Jalna Job Fair – जालना ITI संस्थेत ८ ऑगस्ट रोजी भरती मेळावा

ITI Jalna Job Fair 2022

ITI Jalna  Rojgar Melava 2022:  Government Industrial Training Institute Jalna is going to conduct Job Fair for Apprentice Posts. The candidate should have passed 5th, 10th, 12th and ITI Pass may attend the Job Fair.  Interested and eligible candidates should attend the recruitment meeting at the address given below.  Companies from Aurangabad and Jalna will participate in this recruitment fair. ITI Jalna Job Fair 2022/ ITI Jalna job fair conducted on 8th August 2022. More details as given below.

जालना जिल्ह्यातील सर्व नवीन जॉब्स येथे पहा 

जालना औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत ८ ऑगस्ट रोजी भरती मेळावा

जालना आयटीआय उत्तीर्ण व जे प्रशिक्षणार्थी परीक्षेच्या अंतिम वर्षाला पात्र आहेत अशा सर्व प्रशिक्षणार्थ्यासाठी जालना शहरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत ८ ऑगस्ट रोजी बीटीआरआय व सेवायोजन कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

Other Important Recruitment  

MSRTC Bharti -एसटीत पाच हजार कंत्राटी चालकांची भरती

नवीन अपडेट-पोलीस भरतीत पहिल्यांदा मैदानी चाचणी!

Talathi Bharti 2022: खुशखबर! राज्यात ३,१६५ तलाठय़ांची लवकरच भरती

Mega Bharti -राज्यात विविध विभागात दोन लाख 3 हजार 302 पदे रिक्त
Mega Bharti 2022 सरकारच्या ४२ विभागांमध्ये तब्बल पावणेतीन लाख जागा रिक्त
जलसंपदा विभागात 14 हजार पदांची मेगा भरती लवकरच
जिल्हा परिषदेतील ‘क’ वर्गातील १३००० पदे लवकरच भरणार
आरोग्य विभागातील 4 हजार पदे भरण्यासाठी नव्याने परीक्षा!! 

शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा…!

आपल्या जिल्ह्यानुसार जॉब्स  -येथे पहा    

ITI Jalana Rojgar Melava

या भरती मेळाव्यात औरंगाबाद व जालना येथील नामांकित कंपन्या सहभाग घेणार आहेत. आयटीआय उत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यांनी या  भरती मेळाव्यात सहभागी होऊन आज आपली नोकरी पक्की करावी आपल्या कुटुंबाचा आधार वा मेळाव्यात सहभागी होणा उमेदवारांनी टीसी, मार्कशि आधारकार्ड, पॅनकार्ड, पासपोर्ट फो सोबत आणणे अनिवार्य राहील. मेळाव्यात उत्तीर्ण व परीक्षेला पा असणारे सर्व व्यवसायाती उमेदवारांनी सहभागी होण्या आवाहन के. बी. ठाकूर व जिल्ह कौशल्य विकास रोजगार व उद्योजकत मार्गदर्शन केंद्र कार्यालयाच सहआयुक्त चाटे यांनी केले आहे.

Job Fairs 2022 in Maharashtra –

रोज़गार मेळावे 2022 – महाराष्ट्र सरकारनी आयोजित केलेल्या विविध जिल्हातील रोजगार मेळाव्याची माहिती बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा….

रोज़गार मेळावे 2022

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा!