ITAT Mumbai Bharti 2022

ITAT Mumbai Recruitment 2022

ITAT Mumbai Recruitment 2022: The Income Tax Appellate Tribunal Mumbai has issued the notification for the recruitment of Senior Privates Secretaries Posts. There is 34 vacancies available to be filled under ITAT Mumbai Bharti 2022. The maximum age limit for appointment by deputation shall not exceed 56 year as on the closing date of the receipt of application. Eligible and Interested may submit their application form to the given address within 60 days from the date of publishing the advertisement in the Employment News along with essential documents and certificates.  More details about ITAT Mumbai Recruitment 2022/ Income Tax Appellate Tribunal Bharti 2022 like application and address are given below .

आयकर विभागाच्या आयकर अपीलीय न्यायाधिकरणानं (Income Tax Appellate Tribunal) खासगी सचिव पदाच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केलीय. आयकर विभागाच्या (Income Tax Department) सूचनेनुसार, एकूण 34 पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी उमेदवार आयकरच्या अधिकृत वेबसाइटवर https://itat.gov.in/ आपला अर्ज करू शकतात. भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 11 एप्रिल 2022 आहे.

दरम्यान मुंबई, नागपूर, पणजी, रायपूर, नवी दिल्ली, आग्रा, लखनौ, अलाहाबाद, जबलपूर, चेन्नई, कोलकाता, अहमदाबाद, राजकोट, इंदूर, सुरत आणि कोचीन येथे आयकर अपीलीय न्यायाधिकरणातील खासगी सचिवांची (Private Secretary) भरती केली जाणार आहे. यासाठी उमेदवारानं मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी घेतलेली असावी.

वरिष्ठ सचिवांचा पगार : 9300-34800 रुपये

पदासाठी आवश्यक पात्रता : केंद्र सरकारच्या खासगी सचिव संवर्गातील तीन वर्षांची सेवा पूर्ण केलेली असावी. याशिवाय संगणकाचं ज्ञानही आवश्यक आहे.

महाराष्ट्रतील सर्व नवीन सहकारी जॉब्स आणि जाहिराती येथे पहा 

आयकर अपीलीय न्यायाधिकरण मुंबई नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे वरिष्ठ खाजगी सचिव पदाच्या 34रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये जाहिरात प्रकाशित केल्यापासून ६० दिवसांच्या आत अर्ज पाठविणे अनिवार्य आहे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

आयकर अपीलीय न्यायाधिकरण मुंबई

 • शेवटची  तारीख :६० दिवसांच्या आत
 • पदाचे नाव: वरिष्ठ खाजगी सचिव.
 • रिक्त पदे: 34 पदे
 • नोकरी ठिकाण:  मुंबई
 • अधिकृत वेबसाईट: https://itat.gov.in/
 • अर्ज करण्याचा पत्ता: सहाय्यक निबंधक, आयकर अपीलीय न्यायाधिकरण, तिसरा आणि चौथा मजला, प्रतिष्ठा भवन, महर्षी कर्वे मार्ग, मुंबई -400020

Income Tax Appellate Tribunal Bharti 2022

? Department (विभागाचे नाव)  Income Tax Appellate Tribunal
⚠️ Recruitment Name
Income Tax Appellate Tribunal Vacancy 2022/ITAT Mumbai Bharti 2022
? Application Mode (अर्ज कसा कराल)  Offline Application Forms
? Official Website (अधिकृत वेबसाईट)  https://itat.gov.in/

आयकर अपीलीय न्यायाधिकरण मुंबई भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील 

Income Tax Appellate Tribunal Recruitment 2022

1 Senior Privates Secretaries 34 पदे

पदानुसार शैक्षणिक पात्रता 

 • For Senior Privates Secretaries
Holding analogous post on regular basis

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा) 

⏰ शेवटची तारीख  within 60 Days 

Important Link of ITAT Recruitment

?OFFICIAL WEBSITE
PDF ADVERTISEMENT

ITAT Mumbai Recruitment 2021

ITAT Mumbai Recruitment 2021: The Income Tax Appellate Tribunal Mumbai has issued the notification for the recruitment of Senior Privates Secretaries Posts. There is 45 vacancies available to be filled under ITAT Mumbai Bharti 2021. Eligible and Interested may submit their application form to the given before the the last date. The last date for submission of application form is 31st October 2021. More details about ITAT Mumbai Recruitment 2021Income Tax Appellate Tribunal Bharti 2021 like application and address are given below .

 

आयकर अपीलीय न्यायाधिकरण मुंबई

 • शेवटची  तारीख :31 ऑक्टोबर 2021
 • पदाचे नाव: वरिष्ठ खाजगी सचिव.
 • रिक्त पदे: 45 पदे
 • नोकरी ठिकाण:  मुंबई
 • अधिकृत वेबसाईट: https://itat.gov.in/
 • अर्ज करण्याचा पत्ता: सहाय्यक निबंधक, आयकर अपीलीय न्यायाधिकरण, तिसरा आणि चौथा मजला, प्रतिष्ठा भवन, महर्षी कर्वे मार्ग, मुंबई -400020

Income Tax Appellate Tribunal Bharti 2021

? Department (विभागाचे नाव)  Income Tax Appellate Tribunal
⚠️ Recruitment Name
Income Tax Appellate Tribunal Vacancy 2021
? Application Mode (अर्ज कसा कराल)  Offline Application Forms
? Official Website (अधिकृत वेबसाईट)  https://itat.gov.in/

आयकर अपीलीय न्यायाधिकरण मुंबई भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील 

Income Tax Appellate Tribunal Recruitment 2021

1 Senior Privates Secretaries 45 पदे

पदानुसार शैक्षणिक पात्रता 

 • For Senior Privates Secretaries
Holding analogous post on regular basis

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा) 

⏰ शेवटची तारीख  31st October 2021

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा!