announced the recruitment of employees. Google company wants employees to work from home, HCL Tech company wants employees for Pune office.
2023 या वर्षावर काहीसं मंदीचं सावट असल्याची चिन्हं असल्याचं मत अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. 2022मध्ये अनेक तंत्रज्ञान कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवल्याने परिस्थिती आधीच बिकट आहे; मात्र काही आशेचे किरणही दिसत आहेत. गुगल तसंच एचसीएल टेक या कंपन्यांनी कर्मचारी भरतीची घोषणा केली आहे. गुगल कंपनीला वर्क फ्रॉम होम करणारे कर्मचारी हवे असून, एचसीएल टेक कंपनीला पुणे कार्यालयासाठी कर्मचारी हवे आहेत. त्याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ या. ‘कंटेंट डॉट टेक गिग डॉट कॉम’ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे.
भारतातल्या प्रमुख तंत्रज्ञानविषयक कंपन्यांमध्ये गुगलचाही समावेश होतो. कारण गुगल कंपनी संपूर्ण वर्षभर भारतातून अनेक नव्या तंत्रज्ञांची भरती करत असते. आता कंपनीने जाहीर केलेली भरती टेक्निकल प्रोग्राम मॅनेजर या पदासाठी आहे. तसंच, ही जबाबदारी उमेदवारांनी घरून काम करून म्हणजेच वर्क फ्रॉम होम करून सांभाळायची आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी गुगल कंपनीशी संपर्क साधावा, असं आवाहन करण्यात आलं आहे.
- या उमेदवारांनी काय काम करणं अपेक्षित आहे, याबद्दलही थोडक्यात माहिती देण्यात आली आहे.
- उत्तर अमेरिकेतल्या बाजारपेठांमध्ये फिल्ड टेस्ट अॅक्टिव्हिटीसाठी सेल्युलर सिस्टीम व्हॅलिडेशनचं व्यवस्थापन आणि नेतृत्व.
- – दिलेल्या वेळेत प्रोग्राम्स, प्रोजेक्ट्स, प्रॉडक्ट्सची उद्दिष्टं गाठण्यासाठी टेक्निकल जजमेंट
- – टेस्टिंग प्रोग्रेसमध्ये दर्जाबद्दलची माहिती स्टेकहोल्डर्सना देणं, फिल्ड ऑटोमेशनच्या संधी ओळखणं, तसंच फिल्ड ऑटोमेशन टूल्स आणि प्रोसेसेस विकसित करणं, त्यांचं व्यवस्थापन करणं.
- – 5G R15/R16 कॅरिअर फीचर्सचं समरायझेशन, डेटा विश्लेषण, बग रिपोर्टिंगचं व्यवस्थापन करून पिक्सेल मॉडेम क्वालिटी राखणं.
- – वेगवेगळ्या प्रदेशांतल्या फिल्ड टेस्ट्समधल्या 5G/4G लॉग्जचं विश्लेषण करणं, महत्त्वाच्या समस्या ओळखणं आणि त्या सोडवण्यासाठी सॉफ्टवेअर टीमसोबत काम करणं
एचसीएल टेक ही भारतीय मल्टिनॅशनल इन्फोटेक सर्व्हिसेस आणि कन्सल्टिंग कंपनी आहे. तिचं मुख्यालय नोएडात आहे. ही कंपनी सध्या पुणे कार्यालयात सॉफ्टवेअर डेव्हलपर्सची भरती करत आहे.
पात्रता :
- – बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी ही पदवी असणं आवश्यक.
- – या क्षेत्रात 0-2 वर्षांचा अनुभव आवश्यक.
- – विकेंद्रित टीममध्ये Agile/Scrum टेक्निक्स वापरून लार्ज स्केल सॉफ्टवेअर अॅप्लिकेशन्स विकसित करण्याची क्षमता आवश्यक.
- – क्रिएटिव्ह विचार करून सोल्युशन्स काढता आली पाहिजेत.
- – CSS, Angular, EXTJS, Bootstrap, JQuery यांची माहिती असल्यास उत्तम; मात्र हे अत्यावश्यक नाही.
- – JSP, Servlet, Tag Library, XSLT, and Restful APIs यांबद्दल माहिती असल्यास उत्तम.
जबाबदाऱ्या :
- – बग्ज आणि इतर समस्या सोडवून प्रोजेक्ट सुरळीतपणे सुरू ठेवणं
- – ग्राहकांच्या गरजा जाणून घेणं आणि त्या कोडमध्ये परिवर्तित करणं.
- – टास्क रेकॉर्डिंग क्रिएट अँड सबमिट सोर्स कोड्सचं व्यवस्थापन
- एचसीएल टेक कंपनीत भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांनी पुढे दिलेल्या लिंकवरून अर्ज करावा.
Jobs in IT Sector 2023- A good news has come out from the IT sector. This news is a relief for the youth looking for a job in IT. Tech giants Google and Wipro have started hiring new software developers. So those who dream of working in these two giant companies.
Wipro Jobs -Wipro कंपनीत बंपर ओपनिंग्स; लगेच करा अप्लाय
अमेरिकेमध्ये आर्थिकमंदीच्या संकटाची चाहूल लागल्यामुळे अनेक कंपन्यांनी कर्माचारी कपात सुरू केली आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये फेसबुक, मेटा, अॅमेझॉन आणि ट्विटरसारख्या आघाडीच्या कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं आहे. या सर्व कंपन्यांचा आयटी क्षेत्राशी फार जवळचा संबंध आहे. त्यामुळे भारतीय आयटीक्षेत्रावरही याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. असं असलं तरीही भारतीय आयटी क्षेत्रातून एक चांगली बातमी समोर आली आहे. आयटीमध्ये नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी ही बातमी दिलासा देणारी आहे. टेक जायंट गुगल आणि विप्रोनं नवीन सॉफ्टवेअर डेव्हलपर्सची नेमणूक सुरू केली आहे. त्यामुळे ज्यांचं या दोन दिग्गज कंपन्यांमध्ये नोकरी करण्याचं स्वप्न आहे, ते पूर्ण करण्याची संधी मिळत आहे. ‘टेक गिग’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
Google Recruitment: Google कंपनीत जॉब; या पदांसाठी लगेच करा अप्लाय
गुगलमध्ये नोकरी मिळवण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांना पुढील जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील:
- 1. सिस्टिम किंवा प्रॉडक्ट कोडिंग डेव्हलपमेंट करणं.
- 2. स्टेक होल्डर्स आणि पीर्ससह डिझाइन मूल्यांकनाद्वारे तंत्रज्ञानाची निवड करणं.
- 3. सर्वोत्तम प्रॉडक्ट डेव्हलप व्हावं यासाठी इतर डेव्हलपर्सच्या कोडिंगमध्ये योगदान देणं. (उदाहरणार्थ- स्टाईल गाइडलाईन्स, कोड इन चेकिंग, अॅक्युरसी, टेस्टॅबिलिटी आणि एफिशिअन्सी)
- 4. प्रोग्रॅम/प्रॉडक्ट अपडेट्स आणि वापरकर्त्यांच्या अभिप्रायाला प्रतिसाद म्हणून सूचना सामग्री आणि डॉक्युमेंटेशन अपडेट करणं
नोकरीसाठी आवश्यक निकष
- 1. बॅचलर डिग्री किंवा तुलनात्मक कामाचा अनुभव.
- 2. जावा, जावा स्क्रिप्ट, सी, किंवा पायथॉन लँग्वेजमध्ये सॉफ्टवेअर तयार करण्याचा एक वर्षाचा अनुभव.
- गुगल व्यतिरिक्त, टायटन आणि विप्रोसारख्या कंपन्या कॉम्प्युटर प्रोफेशनल्स आणि पदवीधरांना कामावर घेत आहेत. विप्रो भारतभर विविध पदांसाठी तंत्रज्ञांची भरती करत आहे. चेन्नईमध्ये, विप्रो सीनिअर सॉफ्टवेअर डेव्हलपर्सच्या शोधात आहे.
सीनिअर सॉफ्टवेअर डेव्हलपरपदाच्या भूमिका आणि जबाबदाऱ्या:
- 1. प्रोजेक्ट प्लॅन आणि कस्टमर स्पेसिफिकेशन्सनुसार योग्य मॉडेल्स तयार करण्यासाठी CAD आणि CAE सारखे विविध सॉफ्टवेअर प्रोग्रॅम वापरणं.
- 2. सॉफ्टवेअर-जनरेटेड डिझाइन आणि प्रोटोटाइपचं टेस्टिंग करणं आणि सर्व बाउंड्री कंडिशन्स पडताळून बघणं.(इम्पॅक्ट अॅनालिसिस, स्ट्रेस अॅनालिसिस इत्यादी)
- 3. स्पेसिफिकेशन्स तयार करणं आणि संपूर्ण कार्यक्षम सॉफ्टवेअर सिस्टम तयार करण्यासाठी सॉफ्टवेअरचे भाग एकत्र करून ऑपरेशनच्या व्यवहार्यतेचे मूल्यांकन करणं.
- 4. इंजिनीअरिंग ड्रॉईंग्जच्या माध्यमातून प्रोटोटाईप आणि मॉडेल तयार करणं.
- 5. कोणत्याही नवीन क्लायंटच्या आवश्यकतांसाठी फेल्युअर इफेक्ट मोड अॅनालिसिस (FMEA) आयोजित करणं.
- 6. व्हर्च्युअल सेटिंगमध्ये सिम्युलेशन आयोजित करून, क्लायंटला ऑप्टिमाइझ केलेले सोल्युशन्स पुरवणं.
विप्रो आपल्या हैदराबाद येथील ऑफिससाठी सॉफ्टवेअर इंजिनीअर्सच्या शोधात आहे. सॉफ्टवेअर इंजिनीअरपदाच्या भूमिका आणि जबाबदाऱ्या:
- 1. प्रोजेक्ट प्लॅन आणि कस्टमर स्पेसिफिकेशन्सनुसार योग्य मॉडेल्स तयार करण्यासाठी CAD आणि CAE सारखं विविध सॉफ्टवेअर प्रोग्रॅम वापरणं.
- 2. सॉफ्टवेअर-जनरेटेड डिझाइन आणि प्रोटोटाइपची टेस्टिंग करणं आणि सर्व बाउंड्री कंडिशन्स पडताळून बघणं.(इम्पॅक्ट अॅनालिसिस, स्ट्रेस अॅनालिसिस इत्यादी)
- 3. स्पेसिफिकेशन्स तयार करणं आणि संपूर्ण कार्यक्षम सॉफ्टवेअर सिस्टम तयार करण्यासाठी सॉफ्टवेअरचे भाग एकत्र करून ऑपरेशनच्या व्यवहार्यतेचे मूल्यांकन करणं.
- 4. इंजिनिअरिंग ड्रॉईंग्जच्या माध्यमातून प्रोटोटाईप आणि मॉडेल तयार करणं.
- 5. कोणत्याही नवीन क्लायंटच्या आवश्यकतांसाठी फेल्युअर इफेक्ट मोड अॅनालिसिस (FMEA) आयोजित करणं.
- 6. ओपन इश्युजचं निराकरण करत असताना कोणत्याही सॉफ्टवेअर इंटिग्रेशन टीम किंवा क्लायंटनं रिपोर्ट केलेल्या समस्या दूर करणं.
- 7. क्लायंटसाठी सॉफ्टवेअर व्हेरिफिकेशन गुणवत्ता नियंत्रण पद्धती आणि योजना तयार करणं.
- 8. थोड्या उशीरानं पण जास्तीत जास्त परिणामकारकतेसह ऑन-टाईम ट्रबलशुटिंग, डीबगिंग आणि सिस्टिम अपग्रेड करणं.
IT Sector Jobs 2022- Kris Gopalakrishnan said that two lakh new employees will be employed in the Indian IT sector amid problems like inflation and recession in the US. He was speaking at the 25th edition of the Bangalore Tech Summit. Read More details are given below.
आर्थिक मंदीमुळं (Economic Downturn) कंपन्या मोठ्या प्रमाणावर काम बंद करत आहेत. मात्र, भारतीय आयटी क्षेत्र (Indian IT Sector) वेगळ्याच मुद्द्यावरुन चर्चेत आहे. भारतीय कंपन्यांमध्ये ‘मूनलाइटिंग’ ही एक मोठी समस्या बनलीय. त्यामुळं अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. विप्रो, एचसीएल, टेक महिंद्रा, इन्फोसिस आणि टीसीएससारख्या आयटी क्षेत्रातील दिग्गजांनी मूनलाइटिंगवर आपली भूमिका स्पष्ट केलीय.
असं करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आलंय. मात्र, आता आयटी क्षेत्रात नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. इन्फोसिसचे सह-संस्थापक क्रिस गोपालकृष्णन (Kris Gopalakrishnan) यांनी नोकरी शोधणाऱ्या तरुणांना आशेचा किरण दाखवलाय. बंगळुरू टेक समिटच्या कार्यक्रमात (Bengaluru Tech Summit) बोलताना गोपालकृष्णन म्हणाले, ‘भारतीय आयटी उद्योग महागाई आणि अमेरिकेतील मंदी यांसारख्या समस्यांदरम्यान आगामी काळात 2 लाख कर्मचारी नियुक्त करेल.’
गोपालकृष्णन पुढं म्हणाले, ‘भारतीय आयटी उद्योग $220 बिलियन कमाईच्या आधारावर 8-10 टक्के दरानं वाढण्याची अपेक्षा आहे. AI/ML, Blockchain, Web 3.0, Metaverse सह तंत्रज्ञान क्षेत्र प्रगती करत आहे. त्यामुळं हा उद्योग वाढतच जाईल, असा माझा विश्वास आहे. लेऑफ मार्केटमध्ये फारच अल्पकालीन चढउतार आहेत. मी भविष्याबद्दल खूप आशावादी आहे.’
There is a huge recruitment for candidates who want to do jobs in the IT sector. Big companies like amazon, Flipkart and Paytm have bumper job openings. This recruitment is going to be for candidates with different skills in different fields. Candidates who are eligible for this recruitment should go to the official website of that company and apply.
Amazon
Amazon, जगातील सर्वात मोठी ऑनलाइन रिटेलर, आता आहेकामावर घेणेहैदराबाद, भारतातील सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट अभियंते. स्केलेबिलिटी, कार्यक्षमता आणि विश्वासार्हतेसाठी डिझाइनचे ज्ञान; अनेक समकालीन प्रोग्रामिंग भाषांची ओळख (यासहजावा, JavaScript, आणि C++); ओपन-सोर्स तंत्रज्ञानाची ओळख या पदासाठी सर्व आवश्यक आहेत. स्केलेबल, वितरित सॉफ्टवेअर ऍप्लिकेशन्स, टूल्स, सिस्टम आणि सेवा तयार करण्यासाठी ऑब्जेक्ट ओरिएंटेड डिझाइन आणि Java, C# आणि C++ सारख्या भाषा वापरणे हे स्किल्स असणं आवश्यक आहे.
फ्लिपकार्ट
भारतीय ई-कॉमर्स कंपनी Flipkart सॉफ्टवेअर अभियंते शोधत आहे जे उत्पादन आवश्यकता परिभाषित करू शकतात, प्रकल्पांना व्यवस्थापित करण्यायोग्य ऑपरेशन्समध्ये विभाजित करू शकतात आणि अचूक बजेट देऊ शकतात. मूळ, स्केलेबल उत्तरांचा स्वतःचा विचार करा. मूलभूत स्तरावर योजना करू शकता. वाचण्यास सोपे, सुधारण्यास सोपे, मॉड्यूलर आणि जलद कोड तयार करा. योग्य तंत्रज्ञान स्टॅक, टूलकिट आणि डेटा स्ट्रक्चर्स निवडा आणि थोडेसे निरीक्षण करून उच्च-स्तरीय डिझाइनिंग करणे हे स्किल्स असणं आवश्यक आहे.
डेलॉइट
Deloitte डेटा विश्लेषक, कोड समीक्षक आणि परीक्षक शोधत आहे ज्यात Python, SQL किंवा PySpark मध्ये किमान तीन ते सहा वर्षांचे कौशल्य आहे. Deloitte इतर कंपन्यांना उच्च दर्जाच्या व्यावसायिक सहाय्यासाठी आणि प्रकल्पाच्या कामासाठी देत असलेल्या अनुकूल वातावरणासाठी प्रसिद्ध आहे
पेटीएम
सर्वात लोकप्रिय भारतीय पेमेंट सिस्टमपैकी एक, Paytm, FASTag व्यवहारांवर काम करण्यासाठी रिमोट डेटा विश्लेषक शोधत आहे. SQL क्वेरीवर काम करणे आणि HIVE डेटा मिळवणे टीमला व्यस्त ठेवते. विक्रीवर टॅब ठेवा आणि एकूण मालाचे प्रमाण हे रोजचे काम आहे. या भूमिकेसाठी डेटा विश्लेषक किंवा डेटा सायंटिस्ट म्हणून किमान तीन वर्षांचा अनुभव आवश्यक आहे, ज्यामध्ये SQ, BQ, HIVE आणि स्प्रेडशीट आणि डॅशबोर्ड डिझाइनचे सखोल ज्ञान आवश्यक आहे.
IT Jobs 2022: Great job opportunity for interested candidates working in IT field !! If you are looking for a job as a Data Scientist and willing to work remotely, there are job opportunities in Healthcare, Education, Sales, Computer and Information Technology. Read More details are given below.
सर्व प्रकारच्या बिझनेस ऑपरेशनमध्ये डेटा सायंटिस्ट महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. डेटा सायंटिस्ट डिजिटल माहितीचं महत्त्व पटवून देण्याचं, ऑर्गनायझेशन चालवण्यासाठी डेटाचं विश्लेषण आणि त्याचा वापर करण्यात कंपन्यांना मदत करण्याचं काम करतात. ऑनलाइन रोजगार शोधणाऱ्या पात्र उमेदवारांसाठी रिमोट डेटा सायन्स नोकऱ्यांमध्ये बरेच पर्याय उपलब्ध आहेत. तुम्ही डेटा सायंटिस्ट म्हणून नोकरीच्या शोधात असल्यास आणि रिमोट पद्धतीने काम करण्यास इच्छुक असल्यास हेल्थकेअर, एज्युकेशन, सेल्स, कम्प्युटर आणि इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी या क्षेत्रांत नोकरीची संधी आहे. या संदर्भातलं वृत्त techgig.com ने दिलं आहे.
झेप्टो
झेप्टो ही कंपनी डेटा सायन्स आणि मशीन लर्निंगचा अनुभव असलेले उमेदवार शोधत आहे. या उमेदवारांनी बिझनेस वाढण्यासाठी KPIs ट्रॅक करण्यासाठी काम करणं अपेक्षित आहे. झेप्टोमधल्या डेटा सायंटिस्ट पदासाठीची किमान पात्रता उमेदवाराने इंजिनीअरिंगमध्ये डिग्री घेतलेली असण्याची आहे. तसंच त्यांना स्टॅटिस्टिकल अॅनालिसिस व मशिन लर्निंग चॅलेंजेसबद्दल माहिती असावी. यासाठी त्यांनी 0-2 वर्षांची अनुभवाची अट ठेवली आहे.
ट्युरिंग
ट्युरिंग ही आयटी क्षेत्रातली एक मोठी कंपनी आहे. या कंपनीत अनुभवी डेटा सायंटिस्टची नियुक्ती करण्यात येत आहे. हे डेटा सायंटिस्ट बिझनेस आणि प्रॉडक्ट रिसर्चसाठी घरून काम करू शकतात. रिक्रूटमेंट, हायरिंग आणि मॅनेजमेंट यासाठी टॅलेंट क्लाउड नावाचा प्लॅटफॉर्म आहे. अनेक कंपन्या टॅलेंट क्लाउडमार्फत उमेदवारांची निवड करतात. या पदासाठी उमेदवाराचं शिक्षण बिझनेस, अर्थशास्त्र, गणित, सायंटिफिक किंवा इंजिनीअरिंग कॉन्सन्ट्रेशनमध्ये झालेलं असावं. तसंच त्यांनी Python सारख्या प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये आणि SAS आणि MATLAB सारख्या मॅथेमॅटिकल टूल्समध्ये डिग्री घेतलेली असावी.
पेटीएम
FASTag ट्रान्झॅक्शनवर रिमोटली काम करण्यासाठी भारतातली सर्वांत मोठी फायनान्शिअल सर्व्हिस पुरवणाऱ्या पेटीएम कंपनीला डेटा अॅनालिटिक्सची आवश्यकता आहे. ग्रुप SQL क्वेरी डेव्हलप करत असून HIVE कडून डेटा प्राप्त करत आहे. ट्रान्झॅक्शन व GMV ट्रॅक करणं हे दैनंदिन काम आहे. उमेदवाराला SQ, BQ, HIVE आणि स्प्रेडशीट आणि डेटाबोर्ड डिझाइनच्या चांगल्या माहितीसह, डेटा अॅनालिस्ट किंवा डेटा सायंटिस्ट म्हणून किमान तीन वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.
डेलॉइट
डेलॉइट कंपनी 3-6 वर्षांचा अनुभव असलेले उमेदवार शोधत आहे. उमेदवारांना डेटा अॅनालिसिस, पीअर रिव्ह्यूइंग कोड आणि डेटा टेस्टिंगसाठी Python, SQL किंवा PySpark या प्रोग्रामिंगची माहीती आणि अनुभव असायला हवा. डेलॉइट इतर बिझनेसना उच्च दर्जाची व्यावसायिक मदत आणि प्रोजेक्ट्ससाठी चांगलं वर्कप्लेस देण्यासाठी प्रसिद्ध आहे.
IT Company Jobs 2022- Good news for the aspirants who want to work in the IT sector; Expleo IT company is going to recruit about 5000 posts. This recruitment will be for pass out candidates who pass out this year or pass out in next two years. Candidates Read the complete details given below on this page regarding the IT Company Jobs and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.
या वर्षी पास आउट होणाऱ्या किंवा यानंतरच्या दोन वर्षातील पास आउट उमेदवारांसाठी सर्वात मोठी खूशखबर आहे. सध्याच्या काळात जोमात सुरु असलेली IT इंडस्ट्री आता अधिकच जोर धरू लागली आहे. त्यामुळे या क्षेत्रात जॉब्सही प्रचंड मोठ्या प्रमाणात उपलब्ध होऊ लागले आहेत. म्हणूनच एका नामांकित IT कंपनीनं आता तब्बल 5000 जागांवर भरती करणार असल्याची घोषणा केली आहे.
पुढील तीन वर्षांच्या कालावधीत, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि सल्लागार सेवा देणारी जागतिक कंपनी Expleo भारतात पाच हजार लोकांना कामावर घेणार आहे. जवळपास गेल्या वर्षी, भारतातील कंपनीने मागील वर्षाच्या तुलनेत 30% पेक्षा जास्त विस्तार केला आहे, 2,000 पेक्षा जास्त नवीन कर्मचारी आणि वीस नवीन क्लायंटस मिळवले आहेत.
- एक्स्प्लेओने आपल्या ग्राहकांना विविध क्षेत्रात मदत करण्यासाठी भारतातील सहावे वितरण आणि उत्कृष्टता केंद्र, कोईम्बतूर येथे उघडले आहे. कंपनीचे डिजिटल आणि डिजिटल क्षमतांमधील गुंतवणुकीवर वाढलेले लक्ष यामुळे हा विस्तार सक्षम झाला आहे. कंपनी भारतात आपल्या संघाचा विस्तार करत आहे आणि तिच्या भरतीच्या प्रयत्नांना प्रोत्साहन देण्यासाठी तिच्या ग्राहकांकडून मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादावर अवलंबून आहे.
- विकास, ऑटोमेशन, अभियांत्रिकी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, क्लाउड आणि डेटा सायन्स क्षेत्रात काम करून ऑटोमोटिव्ह, बँकिंग, वित्तीय सेवा, एरोस्पेस, आरोग्यसेवा आणि जीवन विज्ञान यासह उद्योगांमधील सद्यस्थितीला लोकांचा मोठा समूह व्यत्यय आणेल.
- डिजिटल परिवर्तनाचे स्वागत करण्याच्या उद्देशाने नवीन कामावर घेण्याच्या योजना आहेत. तिच्या टॅलेंट स्ट्रॅटेजीचा भाग म्हणून, कंपनी आपल्या क्लायंट आणि भागीदारांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अलीकडील पदवीधर आणि अनुभवी व्यावसायिकांचे मिश्रण घेईल. एक्स्प्लेओ इंडियाच्या सध्याच्या ऑपरेशन्सचा विकास करणे ही कंपनीच्या प्रादेशिक आणि जगभरातील विस्ताराची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी पुढील तार्किक पाऊल आहे.
- एक्स्प्लेओ शाश्वत व्यावसायिक प्रगती सक्षम करण्यासाठी कर्मचारी शिक्षण आणि विकासामध्ये गुंतवणूक करते. हे क्रॉस-फंक्शनल प्रोजेक्ट्सपासून अतिरिक्त जबाबदाऱ्या घेण्याच्या सोप्या कृतीपर्यंत काहीही असू शकते. कंपनी अत्याधुनिक कार्य संस्कृती, एक उदार लाभ पॅकेज आणि आंतरराष्ट्रीय एक्सपोजर ऑफर करण्याचा दावा करते.
IT companies in India are all set to recruit in the near future. Top companies will recruit at least one lakh across the country. A lot of work is being done digitally by client companies, so there will be a lot of job opportunities in the IT sector. Client companies have focused on outsourcing their work. So IT companies are going to hire new jobs. TCS, the country’s largest IT company, could recruit 40,000 newcomers this year. The company has started new and lateral recruitment. Infosys will recruit 20,000 and HCL 15,000. Cognizant is also preparing for 15,000 recruitments.
आयटी क्षेत्रात १ लाख रोजगाराच्या संधी; कंपन्या मोठ्या प्रमाणात करणार नोकरभरती!
नवी दिल्ली – भारतातील आयटी कंपन्या आगामी काळात मोठ्या प्रमाणात भरती करण्याच्या तयारीत आहेत. टॉप कंपन्या देशभरात कमीत कमी एक लाख भरती करणार आहेत. क्लाइंट कंपन्यांकडून बरेच काम डिजिटल माध्यमातून करणं सुरु आहे, त्यामुळे आयटी क्षेत्रात अनेक रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. क्लाइंट कंपन्यांनी त्यांचे काम आऊटसोर्सिंग करण्यावर भर दिला आहे. त्यामुळे आयटी कंपन्यांना नवीन नोकरी भरती करणार आहेत.
IBPS Bharti 2020: सरकारी बँकांमध्ये विविध पदांवर भरती सुरू
पहिल्या तिमाहीमध्ये भरती रोखल्याने आता या कंपन्यांनी वेगाने भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टीसीएस यावर्षी ४० हजार नवीन भरती करू शकते. कंपनीने नवीन आणि पार्श्विक भरती सुरू केली आहे. इन्फोसिस २० हजार आणि एचसीएल १५ हजार भरती करेल. कॉग्निझंट देखील १५ हजार भरतीची तयारी करीत आहेत. कोविड -१९ मुळे कंपन्यांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत होता. त्यामुळे अनेक आयटी कंपन्यांनी नवीन जॉइनर्सना लेटर देणे देणे बंद केले होते. परंतु आता या भरती पुन्हा सुरू झाल्या आहेत.
MPSC, UPSC प्रशिक्षणही होणार आता ऑनलाइन
जेनसर यांनी सांगितले की, गेल्या महिन्यात त्यांनी पाच लोकेशन फ्रेशर्स भरती केली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून कंपन्यांनी भरती केली नसल्याने बरीच जागा भरायच्या बाकी आहेत. गेल्या काही महिन्यांत आयटी कंपन्यांच्या महसुलात घट झाली होती. पण आता परिस्थिती हळूहळू सुधारत चालली आहे. महसूल वाढत असल्यानं कंपन्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. अर्थव्यवस्थेच्या प्रत्येक क्षेत्रात कार्यरत कंपन्यांचे डिजिटलायझेशन होत असल्याचे आयटी कंपन्यांचे म्हणणे आहे. त्यांचे बरेच काम डिजिटल माध्यमातून केले जात आहे. म्हणून कमाईची चांगली शक्यता आहे. कोरोनामुळे डिजिटल परिवर्तनाची गती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पहिल्यावेळी बँकिंग क्षेत्रातील डिजिटल रूपांतरणाचा प्रोजेक्ट १२-१३ महिन्यात पूर्ण झाला होता, तो आता २-३ महिन्यांत पूर्ण होत आहे. आयटी कंपन्यांच्या म्हणण्यानुसार मध्यम व वरिष्ठ पातळीवरही मोठ्या प्रमाणात भरती होत आहेत.